Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

शेकाप, राष्ट्रवादी नेत्यांसमोरच गोंधळ ; शिक्षक पुरस्कार सोहळा गोंधळातच उरकला

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषदेतर्फे (राजिप) आयोजित करण्यात आलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभात नियोजन नसल्यामुळे गोंधळ उडाला. पूर्वघोषित कार्यक्रमानुसार हा कार्यक्रम जिल्हाधिकरी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे होणार होता, परंतु तेथील अव्यवस्थेमुळे हा कार्यक्रम पीएनपी  नाट्यसंकुलात घेण्यात आला. तेथे गोंधळातच हा कार्यक्रम उरकण्यात आला. शिक्षक दिनाच्या दिवशी (दि. …

Read More »

बदलत्या हवामानाचा मच्छीमार बांधवांना फटका; मासळी महागली

श्रीवर्धन : प्रतिनिधी खोल समुद्रात दक्षिणेकडून जोरदार वारे वाहत असून मोठ्या लाटा उसळत आहेत. या बदलत्या हवामानामुळे खोल समुद्रात मच्छी मिळेनाशी झाली आहे. शिवाय सतत मुसळधार पाऊस कोसळत असल्याने खोल समुद्रात मासेमारीसाठी जाण्यास मच्छीमार धजावत नाहीत. परिणामी आवक घटल्याने श्रीवर्धनच्या बाजारात मासळी महागली आहे. शासनाच्या आदेशानुसार यंदा 1 सप्टेंबरपासून मासेमारी …

Read More »

परंपरेला भक्तीची झालर; नागोठणेतील सन्मित्र मित्रमंडळाच्या गणेशोत्सवाचे 46व्या वर्षांत पदार्पण

नागोठणे : प्रतिनिधी सर्व सभासदांची एकजूट, एकमेकांवरील विश्वास, श्री गणेशावरील अतूट भक्ती याचा मिलाफ झाल्याने येथील प्रभूआळीतील रामेश्वर मंदिरात श्री सन्मित्र मित्रमंडळाच्या वतीने सलग 46 वर्षे साजरा होत असलेला गणेशोत्सव आता सुवर्णमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करीत आहे. 1974च्या दरम्यान नागोठणेच्या प्रभूआळीतील तरुणांनी कायस्थ प्रभू समाजाच्या जुन्या रामेश्वर मंदिरात गणपती आणायचा अशी …

Read More »

शेलू येथील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

कर्जत : बातमीदार तालुक्यातील शेलू येथील प्राथमिक शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी मुंबईमधील लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या डॉक्टरांनी केली. शेलूचे उपसरपंच महेश खारीक यांनी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. त्यात 127 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.  शिबिराचे उद्घाटन पोलीस पाटील मनोज मसणे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी माजी सरपंच दत्तात्रय …

Read More »

सप्तस्वरांच्या सरीत रोहेकर चिंब भिजले

रोहे : प्रतिनिधी रोह्याच्या सार्वजनिक गणेशोत्सव ट्रस्टच्या भाटे वाचनालयातील गणेशोत्सवात रविवारी (दि. 8) रात्री ‘सप्तस्वरांच्या पाऊलखुणा‘ हा सदाबहार गाण्यांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. त्याला दर्दी रोहेकरांकडून भरभरून दाद मिळाली. ‘सूर निरागस हो‘ या गाण्याने सुरू झालेल्या या मैफिलीत गायक नचिकेत देसाई, ओमकार प्रभुघाटे, अमेय ठाकूर देसाई, झंकार कानडे, सिद्धार्थ कदम, …

Read More »

मुरूडमधील निवारा शेड तुटल्याने प्रवाशांचे अतोनात हाल

मुरूड : प्रतिनिधी शहरातील गणेश पाखाडीसमोरील प्रवासी निवारा शेडचे पत्रे तुटले असून, पाठीमागची भिंत कोसळली आहे. या शेडमधून पाणी गळत असल्याने पावसाळ्यात प्रवासी व विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सदरची शेड नादुरुस्त असतानासुद्धा नगर परिषद त्याकडे लक्ष देत नसल्याने प्रवाशांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. …

Read More »

मिसिंग लिंक कामाचा शुभारंभ; द्रुतगती महामार्ग प्रवासात होणार बचत

खालापूर : प्रतिनिधी द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगदा ते लोणावळा या आठ किलोमीटर अंतराच्या मिसिंग लिंक कामाचा शुभारंभ रविवारी (दि. 8) राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. साडेसात हजार कोटी रुपये खर्चाचे हे काम येत्या दोन वर्षांत पूर्ण करण्याचा संकल्प एमएसआरडीसीने केला आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी …

Read More »

गोडसईतील ग्रामस्थ भाजपमध्ये; राष्ट्रवादीला खिंडार; रविशेठ पाटील यांची किमया

पेण : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार्‍या कार्यकर्त्यांचा ओघ वाढतच आहे. नागोठणे विभागातील भाजप कार्यकर्ते मारुती देवरे, रामचंद्र देवरे, तुकाराम राणे, परशुराम तेलंगे, संतोष लाड यांच्या माध्यमातून गोडसई येथील अनेक कार्यकर्ते त्यांच्या समर्थकांसह रविवारी (दि. 8) भाजपत दाखल झाले. माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले. या …

Read More »

‘होमगार्डमध्ये सामील व्हा’

म्हसळा ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, रोहा, खालापूर (चौक), मुरूड, महाड, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, तळा, पाली या तालुक्यातून होमगार्ड पथकांत भरती प्रक्रिया दि. 1 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर या कालावधीत सुरू आहे. तरी आपल्या तालुक्यातून जास्तीत जास्त उमेदवारांनी भाग घ्यावा, असे आवाहन म्हसळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे …

Read More »

शेतकरी वसंत भोसले यांची सामाजिक बांधिलकी

नागोठणे : प्रतिनिधी रोहे तालुक्यातील बाळसई गावचे शेतकरी वसंत भोसले यांनी शैक्षणिक व सामाजिक बांधिलकी जपून समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे. शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रेसर असलेले वसंत भोसले हे गेली 25 वर्षे गावातील विविध कार्यक्रमांत मोफत जेवण आणि शेतात राबून प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून …

Read More »