आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त जोशी पंचकर्म क्लिनिकच्या वतीने राष्ट्रीय आयुर्वेद दिवस सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जोशी पंचकर्म क्लिनिकच्या माध्यमातून मागील पाच वर्षांपासून या सोहळ्याचे आयोजन केले जाते. …
Read More »रायगडातील मंदिरांत लगबग
पाली : प्रतिनिधी अष्टविनायक देवस्थानांपैकी पालीतील बल्लाळेश्वर मंदिर सोमवारपासून दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. त्यामुळे बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी आतुर झालेले भक्त भाविक, पर्यटक आता सुखावले आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यातील मंदिरे बंद ठेवण्यात आली होती. दिवाळी पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार पाली (ता. …
Read More »माथेरान पर्यटकांनी गजबजले
मिनीट्रेन शटल सेवेच्या फेर्यांमध्ये वाढ कर्जत : बातमीदारप्रसिद्ध माथेरान पर्यटनस्थळ पुन्हा एकदा पर्यटकांनी गजबजले आहे. लॉकडाऊननंतर आठ महिन्यांनी प्रथमच माथेरानमध्ये पर्यटकांची मांदियाळी पहावयास मिळाली. ऐन दिवाळीत पर्यटकांच्या आगमनाने माथेरानकर सुखावला आहे. दरम्यान, पर्यटकांसाठी मिनीट्रेनच्या शटल सेवेत वाढ करण्यात आली असून, 22 नोव्हेंबरपर्यंत शटल सेवेच्या आठ फेर्या असणार आहेत.दिवाळी हा माथेरानचा …
Read More »मुरूड बाजारपेठेत आग
मुरुड : प्रतिनिधी येथील महाराष्ट्र बँकेच्याशेजारी असलेल्या एका इमारतीला सोमवारी (दि. 16) रात्री आग लागली. या आगीत भाजी व फळांचे दुकान भस्मसात झाले. या इमारतीत कोणीही वास्तव करीत नसल्याने जीवितहानी झाली नाही. फटाक्याच्या ठिणगीमुळे ही आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात. मुरूड बाजारपेठेतील बँक ऑफ महाराष्ट्र आणि साई मेडीकल यांच्यामध्ये असलेल्या इमारतीत …
Read More »हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या बलिदानस्थळी दीपोत्सव साजरा
कर्जत : बातमीदार चलेजाव चळवळीत सिद्धगड येथील जंगलात कर्जत तालुक्यातील दोन क्रांतिकारकांना वीरमरण प्राप्त झाले होते. त्या बलिदान भूमीत क्रांतिवीर भगत मास्तर प्रतिष्ठानने सोमवारी (दि. 16) मध्यरात्री दीपोत्सव साजरा करून हुतात्म्यांना अभिवादन केले. यावेळी हुतात्म्यांच्या रक्ताने पावन झालेली ही भूमी शेकडो दिव्यांच्या उजेडात उजळून गेली होती. कर्जत तालुक्यातील क्रांतिकारक भाई …
Read More »ढिसाळ आरोग्य यंत्रणेने घेतला महिलेचा बळी; संतप्त कुटुंबीयांची पाली प्राथमिक आरोग्य केंद्रावर धडक; कारवाईची मागणी
पाली : प्रतिनिधी रुग्णवाहिका व त्यातील डॉक्टर वेळीच उपलब्ध न झाल्याने सर्पदंश झालेल्या महिलेचा मंगळवारी पाली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मृत्यू झाला. या घटनेने संतप्त झालेल्या मयत महिलेच्या कुटुंबियांनी मंगळवारी (दि. 17) या आरोग्य केंद्रावर धडक दिली आणि याप्रकरणी दोषी असणार्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली. सुधागड तालुक्यातील उद्धर येथील …
Read More »लक्ष्मीपूजन दिवशी अनेक गावागावांमध्ये कबड्डी मैदानाचे शुभारंभ
धाटाव : प्रतिनिधी रोहा तालुक्यातील कबड्डी स्पर्धा अनेक महिने कोरोनामुळे वाया गेली व अद्याप कुठेही सामने न झाल्याने कबड्डी पट्टू बैचेन झाले आहेत. त्याचबरोबरीने रायगडची निवड चाचणी अद्याप घेण्यात आली नाही नसल्याने सरावासाठी असंख्ख गावातील खेळाडूने आपल्या लक्ष्मीचे म्हणजे कबड्डी मैदानाचे दिपावलीच्या लक्ष्मीपूजन दिवशी शुभ दिवशी तालुक्यातील अनेक ठिकाणी शुभारंभ …
Read More »खालापूर टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा
खालापूर : प्रतिनिधी कोरोनाच्या काळात नऊ महिने बंद असलेल्या मंदिराचे दरवाजे उघडण्याचे आदेश दिल्याने नऊ महिने कोंडून राहिलेल्या नागरिकांनी मुंबई बाहेर पडत देव दर्शन घेण्याचा शनिवारीच बेत आखला तर सलग दोन दिवस सुट्या असल्याने हवा पालटण्यासाठी तसेच देवदर्शनासाठी बाहेर पडलेल्या वाहनांनी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पश्चिम महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र गाठण्यासाठी एकच …
Read More »पर्यटक निघाले फिरायला…!; खालापूर टोल नाक्यावर वाहनांच्या लागल्या रांगा
खालापूर ः प्रतिनिधी दिवाळीचा सण आणि सलग सुट्यांमुळे पर्यटक फिरायला निघाल्याने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गासह सर्व प्रमुख रस्ते रविवारी (दि. 15) जाम झाले होते. एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्यावर तर सकाळी 10 ते दुपारी 12च्या दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. महामार्ग वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी दिलेल्या आदेशानुसार काही काळ टोल …
Read More »स्टार फाउंडेशनकडून मिठाई वाटप
मुरुड : प्रतिनिधी नगर परिषदेचे सुमारे 46 सफाई कर्मचारी दररोज मुरुड शहरात साफसफाईचे काम करतात. स्टार फाउंडेशनच्या वतीने या कर्मचार्यांना दिवाळीनिमित्त शनिवारी (दि. 14) मिठाईचे बॉक्स आणि स्टीलच्या ताटांचे वाटप करण्यात आले. स्टार फाउंडेशनचे प्रदेश अध्यक्ष जाहिद फकजी, जिल्हा अध्यक्ष अंकीत गुरव, पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष संजय करडे, फाउंडेशनचे तालुका …
Read More »