पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील उद्धर येथील प्राणी व पक्षीप्रेमी तुषार केळकर यांना तीन दिवसांपूर्वी रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेतील घुबड दिसले. त्यांनी त्याला पकडून त्याच्यावर उपचार केले व या जखमी घुबडाचे प्राण वाचविले. तुषार केळकर हे रात्री आपल्या दुचाकीवरून शेतावरून आपल्या घरी जात होते. त्यावेळी त्यांना रस्त्याच्या शेजारी उडण्यासाठी धडपड …
Read More »एक्स्प्रेस वेवर अपघात; चालकास सुरक्षित बाहेर काढण्यात यश
खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आडोशी उतारावर बुधवारी (दि. 10) पहाटे साडेपाचच्या सुमारास ट्रक व टेम्पोत भीषण अपघात घडला. यात ट्रक चालक व क्लिनर सुरक्षित राहिले मात्र टेम्पोचे मोठे नुकसान झाले. तसेच टेम्पो चालक जखमी अवस्थेत आत अडकला होता. त्याला आयआरबी पेट्रोलिंग टीम, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स आणि महामार्ग …
Read More »वासगाव येथील कार्यकर्ते भाजपमध्ये
पेण : प्रतिनिधी राज्याचे माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व नारायण सुठे, रामचंद्र लक्ष्मण देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे-वासगाव येथील अनेक कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. 9) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. रविशेठ पाटील यांच्या पेण येथील निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमात नागोठणे-वासगाव येथील कमलाकर बांगारे, नारायण बांगारे, नामदेव भल्ला, चंद्रकांत …
Read More »खोपोली शीळफाटा शाळा परिसरात झाड कोसळले
खोपोली : प्रतिनिधी शहरातील शीळफाटा येथील सह्याद्री विद्यालयाच्या परिसरात सकाळी एक मोठे झाड अचानक कोसळले. त्यापूर्वी विद्यार्थी वर्गात पोहचल्याने कोणतीही दुर्घटना घडली नाही, मात्र येथील मुख्य रस्ता एक दीड तास वाहतुकीसाठी बंद राहिला. सदर बाब सामाजिक कार्यकर्ते नंदू ओसवाल व दिनेश गुरव यांनी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक गटाचे सदस्य व नगरसेवक …
Read More »विद्यार्थ्यांनी घेतले भातलावणीचे धडे
महाड : प्रतिनिधी शिक्षण विभागाच्या वतीने महाडच्या गटशिक्षण अधिकारी अरुणा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली शेतशिवार उपक्रम सुरू करण्यात आला असून, या उपक्रमातून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतात उतरवून भात लावणीचे प्रात्यक्षिक दाखवले. विद्यार्थ्यांनीही आपले कोवळे पाय चिखलात रोवत रिमझिम पावसात भात लावणीचा मनसोक्त आनंद घेतला. शाळेच्या मध्यान्ह भोजनात भात खिचडी खाणार्या विद्यार्थ्यांना …
Read More »मुरूड समुद्रकिनार्यावर वाहने नेण्यास बंदी
मुरूड : प्रतिनिधी पावसाळ्यात मुरूड बीचवर साहसी खेळांना मेरीटाईम बोर्डाने बंदी घातल्यानंतर नगर परिषदेनेही बीचवर वाहने नेण्यास बंदी घातली आहे. त्यासाठी पकटीवर तीन ठिकाणी लोखंडी पोल लावण्यात आले आहेत. गेल्या महिन्यात मुरूड समुद्रकिनारी पॅरासेलिंग रायडिंग करताना एकाचा मृत्यू झाल्याच्या दुर्घटनेची दखल घेऊन मेरीटाईम बोर्डाने सुरक्षेच्या कारणास्तव समुद्रात चारचाकी, दुचाकी वाहने …
Read More »मुरूड नाला बांधकाम प्रकरण ; जिल्हाधिकार्यांच्या आदेशाची प्रतीक्षा
मुरूड : प्रतिनिधी जिल्हाधिकार्यांनी लोकहितार्थ उचित निर्णय घेण्याचे निर्देश देऊनही मुरूड नगर परिषदेने शहरातील शेगवाडा येथील नाल्यावरचे बांधकाम तोडण्यास असमर्थता दर्शविली आहे. नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत नाल्यावरील बांधकाम तोडण्याकरीता जिल्हाधिकार्यांचे स्पष्ट आदेश मिळावेत, यासाठी प्रयत्न करण्याचा ठराव सर्वानुमतेे पारित करण्यात आला आहे.मुरूड शहरातील शेगवाडा येथील नाल्यावरचे बांधकाम तोडण्यात यावे, …
Read More »बलात्कार करणार्या आरोपीस सक्तमजुरी
महाड : प्रतिनिधी महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी रोहीत उर्फ गोम्या रामचंद्र महाडीक (रा. खर्डी, ता. महाड) याला माणगाव सत्र न्यायालयाने मंगळवारी (दि. 9) 10 वर्षे सक्तमजुरी आणि 80 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. आरोपी रोहीत महाडीक याने मे 2016 मध्ये गावातील शिलाई काम करणार्या महिलेच्या घरात घुसून तू दुसर्या …
Read More »भिवपुरी रेल्वे परिसरातील पायवाट पुन्हा झाली खुली
कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या भिवपुरी रेल्वे स्थानकातील पादचारी पूल तयार झाल्यानंतर बार्डी गाव आणि शिवसृष्टी वसाहतीकडे जाणारी पायवाट रेल्वे प्रशासनाने बंद केली होती. त्यामुळे रेल्वे स्थानकात येण्यासाठी प्रवाशांना मोठा वळसा घालावा लागत होता. ही समस्या सोडविण्यासाठी चिंचवली ग्रामपंचातीचे तंटामुक्ती अध्यक्ष भरत कांबरी आणि जितेंद्र पाटील यांनी रेल्वे प्रशासनाकडे चर्चा …
Read More »खोपोलीतील जनजीवन दुसर्या दिवशीही विस्कळीत
पावसाचा सामना करताना नगरपालिकेची तारांबळ खोपोली : प्रतिनिधी रविवार व सोमवारी दोन दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसाने खोपोलीत जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. विणानगर, शास्त्रीनगर, लौजी, शीळफाटा, चिंचवली, खालची खोपोली आदी रहिवासी भागात मोठ्या प्रमाणावर पाणी भरल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होऊन संताप व्यक्त झाला. रहिवासी भागात भरलेल्या पाण्याला वाट करुन देण्यासाठी नगरपालिका …
Read More »