कर्जत : बातमीदार शहर आणि परिसरात वैद्यक क्षेत्रात काम करणार्या सुमारे 200 डॉक्टरांची कर्जत मेडिकल असोसिएशन ही संस्था 25 वर्षाची झाली आहे. रौप्य महोत्सवी वर्धापनदिना निमित्ताने संस्थेच्या वतीने नुकताच वावंढळ येथील रिसॉर्टमध्ये जीपकॉन 2019 या सोहळ्याचे आयोजन केले होते. हा वार्षिक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुंबईमधील प्रसिद्ध डॉ. …
Read More »वाहतूक समस्येबाबत पेण नगरपालिकेत बैठक
पेण : प्रतिनिधी शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस वाढत असून, यावर उपाययोजना करण्यासाठी पेण नगर परिषदेच्या सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस नगराध्यक्षा प्रितम पाटील, गटनेते अनिरुद्ध पाटील, नगरसेविका शहेनाझ मुजावर, पोलीस निरीक्षक इंद्रजित काटकर, मुख्याधिकारी अर्चना दिवे आदी मान्यवर उपस्थित होते. पेण शहरातील प्रायव्हेट हायस्कुल रोडजवळील मैदान, अग्निशमन केंद्राच्या …
Read More »मुरूड तालुक्यात नुकसानभरपाईचे वाटप
मुरूड : प्रतिनिधी वादळ व परतीच्या पावसाने मुरूड तालुक्यात झालेल्या भात पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तालुका दंडाधिकारी व कृषी अधिकारी कार्यालयांतर्फे करण्यात आले होते. त्यानुसार नुकसान भरपाई देण्यासाठी सुमारे एक कोटी रुपयांच्या निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. त्यातील 24 लाख 24 हजार रूपयांचा पाहिला हप्ता शासनाकडून प्राप्त झाला असून त्यातील …
Read More »बेकरे परिसरात रानडुकरांचा उच्छाद
50 एकर जमिनीवरील भात पिकाचे नुकसान कर्जत : बातमीदार तालुक्यातील बेकरे गावाच्या परिसरातील भात पिकांचे रानडुकरांनी मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. गावाला लागून असलेल्या जंगलातील रानडुकरे गेल्या काही दिवसांपासून गावाच्या सभोवताली मुक्तसंचार करीत असून, रात्रीच्या वेळी लोकवस्तीत पोहचत आहेत. दरम्यान, नुकसान भरपाई देण्यासाठी पंचनामे केले नाहीत, त्यामुळे येथील शेतकरी संकटात …
Read More »पाली येथे सायरनमुळे दरोड्याचा प्रयत्न फसला
पाली : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात चोर्या व घरफोड्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत असताना पाली येथे एका ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न फसल्याची घटना घडली आहे. दरोडा टाकताना कुलपाला लावलेला सायरन वाजल्याने दरोडेखोरांचीच भंबेरी उडून त्यांनी तेथून पळ काढला. हा फसलेला दरोडा सीसीटीव्ही कॅमेर्यात टिपला गेला आहे. पाली बाजारपेठेत मुख्य रहदारीच्या …
Read More »जांभूळपाड्यातील महावितरणची डीपी धोकादायक
विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका, संरक्षण भिंत उभारण्याची मागणी पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा गावातील मराठी शाळा व अंगणवाडीजवळ असलेली विद्युत डीपी (रोहित्र) चोहूबाजुने उघडी असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या डीपी भोवती स्वखर्चाने संरक्षक भिंत उभी करण्यासाठी आवश्यक ती परवानगी द्यावी, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते जयवंत (आबा) …
Read More »मशिदीशेजारील स्विमींगपुलाचे बांधकाम तोडले
माथेरान पालिकेची कारवाई कर्जत : बातमीदार माथेरानमधील जामा मशीद शेजारील खान हॉटेल मालकाने अनधिकृतपणे स्विमींग पुलाचे बांधकाम सुरु केले होते, त्यासंदर्भात येथील मुस्लीम समाजाने नगर परिषदेकडे एक महिन्यापुर्वीच लेखी तक्रार अर्ज दाखल केला होता. नगर परिषदेने धडक कारवाई करत येथे झालेले बांधकाम पाडण्यात आले. या मशीदी शेजारी उभारण्यात येणार्या स्विमिंग …
Read More »नुकसानभरपाई वाटप सुरू
16 हजार 140 शेतकर्यांना चार कोटी 56 लाखांचा निधी वितरित अलिबाग ़: प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना शासनाकडून प्राप्त झालेल्या नुकसान भरपाईचे वाटप सुरु झाले आहे. रायगड जिल्ह्यासाठी पाच कोटी 17 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. यातील चार कोटी 56 लाख रुपयांच्या निधीचे वितरण पुर्ण झाले आहे. ही रक्कम …
Read More »कशेळे ग्रामीण रुग्णालय परिसरात स्वच्छता अभियान
‘राजा शिवछत्रपती परिवार‘चा उपक्रम कर्जत : बातमीदार ‘राजा शिवछत्रपती परिवार‘ या संस्थेतर्फे कर्जत तालुक्यातील कशेळे येथील ग्रामीण रुग्णालय आणि परिसरात मंगळवारी (दि. 26) स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यात संस्थेच्या 50हुन अधिक सदस्यांनी हातात फावडे, टिकाव, आणि लोखंडी पंजे घेऊन सहभाग घेतला होता. ग्रामस्थदेखील या मोहीमेत सहभागी झाले होते. तर कशेळे …
Read More »महाडमध्ये संविधान दिन साजरा
महाड ़: प्रतिनिधी भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने मंगळवारी (दि. 26) महाड तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयात संविधान दिनाच्या कार्याक्रमाचे आयोजन करण्यात आले. येथील महसूल तसेच पंचायत समिती कार्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून संविधान प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान 26 नोव्हेंबर 1949 …
Read More »