कर्जत : बातमीदार तब्बल साडेपाच महिन्यांच्या प्रदीर्घ लॉकडाऊननंतर 2 सप्टेंबर रोजी माथेरान पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आणि पर्यटकांची पावले माथेरानकडे पुन्हा वळू लागली. रविवारी (दि. 4) सुटीच्या दिवशी हे पर्यटनस्थळ गजबजल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे स्थानिक व्यावसायिक सुखावले आहेत.समुद्रसपाटीपासून 803 मीटर उंचीवर सह्याद्री पर्वतरांगेत असलेले टुमदार पर्यटनस्थळ म्हणून माथेरानची ओळख आहे. …
Read More »नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या चुकीमुळे आई व बाळाचा मृत्यू
कर्जत : बातमीदार नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व तेथील कर्मचार्यांच्या हलगर्जीपणामुळे नेरळ जवळील पिंपळोली गावात माहेरवासीण असलेल्या महिलेला बाळंतपणानंतर आपला आणि नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमवावे लागले आहे. पूनम राजेंद्र रुठे या गरोदर असल्याने त्यांना पहिल्या गरोदरपणासाठी पिंपळोली या गावी माहेरी आणण्यात आले होते. नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दैनंदिन तपासणी …
Read More »रोहा-कोलाड रस्त्यात धुळीचे साम्राज्य
प्रशासनाचे दुर्लक्ष; प्रवाशांना नाहक त्रास धाटाव : प्रतिनिधी रोहा-कोलाड रस्ताची अवस्था दिवसेंदिवस बिकट व त्रासदायक ठरत आहे. या रस्त्यावरून रोज हजारो वाहने प्रवासी घेऊन ये-जा करीत असतात. रस्तावर जागोजागी खड्डेच खड्डे पडले आहेत, परंतु ठेकेदाराने हेच खड्डे निकृष्ट दर्जाचे भरल्यामुळेच सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले असल्याचे दिसून येते. सार्वजनिक बांधकाम विभाग …
Read More »रायगड जिल्ह्यात एकाच दिवशी 26 रुग्णांचा मृत्यू
पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात 26 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आणि 364 नव्या रुग्णांची नोंद शनिवारी (दि. 3) झाली, तर दिवसभरात 345 रुग्ण बरे झाले आहेत. मयत झालेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 11 व ग्रामीण 3) तालुक्यातील 14, महाड पाच, कर्जत, अलिबाग व सुधागड प्रत्येकी दोन आणि म्हसळा तालुक्यातील एकाचा समावेश आहे, …
Read More »कुपोषित मुलीला अधिकार्याकडून मदत
कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार कर्जत तालुक्यातील अरवंद येथील रुक्मिणी शिवराम पवार या अतितीव्र कुपोषित श्रेणीतील चार वर्षीय आदिवासी मुलीच्या मदतीला एकात्मिक बालविकासचे प्रकल्प अधिकारी सरसावले असून, राष्ट्रीय पोषण माह अभियानाचे औचित्य साधत रुक्मिणीसह तिच्या आई व इतर भावंडांना नवीन कपडे, व महिनाभर पुरेल एवढे धान्य प्रत्यक्ष घरी जाऊन देण्यात आले. …
Read More »शेतकर्यांना सुधारित शेतीचा कानमंत्र
पूर्वा दिवकरचा स्तुत्य उपक्रम नागोठणे ः प्रतिनिधी येथील ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर यांची कन्या पूर्वा दिवकर या विद्यार्थिनीने याच गावातील काशिनाथ धुमाळ आणि इतर शेतकर्यांच्या शेतात जाऊन सुधारित भात लागवडीमुळे बियाणांची 30 टक्के बचत कशी होते व त्यामुळे रोपे तयार करण्याचे श्रम, पैसे तसेच मजुरांचा खर्च कसा वाचतो याचा …
Read More »‘शेतकर्यांना त्वरित नुकसानभरपाई मिळावी’
पेण ः प्रतिनिधी वढाव पंचक्रोशीतील भातशेतीवर कडप्या रोग पडून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासाठी शासनाकडून पंचनामे करून शेतकर्यांना लवकरात लवकर आर्थिक नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी सरपंच पूजा पाटील यांनी तालुका कृषी अधिकारी अनिल रोकडे यांच्याकडे केली आहे. खारेपाट भागात वढाव, मोठे वढाव, लाखोले, विठ्ठलवाडी, मोठे भाल आदी गावांतील …
Read More »ऑक्टोबर हीटपासून बचाव करण्यासाठी घ्या काळजी
आरोग्य प्रहर ऑक्टोबर महिन्यामध्ये वातावरणातील उष्णता हळूहळू वाढू लागते, ज्याला आपण ‘ऑक्टोबर हीट’ असे म्हणतो. या ऑक्टोबर हीटमुळे वातावरणाप्रमाणेच शरीरातील उष्णतादेखील मोठ्या प्रमाणात वाढत जाते. त्यामुळे उष्णतेच्या तक्रारी पुन्हा सुरू होतात. बर्याच जणांना या दिवसांमध्ये पायांच्या तळव्यांची आग होणे किंवा डोळ्यांची आग होणे अशा प्रकारच्या तक्रारी सतत जाणवत असतात. योग्य …
Read More »अवैध धंदे बंद करा
नारीशक्तीचे पोलिसांना निवेदन कर्जत ः बातमीदार कर्जत शहरात राजरोजपणे मटका-जुगार तसेच अवैध दारूविक्री सुरू आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करून असे अवैध धंदे बंद झालेच पाहिजेत, अशी मागणी महिला नारीशक्ती संघटनेने केली आहे. त्याबाबतचे निवेदन नारीशक्ती महिला संघटनेच्या वतीने कर्जत पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे. कर्जत शहरात महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिलांनी नारीशक्ती …
Read More »महावितरणच्या भोंगळ कारभाराविरुद्ध भाजप आक्रमक
धाटाव ः प्रतिनिधी लॉकडाऊनच्या काळात वीज वितरण कंपनीकडून सर्वसामान्य नागरिकांना भरमसाठ वाढीव बिले देण्यात आली. याबाबतची दाद मागायला सर्वसामान्य जनता महावितरण कार्यालयात पोहचत नाही. काही नागरिक पोहचले, तर अधिकारी बिलासंदर्भात काहीही हिशेब दाखवतात. जे बिल आले ते आधी भरा. मीटरसंदर्भात ज्यांना तक्रारी असतील त्यांचे आम्ही नंतर बघू, असे अधिकारी सांगतात. …
Read More »