Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

पोलादपुरात सलग पाचव्या दिवशी संततधार

पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील सर्व नद्या-नाले दुथडी भरून वाहू लावणारा पाऊस सलग पाचव्या दिवशीही संततधार बरसत होता. पोलादपूर शहरातून वाहणारी सावित्री सध्या विशालरूप घेऊन खळाळत आहे. पोलादपूर तालुक्यात 24 जुलै रोजी 94 मि.मी., 25 जुलै रोजी 70 मि.मी., 26 जुलै रोजी 96 मि.मी., 27 जुलै रोजी 209 मि.मी., 28 जुलै …

Read More »

रायगडात वरुणराजाची रिपरिप सुरूच ; नागोठण्यात पुन्हा पूर

नागोठणे : प्रतिनिधी रात्रीपासून पडणार्‍या मुसळधार पावसामुळे येथील अंबा नदीने मंगळवारी (दि. 30) पहाटे आपले पात्र ओलांडून शहराच्या अनेक भागात प्रवेश केला.  त्यामुळे शुक्रवारी रात्री ते रविवार सकाळपर्यंत पुराचा अनुभव घेतलेल्या नागोठणेकरांना मंगळवारी पुन्हा एकदा पुराला सामोरे जावे लागले. नागोठणे एसटी बसस्थानक, कोळीवाडा, मरिआई मंदिर भागात पुराचे पाणी भरले होते. …

Read More »

पावसाच्या पाण्यावर तयार झालेल्या भाज्या खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल

खोपोली : प्रतिनिधी आदिवासी बांधव पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात भाज्यांची लागवड करतात. यावर्षी पावसाचे आगमन लांबल्यामुळे माळरानावर लावलेली भाजी तयार होण्यास विलंब लागला. मात्र मागील आठवड्यापासून विविध प्रकारच्या रानभाज्या बाजारपेठेत येऊ लागल्या आहेत. पावसाच्या पाण्यावर तयार होत असलेल्या या भाज्या खाण्यासाठी रुचकर आणि चवदार असल्याने त्या भाज्या ग्राहक आवडीने खरेदी करतात. …

Read More »

‘त्या’ पर्यटकांचा शोध सुरूच

पेण : प्रतिनिधी तालुक्यातील निगडे गावाजवळील निगडी नदीत  रविवारी (दि. 28) मुंबई चुनाभट्टी येथील पर्यटक रवी चव्हाण बुडाल्याची घटना घडली होती. अद्यापही त्या बुडालेल्या तरूणांचा तपास लागला नाही. वडखळ पोलीस ठाणे हद्दीतील मुंबई चुनाभट्टी येथील नऊ पर्यटक रविवारी पर्यटनांसाठी निगडे गावाजवळील निगडी नदीकिनारी गेले होते. त्यापैकी काहीजण नदीमध्ये पोहण्यासाठी उतरले …

Read More »

उमरोली येथे वाहून आले रेल्वेचे स्लीपर आणि खडी

कर्जत : बातमीदार मध्यरेल्वेच्या कल्याण-कर्जत मार्गाच्या बाजूला असलेल्या उमरोली गावातील शेतकर्‍यांच्या शेतात पावसाच्या पाण्याबरोबर रेल्वेचे स्लीपर वाहून आले असून, रेल्वे मार्गाची खडीदेखील मोठ्या प्रमाणात आली आहे. दरम्यान, महसूल विभागाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. कर्जत तालुक्यातील उमरोली गावातील शेतकरी हिरू बुंधाटे आणि सुरेश बुंधाटे यांची भातशेती गारपोली गावाजवळ आहे. त्यांच्या …

Read More »

भिलवले धरणाजवळ पुन्हा आढळली मगर

खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील भिलवले धरण पूर्णपणे भरून ओसंडून वहात आहे, त्याच पाण्याच्या प्रवाहातून सोमवारी (दि. 29) चार किलो वजनाची एक मगर बाहेर आली. भिलवले धरणातून यापूर्वी तीन मगरी पकडून वन खात्याकडे सुपूर्द केल्या आहेत. आज पुन्हा पाण्याच्या प्रवाहातून चार किलो वजनाची मगर बाहेर आली. स्थानिक मजूर सोमनाथ वाघमारे, …

Read More »

पाली, जांभुळपाडा पुलांवर पुराचे पाणी ; अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली, वाहतूक ठप्प, सतर्कतेचा इशारा

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्याला गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपले आहे. सोमवारी (दि. 29) अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे वाकण-पाली-खोपोली  मार्गावरील पाली व जांभुळपाडा पुलाला पुराच्या पाण्याने वेढा दिला होता. दुसर्‍या दिवशी मंगळवारी (दि. 30) सकाळी 8वाजल्यापासून या पुलावरील पाणी वाढल्यामुळे खबरदारी म्हणून पोलीस प्रशासनाने दोन्ही बाजूची …

Read More »

वडखळ ग्रामपंचायतीत वृक्षारोपण व साहित्य लोकार्पण सोहळा

पेण : प्रतिनिधी  – ग्रुप ग्रामपंचायत वडखळच्या वतीने सरपंच राजेश मोकल यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायत हद्दीत नुकताच वृक्षारोपण कार्यक्रम व जेएसडब्ल्यू कंपनीच्या वतीने विविध वास्तूंचे वाटप व हायमास्ट दिव्यांचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून धरमतर पोर्ट जेट्टीचे अधिकारी अनुराग भगौळीवाळ, सी. एस. आर. व्यवस्थापक सुशील पाटील, सरपंच राजेश …

Read More »

सर्पमित्रांनी दिले अजगरास जीवनदान

रेवदंडा : फणसाड अभयारण्याला लागूनच असलेल्या ताराबंदर गावातील प्राथमिक मराठी शाळेत रविवारी (दि. 28) सकाळी आठ वाजता नऊ फुट लांबीचा अजगर ग्रामस्थांच्या नजरेस पडला. शाळेच्या पाठीमागील बाजूला या भल्यामोठ्या अजगराने ठाण मांडले होते. या अजगरास पाहून ग्रामस्थांची धावपळ उडाली. त्यांनी लागलीच रेवदंडा येथील संर्पमित्र दुशांत झावरे व सुरज धुमाळ यांना …

Read More »

बेलोशी येथे वृक्षारोपण

रेवदंडा : प्रतिनिधी – कुलस्वामिनी नवतरुण मित्रमंडळाच्या वतीने रविवारी (दि. 28)  बेलोशी ग्रामपंचायत हद्दीत ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी गावातील प्राथमिक शाळा, हायस्कूल, बेलोशी ते वावे रस्ता आदी ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष राकेश भोपी यांनी प्रास्ताविकात वृक्षारोपणाचा हेतू विषद केला. सरपंच कृष्णा भोपी, ग्रामपंचायत सदस्य भास्कर …

Read More »