Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

कर्जत भाजप महिला मोर्चाकडून नारीशक्तीचा सन्मान

कर्जत : बातमीदार भाजप महिला मोर्चा कर्जत मंडळाच्या वतीने शेलू येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमात बचत गट यशस्वीपणे चालवणार्‍या महिलांचा सत्कार करण्यात आला, तसेच कोरोना काळात चांगले काम करणार्‍या महिला डॉक्टर्स, पोलीस, शिक्षिका यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुण्या वृषाली वैद्य यांनी महिला सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शन केले. भाजप महिला मोर्चा …

Read More »

पोलादपूर नगरपंचायतीच्या सीमा आकसणार?

तालुक्याचे गाव असलेल्या पोलादपूर ग्रामपंचायतीला राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार नगरपंचायत घोषित करून तहसीलदारांना  प्रशासक नियुक्त केले आहे, मात्र नगरपंचायतीच्या रचनेमध्ये सीमा विस्तारण्याऐवजी आकसण्याचा धोका महामार्गाच्या चौपदरीकरणासोबत जुलै 2005च्या पूरस्थिती पुनर्वसनामुळे निर्माण झाला आहे. पोलादपूर ग्रामपंचायत पूर्वी ग्रुप ग्रामपंचायत होती, मात्र तिचे विभाजन होऊन चरई आणि काटेतळी या स्वतंत्र ग्रामपंचायती अस्तित्वात …

Read More »

महिलांकडून हिरकणी कडा सर

कर्जत : बातमीदारजागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिलेदार अ‍ॅडव्हेंचर इंडिया संस्थेच्या वतीने महिलांसाठी किल्ले रायगडवरील हिरकणी कडा आरोहण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महिलांनी हा कडा सर केला. कर्जत तालुक्यातील दिव्यांग गिर्यारोहक जनार्दन पानमंद यांचा सहभाग महिलांना प्रेरणादायी ठरला.महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 7 मार्चला झालेल्या या मोहिमेत काही …

Read More »

कर्जत उपजिल्हा रुग्णालयात 2500 जणांचे लसीकरण

कर्जत ः प्रतिनिधी मागील दीड महिन्यापासून कर्जत उपजिल्हा रुग्णालयात कोविडची लस देण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य विभाग कर्मचारी व त्यानंतर फ्रंटलाइन वर्कर म्हणजेच पोलीस कर्मचारी, शिक्षक आदींना लस देण्यात आली. आता ज्येष्ठांचे लसीकरण सुरू आहे. दररोज 100 जणांना लस दिली जाते. आतापर्यंत 2500 जणांना कोविडची लस देण्यात आली. कर्जत व …

Read More »

कर्जत तालुक्यात पाणीबाणी; पंचायत समितीचा मनमानी कारभार, पाणीटंचाई लादल्याचा सदस्यांचा आरोप

कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यात दरवर्षी पाणीटंचाई जाणवून टँकर सुरू केले जातात. टँकरमाफियांची निर्माण झालेली साखळी व त्यांना पोसण्यासाठी कर्जत पंचायत समिती काम करीत असल्याचा आरोप खुद्द विद्यमान सदस्यांनीच केला आहे.दरम्यान, मागील वर्षात कोणत्याही नळपाणी योजनांवर पंचायत समितीने 15वा वित्त आयोग किंवा सेसचा निधी खर्च केला नाही. त्यामुळे नळपाणी योजना …

Read More »

कर्जत मालेगाव येथे दिवसाढवळ्या चोरी

साडे तीन लाखांचे सोने लंपास कर्जत : बातमीदार तालुक्यातील नेरळ -कळंब राज्यमार्गावरील मालेगाव या गावाचे पोलीस पाटील प्रकाश भोईर यांच्या बंगल्यात घुसून रविवारी (दि. 7) दिवसाढवळ्या घरफोडीची घटना घडली आहे. त्यात तब्बल साडेतीन लाखांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. मालेगाव (ता. कर्जत) चे पोलीस पाटील प्रकाश भोईर यांच्या मुलाचे …

Read More »

बोरघाटात खाजगी बसला अपघात

चालकाच्या प्रसंगावधानामुळे 50 प्रवाशांचे प्राण वाचले खालापूर, खोपोली : प्रतिनिधी  मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावरून पुण्याकडून मुंबईकडे जाणार्‍या एम ट्रॅव्हल्स या कंपनीच्या बसचे (एमएच-03,सीव्ही-3778) सोमवारी (दि. 8)  सकाळी बोरघाटातील ढेकू गावाजवळ ब्रेक निकामी झाले. मात्र चालकाने प्रसंगावधान दाखवून महामार्गालगत असलेल्या झाडाच्या आधारावर ही बस थांबवली. त्यामुळे बसमधील प्रवाशांचे प्राण वाचले. …

Read More »

नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणास सुरुवात

कर्जत ़: बातमीदार कोरोना पार्श्वभूमीवर आघाडीवर राहून काम करणारे वर्कर्स आणि ज्येष्ठ नागरिक यांना कोविशिल्ड लस देण्यास नेरळमध्ये सोमवार (दि. 8)पासून सुरुवात झाली. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात ज्येष्ठ नागरिक आणि जिल्हा परिषद सदस्या अनसूया पादिर यांना पहिली कोविशिल्ड लस देण्यात आली. पहिल्या दिवशी 23जणांना लस …

Read More »

कडाव-माणकिवली रस्त्यावरील मोरी धोकादायक; अपघाताची शक्यता

कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील कडाव ग्रामपंचायत हद्दीतील माणकिवली हेजवळपास तीनशे लोकवस्तीचे गाव असून ते विकासापासून दूर असल्याचे चित्र दिसत आहे. गावात ये – जा करण्यासाठी कडाव – माणकिवली हा एकमेव रस्ता असून, त्यावरून जाताना पादचार्‍यांना तारेवरची कसरत करावी लागते तर दुचाकी, रिक्षा व चारचाकी वाहनांतून प्रवास करणार्‍यांना उंटावरून प्रवास करत …

Read More »

महिला दिनीच पीडित महिला न्यायापासून वंचीत

महाड : प्रतिनिधी तालुक्यातील साकडी येथील एका तरुणीला काही तरुणांनी घरात घुसून मारहाण आणि तिचा विनभंग केला होता. या प्रकरणातील आरोपींची जागतिक महिला दिनी सोमवारी (दि. 9) जामिनावर सुटका झाली.  या प्रकरणी भाजप आक्रमक झाली असून, पीडित महिलेला न्याय्य मिळवून देण्यासाठी पुढे आली आहे. महाड तालुक्यातील साकडी येथील निहा परवेज …

Read More »