Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

खालापूर टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा

खालापूर : प्रतिनिधी कोरोनाच्या काळात नऊ महिने बंद असलेल्या मंदिराचे दरवाजे उघडण्याचे आदेश दिल्याने नऊ महिने कोंडून राहिलेल्या नागरिकांनी मुंबई बाहेर पडत देव दर्शन घेण्याचा शनिवारीच बेत आखला तर सलग दोन दिवस सुट्या असल्याने हवा पालटण्यासाठी तसेच देवदर्शनासाठी बाहेर पडलेल्या वाहनांनी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पश्चिम महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्र गाठण्यासाठी एकच …

Read More »

पर्यटक निघाले फिरायला…!; खालापूर टोल नाक्यावर वाहनांच्या लागल्या रांगा

खालापूर ः प्रतिनिधी दिवाळीचा सण आणि सलग सुट्यांमुळे पर्यटक फिरायला निघाल्याने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गासह सर्व प्रमुख रस्ते रविवारी (दि. 15) जाम झाले होते. एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्यावर तर सकाळी 10 ते दुपारी 12च्या दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. महामार्ग वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशानुसार काही काळ टोल …

Read More »

स्टार फाउंडेशनकडून मिठाई वाटप

मुरुड : प्रतिनिधी नगर परिषदेचे सुमारे 46 सफाई कर्मचारी दररोज मुरुड शहरात साफसफाईचे काम करतात. स्टार फाउंडेशनच्या वतीने या कर्मचार्‍यांना दिवाळीनिमित्त शनिवारी (दि. 14) मिठाईचे बॉक्स आणि स्टीलच्या ताटांचे वाटप करण्यात आले. स्टार फाउंडेशनचे प्रदेश अध्यक्ष जाहिद फकजी,  जिल्हा अध्यक्ष अंकीत गुरव, पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष संजय करडे, फाउंडेशनचे तालुका …

Read More »

अलिबागच्या गोशाळेत गायवासरांची पूजा

अलिबाग : प्रतिनिधी वसुबारस या दिवशी गायींसह वासरांची पूजा केली जाते. अलिबागजवळच्या  खानाव इथल्या सहयोग गोपालन आणि गोसंवर्धन मंडळाच्या गोशाळेत गायींची आणि वासरांची पूजा करण्यात आली. यानिमित्ताने संस्थेचे देणगीदार राजेश प्रधान यांच्या हस्ते सपत्नीक मंत्रोच्चारात गणेशपूजन, होमहवन करण्यात आले. गोशाळेतील दोन गर्भवती गायींचा ओटी भरण्याचा कार्यक्रमदेखील यावेळी पार पडला. गाय …

Read More »

कर्जतच्या फार्मसी महाविद्यालयाचा आयर्लंडच्या एआयटीबरोबर सामंजस्य करार

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार कोंकण ज्ञानपीठ राहुल धारकर महाविद्यालय (कर्जत)आणि आयर्लंडमधील अ‍ॅथलोन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एआयटी) यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला. झूम मिटींग या व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवर स्वाक्षरी समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभाची सुरूवात दोन्ही संस्थांच्या परिचयानंतर झाली. यावेळी राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयाकडून प्राचार्य डॉ. मोहन काळे, सहाय्यक प्राध्यापिका …

Read More »

बोर्लीच्या थेट सरपंचाविरोधात ग्रामसभेतही अविश्वास ठराव मंजूर

रेवदंडा : प्रतिनिधी ग्रामपंचायतीमध्ये मंजूर झालेल्या अविश्वास ठरावाला ग्रामसभेत ग्रामस्थांनीही संमती दर्शविल्याने शिवसेनेचे  नौशाद दळवी यांना बोर्लीच्या थेट सरपंच पदावरून बडतर्फ करण्यात आले आहे. मुरुड तालुक्यातील बोर्ली ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीत थेट सरपंचपदी नौशाद दळवी निवडून आले होते. मात्र उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी दळवी  यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर केला होता. शासनाच्या …

Read More »

आदिवासी सेवा संघातर्फे धान्यवाटप

कर्जत : बातमीदार आदिवासी सेवा संघाच्या वतीने कर्जत तालुक्यातील एकनाथवाडीमधील सर्व आदिवासी कुटुंबांना दिवाळी निमित्त मिठाई तसेच विधवा व निराधार महिलांना धान्य आणि विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा कोरोनायोध्दा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. आदिवासी सेवा संघांच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील साळोख ग्रामपंचायत …

Read More »

दिवाळी झाली गोड

विहिंपतर्फे आदिवासींना फराळ मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील टक्याचीवाडी येथील सुमारे 50 आदिवासी कुटुंबियांना विश्व हिंदू परिषदेतर्फे शनिवारी (दि. 14) दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. विहिंपतर्फे हा उपक्रम यंदा सलग चौथ्या वर्षीही राबविण्यात आला. मुरुडपासून सुमारे दोन कि.मी. अंतरावरील डोंगरावर वसलेल्या टक्याचीवाडी येथे दिवाळीच्या दिवशी जावून  विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी तेथील …

Read More »

चिंचवली येथील गणेश विसर्जन घाटाचे भूमिपूजन

कर्जत : बातमीदार भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नाने जिल्हा नियोजन मंडळाने मंजूर केलेल्या निधीमधून कर्जत तालुक्यातील चिंचवली गावात गणेश विसर्जन घाट उभारण्यात येत आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे आणि कर्जतचे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल यांच्या हस्ते करण्यात आले. …

Read More »

दिव्यांग बांधवांची, गरीबांची दिवाळी अंधारात

संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान रखडले पाली : प्रतिनिधी संजय गांधी निराधार योजनेंतर्गत मिळणारे अनुदान  तब्बल चार महिन्यांपासून रखडले असल्याने दिव्यांग बांधवांची यंदाची दिवाळी अंधारात जाणार आहे. जागृती अपंग कल्याणकारी संस्थेने पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांना या बाबत निवेदन दिले आहे. दिव्यांग व्यक्तींना संजय गांधी निराधार अनुदानाचा मोठा आधार असतो. …

Read More »