म्हसळा पोलीस स्थानकातील संतापजनक प्रकार म्हसळा ः प्रतिनिधी ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित व आनंदी जीवन जागता यावे, यासाठी महाराष्ट्र पोलीस विभागाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. मात्र शनिवारी (दि. 13) म्हसळा पोलीसांत चोरीची तक्रार देण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ महिलेला तब्बल दोन तास तक्रार न घेताच वेठीस धरून ठेवले. म्हसळा तालुक्यातील देवघर येथील …
Read More »नागोठण्यात आषाढी एकादशी उत्साहात
नागोठणे : प्रतिनिधी – देवशयनी अर्थात आषाढी एकादशी नागोठणे शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने येथील होली एंजल्स स्कूल, भाएसोची एस. डी. परमार इंग्लिश शाळा तसेच तोरणा इंग्लिश मीडियम स्कूल आदी शाळांमधील विद्यार्थ्यांची पारंपरिक वेषात काढण्यात आलेली वारकरी दिंडी शहरात फिरविण्यात आली. मुख्य कार्यक्रम येथील ज्ञानेश्वर मंदिरात संपन्न झाला. …
Read More »चोळेगांधे प्राथमिक शाळेला गळती
विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका; पालकांतून संताप पाली : प्रतिनिधी – रायगड जिल्हा परिषदेच्या चोळेगांधे येथील प्राथमिक शाळेला गळती लागली आहे. शाळेचे छप्पर उडाल्याने वर्गखोल्यातून आसमंताचे दर्शन होत आहे, तर पावसाळ्यात वर्गखोल्यांत गळती लागल्याने विद्यार्थी व शिक्षक यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पालकांतून संताप व्यक्त होत आहे. या प्राथमिक शाळेत …
Read More »अलिबागेत भरवस्तीत भंगार गोदामाला आग
अलिबाग : प्रतिनिधी शहरातील जुन्या मासळी बाजाराच्या मागील बाजूस असलेल्या भंगाराच्या गोदामाला गुरुवारी रात्री आग लागली. अग्निशमन दलाने अडीच तासांच्या महत्प्रयासाने या आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी भरवस्तीतील अनधिकृत भंगार गोदामांचा प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे. घराशेजारीच मोकळ्या जागेला गोदामाचे स्वरूप देण्यात …
Read More »पालकमंत्र्यांचा उद्या जिल्हा दौरा
अलिबाग ः जिमाका जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे शनिवार (दि.13) रायगड जिल्हा दौर्यावर येत आहेत. शनिवार (दि.13) सकाळी दहा वाजता महाड येथे आगमन व महाड येथील विकासकामांबाबत आढावा बैठक, स्थळ-शासकीय विश्रामगृह महाड, सकाळी 11 वा. महाड औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांचे युनिट हेड यांच्या समवेत बैठक, स्थळ- शासकीय विश्रामगृह महाड, दुपारी 12 …
Read More »पर्यटक तरुणीचा बुडून मृत्यू ; नेरळ टपालवाडी धबधब्यावरील दुर्घटना; मृतदेह सापडला
कर्जत ः प्रतिनिधी रायगडमध्ये धबधब्यावर पाय घसरुन पडल्याने पाण्यात बुडून तरुणीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. नेरळ टपालवाडी धबधबा येथे ही दुर्घटना घडली आहे. संजना शर्मा असे या तरुणीचे नाव असून ती कल्याणची रहिवासी होती. मिळालेल्या माहितीनुसार, संजना आपल्या मित्रांसोबत धबधब्यावर गेली असता ही दुर्घटना घडली. बुधवारी सकाळी ही दुर्घटना …
Read More »जि.प.च्या फणसवाडी शाळा परिसरात विषारी सापांचा वावर
कर्जत : बातमीदार तालुक्यातील मांडवणे ग्रामपंचायत हद्दीतील फणसवाडी गावात रायगड जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. या शाळेच्या परिसरात विविध जातींचे विषारी साप आढळतात. अनेकदा शाळेच्या आवारात व वर्गंखोल्यांतही विषारी साप दिसत असल्याने विद्यार्थ्यांच्या जिवास धोका होण्याची शक्यता आहे. याविषयी शालेय केद्रप्रमुखांनी वरिष्ठांकडे पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष होत असल्याने पालकांत नाराजीचा सूर …
Read More »कृष्णाजी नाईक यांचे निधन
अलिबाग : प्रतिनिधी निवृत्त उपजिल्हाधिकारी कृष्णाजी रामचंद्र नाईक यांचे वृद्धत्वाने बुधवारी (दि. 10) निधन झाले. ते 98 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात तीन कर्तबगार मुले, आणि मुली, स्नुषा, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्ह्यात महसुल अधिकारी म्हणून जबाबदारी बजावणार्या कृष्णाजी नाईक यांनी धुळे जिल्ह्यात निवडणूक अधिकारी …
Read More »खोपोलीत धोकादायक इमारती, घरांना न.पा.कडून नोटीस
खोपोली : प्रतिनिधी शहरात सुमारे 195धोकादायक घरे व इमारती असून, तेथील रहिवाशांना खोपोली नगर परिषदेने नोटिसा बजावल्या आहेत. धोकादायक घरे किंवा इमारतीचा जीर्ण भाग काढून टाकावा, असे या नोटीसीत म्हटले आहे. खोपोली नगर परिषदेकडून झालेल्या सर्वेक्षण नुसार नगर परिषद हद्दीत सुमारे 160घरे व 35च्या आसपास रहिवासी इमारतीचा काही भाग जीर्ण …
Read More »पेण मतदारसंघाचा अंतिम निर्णय युतीचे नेते घेतील -विष्णू पाटील
नागोठणे : प्रतिनिधी भाजपची सदस्य नोंदणी तसेच नवीन मतदारांची नोंदणी करणे हा उद्देश ठेवून या संदर्भात रोहे तालुक्यातील पाच पंचायत समितीच्या गणातील भाजपच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची बैठक नागोठण्यात घेण्यात आली होती. आपल्या पेण विधानसभा मतदारसंघात शिवसेना तसेच भाजप या दोन्ही पक्षांचे उमेदवार उत्सुक आहेत. मात्र, अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
Read More »