श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघाचा उपक्रम पनवेल : रामप्रहर वृत्तशैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 20वी राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. संपूर्ण …
Read More »ठाकरे महापरिवाराचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे का?
भाजप नेते किरीट सोमय्या यांचा सवाल कर्जत : प्रतिनिधीठाकरे महापरिवार अनेक ठिकाणी जमिनी विकत घेत आहे. ते का जमिनी घेतात? त्यांचा जमिनी खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे काय, असा प्रश्न पडला आहे. रायगड जिल्ह्यात ठाकरे महापरिवाराने अनेक जमिनी घेतल्या आहेत. कोर्लईमध्ये त्यांनी जागा घेतली. कर्जत तालुक्यातही जागा घेतली आहे. काही जमिनींच्या सर्व्हे …
Read More »पालीत दिव्यांगांना मिळाला रोजगार
वडापाव व टी स्टॉल सेंटरचे उद्घाटन पाली : प्रतिनिधी दिव्यांग बांधवांना सर्वांगीण दृष्ट्या सक्षम व सधन करण्याच्या उद्देशाने शासन प्रशासन विविध उपक्रम राबवित आहे. साई-सखा दिव्यांग बचत गटाच्या माध्यमातून पालीत उभारलेल्या वडापाव व टी स्टॉल सेंटर नुकतेच उद्घाटन करण्यात आले आहे. यामुळे चार दिव्यांगांना रोजगार उपलब्ध झाला आहे. सुधागड तालुका …
Read More »काशिद-बिचवर बुडणार्या चौघांना जीवनदान
मुरुड, रेवदंडा : प्रतिनिधी मुरुड तालुक्यामधील काशीद समुद्र किनारी शुक्रवारी (दि. 20) सकाळीच पुणे येथील काही युवक पुण्याहून पर्यटनासाठी काशिद-बिचवर आले होते. या वेळी समुद्रात पोहण्यासाठी उतरलेले चार जण पोहता पोहता खोल समुद्रात खेचले गेले व पाण्यात गटांगळ्या खाऊ लागले. तेथे उपस्थित जीवरक्षकांनी तातडीने पाण्यात उड्या घेतल्या. चार युवकांना बुडत …
Read More »रणगाडा वाढणार अलिबागची शोभा
अलिबाग ः प्रतिनिधीअलिबागचा ऐतिहासिक कुलाबा किल्ला पाहायला येणार्या पर्यटकांना आता रणगाडादेखील पाहायला मिळणार आहे. येथील समुद्रकिनार्यावर भव्य रणगाडा बसविण्यात आला असून, यामुळे किनार्याच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे.प्रसिद्ध पर्यटनस्थळ अलिबागला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. त्याचबरोबर समुद्रात कुलाबा किल्ला हे आकर्षण आहे. येथील किनारी मौजमजा करण्यासाठी आणि कुलाबा किल्ला पाहण्यासाठी पर्यटक …
Read More »खासदार बारणे आणि आमदार थोरवे यांच्यात का रे दुरावा?
खालापूर ः प्रतिनिधीमावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग उर्फ अप्पा बारणे आणि कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यात सध्या विस्तवही जात नसल्याची चर्चा आहे. या दोघांच्या परस्परविरोधी भूमिकेमुळे शिवसैनिक मात्र आपण कोणाबरोबर जायचे या संभ्रमात आहेत.शिवसेनेचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांनी 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाने तिकिट नाकारल्याने शेतकरी कामगार पक्षात …
Read More »ठाकरे-नाईक परिवारातील आर्थिक व्यवहार लपविले जाताहेत
भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आरोप अलिबाग ः प्रतिनिधीआत्महत्या केलेले इंटिरीयर डिझायनर अन्वय नाईक यांचा परिवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा परिवार या दोन परिवारांमध्ये आर्थिक संबंध आहेत. त्यांनी एकत्रितपणे अनेक जमिनी खरेदी केल्या आहेत. या व्यवहारांसंदर्भातील माहिती लपवली जात आहे, असा आरोप भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी …
Read More »खैरपाड्यात मृत्यूचे थैमान
10 दिवसांत पाच जणांचा मृत्यू कर्जत : बातमीदारतालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीमधील खैरपाडा गावात मागील 10 दिवसात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तींमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा संभ्रमात पडली आहे. दरम्यान, आरोग्य विभागाने संपूर्ण गावातील व्यक्तींची तपासणी केली असून, होणार्या मृत्यूंबाबत कोणतीही माहिती पुढे येत नसल्याने वारे …
Read More »रायगडात 126 नवे कोरोना रुग्ण
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात गुरुवारी (दि. 19) नवे 126 कोरोना पॉझिटिव्ह व एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. तर 159 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 85 व ग्रामीण 17) तालुक्यातील 102, अलिबाग आठ, रोहा सहा, खालापूर, पेण, माणगाव येथे प्रत्येकी दोन, उरण, कर्जत, श्रीवर्धन, महाड तालुक्यातील …
Read More »आगामी निवडणुकांसाठी सज्ज व्हा!
आमदार रविशेठ पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन रोहे, धाटाव ः प्रतिनिधीरोह्यात भाजपची ताकद उभारायची आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम्ही सुतारवाडी भागात आघाडी घेतली. आगामी ग्रामपंचायत, नगर परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आपण सर्वांनी सज्ज व्हावे. तुम्ही चिंता करू नका. भाजप तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. आपल्याला गोरगरिबांचा उमेदवार उभा करायचा आहे. मागील …
Read More »