Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

कर्जत पंचायत समितीकडून पाणीटंचाईग्रस्त भागांची पाहणी

टँकर व्यवस्थेची कार्यवाही सुरू कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील आदिवासी आणि दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. तालुक्यात 57 आदिवासी वाड्या आणि 24 गावे पाणीटंचाईग्रस्त असून सर्व टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांमधील ग्रामस्थांकडून टँकर सुरू करण्याची मागणी होत आहे. मे महिना सुरू होत असताना पाण्याची स्थिती जाणून घेण्यासाठी कर्जत …

Read More »

हृदयरोगातील पथ्ये

आरोग्य प्रहर आयुर्वेदीय ग्रंथकारांनी पोटाच्या वाताच्या विविध त्रासानंतर ‘हृदयरोग’ व्याधीचा क्रम लावलेला दिसून येतो. गुल्मानंतर हृदयरोगाबद्दल विस्तृतीकरण करण्यामागे पोटाचा आणि हृदयाचा संबंध स्पष्ट होतो. प्रत्यक्षात असंख्य वेळेस हृदयाची आशुकारी अवस्था पोटाच्या विकारांची लक्षणे निर्माण होऊन आलेली दिसते. पोटफुगी, ढेकर, छातीत जळजळ, छातीत आग होणे, मूलप्रवृत्ती न होणे, त्याबरोबरच हृदयाच्या ठिकाणी …

Read More »

रायगड जिल्ह्याला मोफत खतपुरवठा करावा

आमदार रविशेठ पाटील यांची मागणी पेण ः प्रतिनिधी    कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्येही वाढ करण्यात आली आहे. त्याचा परिणाम विविध स्तरावर होत असून यामुळे बळीराजाही हतबल झाला आहे. रब्बी हंगामातील भाजीपाला आणि इतर पिकांची संचारबंदीमुळे पुरती वाताहत झाली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या खचला असून बळीराजाला बळ देण्यासाठी खरीप हंगामातील …

Read More »

महाड पंचायत समिती कार्यालयात रंगली वाढदिवसाची पार्टी

महाड : प्रतिनिधी महाडमध्ये कोरोनाग्रस्त महिलेचा मंगळवारी रात्री मृत्यू झाल्याने तालुक्यात भितीचे वातावरण असतानाच याबाबत कुठलेही गांभिर्याचे भान नसलेल्या महाड पंचायत समितीच्या पदाधिकारी आणि अधिकार्‍यांनी पंचायत समितीच्या कार्यालयात वाढदिवसाची पार्टी केली. या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात विचारणा केली असता या प्रकरणी कोणी फिर्याद दिली नसल्या कारणाने गुन्हा दाखल केला …

Read More »

‘त्या’ महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह; महाडकर धास्तावले

महाड : प्रतिनिधी महाड तालुक्यातील बिरवाडी मधील एका महिलेला उपचारासाठी मुंबई येथे दाखल केल्यानंतर तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या महिलेच्या मृत्यूनंतर बुधवारी (दि. 29) तिचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. महाडमध्ये कोरोना पॉझिटिव्ह ची हि पहिलीच महिला असल्याने महाडकरांच्या दारी कोरोनाचे संकट आले आहे. महाड तालुक्यातील …

Read More »

खोपोलीजवळ कंपनीच्या गाडीला अपघात; आठ कर्मचारी जखमी

खोपोली : प्रतिनिधी खोपोली परिसरातील गोरडीया विप्रास स्टील कंपनीच्या कर्मचारी वाहतूक करणार्‍या गाडीला येथील सारसंग फाटा वळण रस्त्यावर मोठा अपघात झाला. यात आठ कर्मचारी जखमी असून, दोन जण गंभीर आहेत. या सर्वांवर खोपोलीतील पार्वती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. विप्रास स्टील कंपनीचे कर्मचारी संध्याकाळी पाच वाजता ड्युटी करून कंपनीच्या कारमधून …

Read More »

रिसॉर्टमध्ये घेतले भाजीपाल्याचे पीक

कर्जत : प्रतिनिधी – कोरोना विषाणूच्या संकटामुळे रिसॉर्टमधील बुकिंग रद्द झाले आहे. स्थानिक फार्म हाऊस मालक आता त्या ठिकाणी भाजीपाला पिकवत आहेत.  कर्जत तालुक्यातील पोसरी गावात राहणारे शेतकरी आणि शेतीच्या माध्यमातून उद्योजक क्षेत्रात उतरलेले अनिल प्रभाकर कडू यांनी आपल्या लाडीवली येथील वसंत रिसॉर्टमध्ये भाजीपाला लागवड करून उत्पादन घेतले आहे. प्रभाकर …

Read More »

पालिका कर्मचार्यांची रोह्यात आरोग्य तपासणी

रोहे : प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोहे अष्टमी नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार व ठेकेदार याकडे असलेले कामगार नेटाने कार्यरत आहेत. निगराणी, फवारणी, स्वच्छतेचे काम ही मंडळी करीत असल्याने  या सर्वांची आरोग्य तपासणी पालिकेच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय व खासगी डॉक्टर यांच्या सहकार्याने करण्या येत आहे.  शहरातील ज्येष्ठ नागरिक सभागृहात …

Read More »

पोल्ट्री व्यवसाय पुन्हा रूळावर

पेण : प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चिकन खाणे अपायकारक असल्याच्या अफवा मागील काळात सोशल मीडियावर पसरल्या होत्या. यामुळे पोल्ट्री व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडला होता. यानंतर सरकार तसेच आरोग्य यंत्रणांकडून चिकन, अंडी खाणे आरोग्यास अपायकारक नसल्याचे जाहीर करण्यात आले. यामुळे लोकांच्या मनातील संशय दूर झाला. त्यानंतर पोल्ट्री व्यावसायिक आपला व्यवसाय नव्या …

Read More »

खान्देश रहिवासी सेवा संघातर्फे रिक्षाचालक-मालकांना मदत

खोपोली : प्रतिनिधी – खोपोली खान्देश रहिवासी सेवा संघाकडून येथील रिक्षाचालक-मालक संघटनेच्या 35 गरजू सभासदांना अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले. यासाठी सेवा संघाच्या सदस्यांकडून विशेष निधी जमा करण्यात आला होता. लॉकडाऊनमुळे रिक्षा व्यवसाय पूर्णपणे ठप्प आहे. परिणामी अनेक रिक्षाचालक व मालकांना आर्थिक व दैनंदिन गरजू साहित्य खरेदीसाठी अडचणी निर्माण झाल्या …

Read More »