Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

खैरपाड्यात मृत्यूचे थैमान

10 दिवसांत पाच जणांचा मृत्यू कर्जत : बातमीदारतालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीमधील खैरपाडा गावात मागील 10 दिवसात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तींमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा संभ्रमात पडली आहे. दरम्यान, आरोग्य विभागाने संपूर्ण गावातील व्यक्तींची तपासणी केली असून, होणार्‍या मृत्यूंबाबत कोणतीही माहिती पुढे येत नसल्याने वारे …

Read More »

रायगडात 126 नवे कोरोना रुग्ण

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात गुरुवारी (दि. 19) नवे 126 कोरोना पॉझिटिव्ह व एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. तर 159 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 85 व ग्रामीण 17) तालुक्यातील 102, अलिबाग आठ, रोहा सहा, खालापूर, पेण, माणगाव येथे प्रत्येकी दोन, उरण, कर्जत, श्रीवर्धन, महाड तालुक्यातील …

Read More »

आगामी निवडणुकांसाठी सज्ज व्हा!

आमदार रविशेठ पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन रोहे, धाटाव ः प्रतिनिधीरोह्यात भाजपची ताकद उभारायची आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम्ही सुतारवाडी भागात आघाडी घेतली. आगामी ग्रामपंचायत, नगर परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आपण सर्वांनी सज्ज व्हावे. तुम्ही चिंता करू नका. भाजप तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. आपल्याला गोरगरिबांचा उमेदवार उभा करायचा आहे. मागील …

Read More »

पाली वाघजाई परिसरात बिबट्याचा संचार, गुरख्यास दिले दर्शन

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील नागशेत, कुसुंबळे परिसरात काही दिवसांपुर्वी बिबट्या दिसला होता. त्यानंतर बुधवारी (दि. 18) सायंकाळी बिबट्या दिसल्याची माहिती पाली वाघजाई नगर येथील एका गुराख्याने वनविभागाला दिली. मात्र त्याने काढलेल्या पंजाचा फोटो सुस्पष्ट नाही. वन खात्यामार्फत याची सत्यता पडताळली जात आहे. गुराख्याने दिलेल्या माहितीनंतर वनविभाग सतर्क झाला असून, …

Read More »

खोपोली-कर्जत मार्गावर अपघात, चालकाचा जागीच मृत्यू

खालापुर : प्रतिनिधी खोपोली-कर्जत रस्त्यावरील डोळवली व केळवली गावानजीक बुधवारी (दि. 18) रात्री साडे दहाच्या सुमारास स्विफ्ट गाडी पलटी झाली. या अपघातात गाडीचा चालक जागीच ठार झाला असून कारचेही मोठे नुकसान झाले आहे. इलेक्ट्रीक ठेकेदार असलेले तानाजी नामदेव साठे  (रा. कामशेत) बुधवारी रात्री आपल्या स्विफ्ट कारने (एमएच-12,बीडब्ल्यू-6969) कर्जतकडे जात होते. …

Read More »

रायगडात 98 नवे कोरोना रुग्ण

पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात बुधवारी (दि. 18) नवे 98 कोरोना रुग्ण आढळले. सुदैवाने दिवसभरात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही, तर 97 रुग्ण बरे झाले आहेत.पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 60 व ग्रामीण 17) तालुक्यातील 77, अलिबाग नऊ, कर्जत व पेण प्रत्येकी तीन, उरण व महाड प्रत्येकी दोन आणि खालापूर …

Read More »

बेकायदा गुरांची वाहतूक; अज्ञातांविरोधात गुन्हा

पेण : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर बेकायदा गुरांची वाहतूक करणार्‍या अज्ञात व्यक्तींविरोधात वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांकडून मोठ्या गाड्यांची तपासणी करण्यात येत असल्याने या महाभागांनी चक्क कारमधून दोन गाई व दोन बैलांची तस्करी करण्याचा प्रताप केला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरून नागोठणे बाजूकडे जाणार्‍या एमएच 04 बीडब्ल्यु 6813 या क्रमांकाच्या …

Read More »

कर्जतच्या पिंपळोलीत तीन मिनीबस जळून खाक

कर्जत : बातमीदार तालुक्यातील नेरळजवळील पिंपळोली गावामध्ये रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन मिनीबस मंगळवारी (दि. 17) रात्री आगीत जळून खाक झाल्या. यात सुमारे 18 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपळोली गावातील चंद्रकांत सोनावळे हे साई एकवीरा ट्रान्सपोर्ट नावाने …

Read More »

भाजयुमोच्या फलक हटाव मागणीला यश

धाटाव : प्रतिनिधी रोहा तालुक्यातील वाशी ग्रामपंचायत ही राजकीय दृष्टीने  राष्ट्रवादीची ताकद बलाढ्य अशी ख्याती आहे. पण याच ग्रामपंचायत  हद्दितील मौजे महादेववाडी गावातील दोन वर्षांपूर्वी केलेल्या विकासाच्या नावाखाली काम न करता फक्त उद्घाटन केले व दोन वर्षे प्रलंबित असलेल्या रस्त्याबाबत काम पूर्ण करा नाहीतर फलक हटाव, अशी आक्रमक भुमिका भारतीय …

Read More »

रोह्यात उद्या भाजपची बैठक

पेण, रोहा : प्रतिनिधीबिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत यश संपादन केल्यानंतर भाजपने महाराष्ट्रातील महानगरपालिका व नगरपालिकांवर लक्ष केंद्रित केले असून, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाने रोहा नगरीत गुरुवारी (दि. 19) भाजपची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत आमदार रविशेठ पाटील, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी …

Read More »