3000 कुटूंबांना अन्नधान्याचे वाटप पाली : प्रतिनिधी – सुधागडवासीय आदिवासी बांधवांना आमदार रविशेठ पाटील यांनी मदतीचा हात दिला असून 3000 आदिवासी कुटूंबाना धान्याचे वाटप करण्याचा सेवाभावी उपक्रम राबविला आहे. कोरोनाच्या जैविक महामारीत हातावर पोट असलेले मजूर, श्रमजीवी, कष्टकरी, आदिवासी बांधवांना मोठ्या कठीण परिस्तितीचा सामना करावा लागतोय. अशा परिस्तितीत कुणावरही उपासमारीची …
Read More »रोह्यात जंगलातील वणवे रोखण्याची आवश्यकता
रोहे : प्रतिनिधी – रोह्यात संक्रात झाली की वनवे लागण्यास सुरुवात होते. याचे गुड कायम आहेच. परंतु हे वणवे रोखण्याची गरज आहेच. हा कालावधी संपल्यानंतर आता तालुक्यातील काही भागात एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवडयात वणवे लागण्यास सुरवात झाली आहे. हे वणवे रोखण्यासाठी वनखात्याने उपाययोजना करण्याची गरज आहे. सुर्यनारायण तापू लागल्यानंतर उष्णतेचा …
Read More »टंचाई आराखड्यात रायगड जिल्ह्यातील पाच तालुक्यांसाठी 44 विंधण विहिरींना मंजुरी
म्हसळा : प्रतिनिधी – रायगड जिल्ह्यातील रोहा, माणगाव, तळा, म्हसळा, व श्रीवर्धन या पाच तालुक्यांना 44 विंधण विहीर खोदाईला रायगड जिल्हाधिकारी यानी मंजुरी दिली आहे. रोहा तालुका तीन गाव पाच वाड्यांसाठी आठ विंधण विहीरी, माणगाव तालुका तीन गावे सात वाड्यांसाठी 10 विंधण विहीरी,तळा तालुका दोन गावे 10 वाड्यांसाठी 12 विंधण …
Read More »‘कोरोना रुग्ण नसलेल्या भागात लघुउद्योग सुरू करावे’
खोपोली : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील कोरोनाबाधित नसलेल्या तालुक्यांमध्ये छोट्या-छोट्या उद्योगांना परवानगी द्यावी, असंघटित क्षेत्रातील कामगारांना इतर खर्चासाठी आर्थिक मदत द्यावी, त्याचप्रमाणे स्थलांतरित कामगारांना परतीसाठी त्यांच्या भागात विशेष रेल्वेसेवा सुरू करावी या व इतर मागण्या खोपोलीचे माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर यांनी केल्या आहेत. यासोबत त्यांनी विविध गोष्टींकडे मुख्यमंत्र्यांचे पत्राद्वारे लक्ष वेधले …
Read More »माथेरानमधील अश्वांना खाद्यवाटप; अश्वपालकांना दिलासा
माथेरान : रामप्रहर वृत्त येथील वाहतुकीचे प्रमुुख साधन असलेल्या घोड्यांचे लॉकडाऊन काळात खाद्याअभावी हाल होऊ नयेत यासाठी माथेरानबाहेरील अनेक स्वयंसेवी संस्थांनी तसेच दानशूर व्यक्तींनी अश्वखाद्य पुरविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे अश्वपालकांना दिलासा मिळाला आहे. रायगड जिल्हा हर हर चांगभलं धनगर समाज संस्थेचे अध्यक्ष संतोष आखाडे यांनी अश्वखाद्य मिळावे यासाठी नवी …
Read More »कर्जत तालुक्यात विंधण विहिरी खोदण्यास परवानगी
कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील दुर्गम भागात दरवर्षी उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई जाणावत असते. पाणीटंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांना दिलासा देण्यासाठी शासनाच्या वतीने विंधण विहिरी खोदण्यात येतात. या वर्षी तालुक्यातील 19 ठिकाणी विंधण विहिरी खोदण्यास परवानगी देण्यात आली असून त्यासाठी कर्जत तालुका पाणीटंचाई कृती समितीने 13 लाख रुपयांची तरतूद केली आहे. कर्जत तालुक्यात …
Read More »खालापुरात अन्नधान्य पुरवठ्यासाठी सज्जता
खोपोली : प्रतिनिधी लॉकडाऊनमध्ये अनेक कुटूंबांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडली असून, कोणीही उपाशी राहू नये यासाठी खालापुरात प्रशासनानेदेखील कंबर कसली आहे. खालापूर तालुक्यात 131 रास्तभाव दुकान आहेत. अंत्योदय आणि प्राधान्य लाभार्थी कुटूंबाला तांदूळ आणि गहूपुरवठा करण्यात आला आहे. 8677 अंत्योदय लाभार्थींना 25 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू वाटप …
Read More »बहुगुणी खडीसाखर
आरोग्य प्रहर उन्हाळ्यात शरीरातील उष्णता वाढून वेगवेगळ्या स्वरूपाचे आजार मान वर काढत असतात. त्यातच सध्या कोरोनाच्या महामारीमुळे लोकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. खडीसाखरेचं पाणी लहान मुलांना पिण्याचा सल्ला दिला जातो. मोठ्यांनीसुद्धा खडीसाखरेचं पाणी प्यायल्यास शरीराला अनेक फायदे मिळतात. खडीसाखरेत गोडवा असण्यासोबतच थंडावाही असतो. तापवणार्या उन्हात खडीसाखरेचा वापर थंड …
Read More »बोर्ली आरोग्य केंद्रातर्फे घरोघरी जनजागृती
रेवदंडा : प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील बोर्ली आरोग्य केंद्राची कोरोना संकटकाळात सतर्कतेने सेवा सुरू असून रुग्णसेवेसह, कोरोनाविषयक सर्वेक्षण, जनजागृती व आरोग्य सेवा यांचे मार्गदर्शन नागरिकांना केले जाते. बोर्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात नादगांव उपपथक, व वळके तसेच चेहेर, कोर्लई, काशिद, नांदगाव, वाळवंटी अशा सहा उपकेंद्रांचा समावेश आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. प्रमोद नंदगाव …
Read More »कोलाड पोलिसांकडून 116 वाहने जप्त
रोहे : प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये देशात व राज्यात लॉकडाऊन आहे. या काळात विनाकारण फिरणारी दुचाकी व चारचाकी वाहने कोलाड पोलिसांनी जप्त केली आहे. सहाय्यक निरीक्षक प्रशांत तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. लॉकडाऊन काळात कोलाड पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाईचे सत्र सुरू केले आहे. त्या अंतर्गत …
Read More »