Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

रोह्यात बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई

रोहे : प्रतिनिधी – देशभरात व राज्यात कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी लॉकडाऊन जारी करण्यात आले. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य गाड्या रस्त्यावर उतरवण्यास बंदी घालण्यात आली. तरीही रोहा शहरात अनेक दुचाकी व चारचाकी वाहने अवैधरीत्या नागरिकांनी रस्त्यावर उतरवल्यामुळे रोहा वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. 29 मार्च ते …

Read More »

कोळी समाजाला शेतकर्यांप्रमाणे नुकसानभरपाई द्यावी

कोळी बांधवांची मागणी; शेकडो बोटी किनार्‍याला मुरूड ः प्रतिनिधी – अवकाळी पाऊस आणि त्यानंतर आलेले कोरोनाचे संकट यामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्याचा कोळी समाज मेटाकुटीस आला आहे. ऐन मासेमारी हंगाम सुरू असतानाच कोरोनामुळे सर्व होड्या किनार्‍याला लागल्या आहेत. मुंबईतील प्रमुख बाजार आणि मासळी मार्केटही बंद असल्यामुळे सर्व कोळी बांधव घरी बसून …

Read More »

छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील बाजार नियंत्रणाबाहेर

सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा कर्जत ः बातमीदार कोरोनामुळे आधी जमावबंदी आणि नंतर संचारबंदी लावण्यात आल्यानंतर नेरळमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात भाजीपाला, दूध आणि फळांचे मार्केट हलवण्यात आले. तेथे सोशल डिस्टन्सिंगचे पोलिसांकडून धडे दिले गेले, मात्र त्याच मैदानात भरवला जाणारा बाजार आता सोशल डिस्टन्सिंचे तीन तेरा वाजवत आहे. दरम्यान, 20 फेरीवाल्यांसाठी …

Read More »

माणगाव मोर्बा युथ चॅरिटेबल फाऊंडेशनकडून मदतीचा हात

माणगाव ः प्रतिनिधी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी माणगावमधील सेवाभावी संघटना मोर्बा युथ चॅरिटेबल फाऊंडेशनकडून अध्यक्ष मौलाना सरफराज जालगावकर, मुस्लिम समाज नेते अस्लमभाई राऊत, इकबाल धनसे, मोर्बा गाव मुस्लिम समाज अध्यक्ष नजीर धनसे यांनी मुस्लिम समाजाच्या पवित्र दिवशी शुक्रवारी (दि. 10) मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता एक लाखाचा धनादेश तहसीलदार प्रियंका आयरे-कांबळे यांच्याकडे सुपूर्द …

Read More »

मुरूड नगर परिषदेतर्फे सॅनिटायझर टनेलची उभारणी

मुरूड ः प्रतिनिधी कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी मुरूड नगर परिषदेने आणखी एक पाऊल टाकले आहे. त्यानुसार नगरपालिका कार्यालय, मुख्य बाजारपेठ, मच्छी मार्केट या ठिकाणी सॅनिटायझर टनेल बसविण्यात आले आहेत. सॅनिटायझर टनेलची सुरुवात सामान्य नागरिकाकडून करण्यात आली. या टनेलमधून औषधयुक्त पाण्याच्या सूक्ष्म कणांचा फवारा व्यक्तीवर मारला जातो. या आत्याधुनिक मशिनमध्ये 500 लिटरची …

Read More »

कोरोनाविरोधातील लढ्यासाठी तालुका प्रशासन सज्ज

रोहे : प्रतिनिधी देशभर कोरोनाचा फैलाव सुरू असून शासन स्तरावर कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. एकीकडे आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर कोरोनाविरुध्द लढत असताना दुसरीकडे सर्वच प्रशासन यंत्रणा कोरोना प्रतिबंधासाठी सुयोग्य नियोजन करीत आहेत. कोरोनाचा संसर्ग प्रथम शहरापुरता होता, पण आता कोरोनाचा धोका हळूहळू शहरातून गावाकडे वाटचाल करू लागला आहे. …

Read More »

सहाय्यता निधीस मदत करण्याचे आवाहन

अलिबाग ः जिमाका कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या मदतीसाठी शासनाने ‘प्रधानमंत्री सहाय्यता निधी’, ‘मुख्यमंत्री मदत निधी कोविड-19’ आणि ‘जिल्हा आपत्ती प्रतिसाद निधी, रायगड’ तसेच अशी विशेष शासकीय खाती तयार केली आहेत. जिल्ह्यातील जे उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्था जिल्हा प्रशासनाच्या बरोबरीने कोरोना विषाणूविरोधातील या युद्धात सहभागी होऊन …

Read More »

संधिवातातील पथ्य

सामान्यत:  संधिवात म्हटला की सांध्यांना सूज येणे, ताठरता येणे आणि वेदना हे आठवते. आयुर्वेदात संधिवाताचे विस्तृत वर्णन केले असून वाताच्या व्याधींमध्ये अनेक प्रकार, त्यांची लक्षणे नमूद केली आहेत. संधिवातात आहाराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे या आजारात पथ्याला अधिक महत्त्व आहे. काय खाऊ नये? सर्व प्रकारचे तुरट पदार्थ संधिवाताची लक्षणे वाढवतात. …

Read More »

रायगडचे मच्छीमार संकटात

नैराश्यातून बोटी ओढल्या किनारी; शासन मदतीची अपेक्षा मुरूड ः प्रतिनिधी मागील वर्षी पावसाळ्यात रायगड किनारपट्टीवर तुफान, फयान वादळ, महावादळ आणि विविध कारणांमुळे येणारी मासेमारीवरील बंदी अशा संकटामुळे रायगडचा कोळी समाज मासेमारी दुष्काळात पार होरपळून निघाला. त्यातून सावरत असतानाच कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचे नवे संकट कोळी बांधवांसमोर उभे राहिले आहे. त्यामुळे मुरूड …

Read More »

‘रिलायन्स’कडून आदिवासी वाड्यांत धान्यवाटप

पाली ः प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीत रिलायन्स नागोठणे कंपनीने सीएसआर उपक्रमांतर्गत सामाजिक बांधिलकी जपून बेणसे झोतिरपाडा ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांसह 22 आदिवासी वाड्यांत मोठ्या प्रमाणावर धान्याचे वाटप केले. त्यामुळे गोरगरीब जनतेतून रिलायन्सने नेमकी गरज ओळखून मदतीचा हात दिल्याबद्दल कंपनी प्रशासनाचे आभार मानले जात आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र संचारबंदीची घोषणा …

Read More »