कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या कर्जत या महत्वाच्या स्थानकात लावण्यात आलेले पंखे रेल्वे प्रशासनाने काढून टाकले आहेत. त्यामुळे ऑक्टोबर हीटमध्ये या स्थानकात प्रवाशांवर घामाघुम होण्याची वेळ आली आहे. दरम्यान, त्याबाबत कर्जत पॅसेंजर असोसिएशनने रेल्वे प्रशासनाला पत्र पाठवून जाब विचारण्याचा निर्णय घेतला आहे. कर्जत रेल्वे स्थानकात दक्षिणेकडे जाणार्या लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस …
Read More »राष्ट्रीय एकता दौडला अलिबागकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अलिबाग : प्रतिनिधी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा पोलीस दलातर्फे गुरुवारी (दि. 31) अलिबाग येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय एकता दौडला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती 31 ऑक्टोबर रोजी देशभरात साजरी होते. यानिमित्ताने जिल्हा पोलीस दलामार्फत अलिबाग शहरात एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. अलिबाग …
Read More »रायगडाला पावसाने झोडपले
अलिबाग : प्रतिनिधी दिवाळीत चार दिवस सुट्टीवर गेलेल्या पावसाने नोव्हेंबरच्या पहिल्याच दिवशी रायगडकरांना भिजविले. शुक्रवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह अचानक आलेल्या या पावसाने रायगडकरांची तारांबळ उडविली. काही काळ तो चांगलाच रमला. येत्या 24 तासात रायगडमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यंदाचा मोसमी पाऊस उशिराने सुरू झाला आणि ऑक्टोबरनंतरही त्याचे …
Read More »‘देवकुंड’ने घेतला मोकळा श्वास
बंदीची मुदत अखेर संपली; पर्यटकांची गर्दी वाढू लागली माणगाव : सलीम शेख तालुक्यातील भिरा येथील देवकुंड धबधब्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली होती. ती उठविल्याने शुक्रवारपासून (दि. 1) या धबधब्याकडे पर्यटक येण्यास सुरुवात झाली आहे. भिरा परिसरात जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांच्या कालावधीत प्रचंड पाऊस पडत असल्यामुळे मोठे धबधबे …
Read More »पर्यटकांची फसवणूक रोखण्यासाठी माथेरान नगराध्यक्षांचा पुढाकार
कर्जत : बातमीदार माथेरानमध्ये दिवाळी पर्यटन हंगाम सुरू झाला आहे. माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी येथे पर्यटकांची फसवणूक होते. त्याला आळा घालण्यासाठी नगरध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी दस्तुरी येथे जाऊन तेथील घोडेवाले, रिक्षावाले यांच्याशी संवाद साधला व पर्यटकांना चांगली सुविधा देण्यासाठी तसेच फसवणूक करू नये याबाबत सूचना दिल्या. दस्तुरी येथे पर्यटक उतरल्यावर …
Read More »रोह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी
रोहा : प्रतिनिधी रोह्यात गेले चार दिवस ऊन पडले होते. शुक्रवारी (दि. 1) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मात्र ढगांचा गडगडाट व विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने सुरुवात केली. पावसाला सुरुवात होताच वीजपुरवठाही खंडित झाला होता. शुक्रवारी रोह्याचा आठवडा बाजार असतो. पावसामुळे या बाजारातील छोट्या व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे …
Read More »जिल्ह्यात भातशेतीचे 27 टक्के नुकसान
अलिबाग : प्रतिनिधी परतीच्या पावसामुळे रायगड जिल्ह्यात भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीत 17 टक्के भातशेतीचे नुकसान झाले होते. ऑक्टोबर महिन्यातील परतीच्या पावसामुळे 10 टक्के नुकसान झाले आहे. जिल्ह्यात यंदा सुमारे 27 टक्के भातशेतीचे नुकसान झाले आहे. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम कृषी विभागातर्फे सुरू करण्यात …
Read More »मृत घोषित केलेल्या व्यक्तीला पत्रकार जीवन पाटील यांनी दिले जीवदान
अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील भाकरवड येथील पत्रकार जीवन पाटील यांनी नुकतेच अलिबाग-पेण रस्त्यालगतच्या जेएसडब्ल्यू कंपनी जवळील कासुमाता मंदिरालगतच्या असणार्या खड्ड्यामध्ये रात्रभर नग्न अवस्थेत पडून राहिलेल्या इसमाला सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले. हा इसम रात्रभर चिखलाने भरलेल्या खड्ड्यात पडून राहिला होता. त्याला उठता न आल्याने तो बाहेर येऊ शकत नव्हता. …
Read More »कर्जत-खालापूर विकासात नंबर 1 असेल
आमदार महेंद्र थोरवे; शहर शिवसेनेकडून सत्कार खोपोली ः प्रतिनिधी खालापूर मतदार संघात शिवसेना युतीने विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळविल्या नंतर शिवसेनेत आनंदाचे वातावरण असल्याने खोपोली शहर शिवसेनेच्या वतीने नवनिर्वाचित आमदार महेंद्र थोरवे यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित केला होता यावेळी शिलफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून खोपोली …
Read More »माथेरानमधील कपाडिया मार्केटचे छप्पर कोसळले
कर्जत : बातमीदार माथेरानमधील कपाडिया मार्केटमधील ब्रिटिशकालीन मटण मार्केटचे छप्पर सोसाट्याच्या वार्याने पडले, मात्र रात्रीची वेळ असल्याने मोठी जीवितहानी टळली. माथेरानमधील कपाडिया मार्केटमध्ये भाजी मंडई, मच्छी व मटण मार्केटचा समावेश आहे. 1919मध्ये या कपाडिया मार्केटची निर्मिती करण्यात आली होती. 100 वर्षे उलटूनही हे मार्केट स्थानिकांसह पर्यटकांना भुरळ घालत होते. लाल …
Read More »