पेण : प्रतिनिधी तालुक्यातील तरणखोप ग्रामपंचायत हद्दीतील गोविर्ले गावामध्ये 2016-2017 या कालावधीत न केलेल्या कामांचे बिल अदा करून मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जिल्हा नियोजन समिती सदस्य जगदिश ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. या भ्रष्ट कारभाराची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. तरणखोप ग्रामपंचायतीच्या वतीने गोविर्ले गावात किती विकासकामे …
Read More »कोथेरी धरण पुनर्वसित गावांच्या रस्त्याला भगदाड
महाड : प्रतिनिधी तालुक्यातील कोथेरी या धरणाच्या बुडीत क्षेत्रातील गाव वाड्यांसाठी जोडणार्या रस्त्याला बुधवारी (दि. 3) भगदाड पडले असुन, अतिवृष्टीत हा संपुर्ण रस्ताच वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. या प्रकरणी महाड तहसिलदारांनी पाटबंधारे विभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाला सूचना दिल्या आहेत. गेल्या आठ दिवसापासून कोसळणार्या मुसळधार पावसाने महाड …
Read More »मुरूड नगर परिषद प्रशासनाचा भाजपतर्फे निषेध
मुरुड : प्रतिनिधी नगर परिषदेने मुरुड शहरातील शेगवडा परिसरातील नाल्यावर नियमबाह्य बांधकाम केले असल्याने तेथील नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरण्याची शक्यता निर्मााण झाली आहे. स्थानिक रहिवाशांची पर्वा न करता नाल्यावर बांधकाम करून नगर परिषदेने जनभावनेचा अनादर केल्याप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते आण्णा कंधारे यांच्या पुढाकाराने मुरुड शहरात ठिकठिकाणी नगर परिषदेचा निषेध …
Read More »भूमिगत केबलचा वाद चिघळला
कर्जतमधील नागरिकांची महावितरण, बांधकाम विभागाच्या अभियंत्यांवर कारवाईची मागणी कर्जत : बातमीदार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नेरळ -कळंब रस्त्याशेजारुन टाकण्यात येणार्या भूमिगत विद्युत वाहिनीबाबतचा वाद चिघळला असून ठेकेदार कंपनीच्या मनमानी विरोधात स्थानिक आंदोलनाचे शस्त्र उगारणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या नियमबाह्य कामाबाबत महावितरण आणि बांधकाम विभागाच्या अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ …
Read More »युनियन बँक नेरळ शाखेचा कारभार ठप्प
28 जूनपासून इंटरनेट सेवा बंद; पेन्शनर व खातेदारांचा संताप कर्जत : बातमीदार इंटरनेट सेवा बंद असल्याने युनियन बँकेच्या नेरळ शाखेचा कारभार ठप्प झाला आहे. त्यामुळे बँकेचे खातेदार आणि पेंशनर हे संतापले आहेत. युनियन बँक ही नेरळ गावातील पहिली बँक असल्याने त्या शाखेत तब्बल 30 हजार खातेदार आहेत. त्यातील 10 हजाराहुन …
Read More »खोपोलीतील इंडिया स्टील कंपनीने नाल्यात सोडले रासायनिक सांडपाणी
प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकार्यांकडून पाहणी खोपोली, खालापूर : प्रतिनिधी दोन तीन दिवसातील मुसळधार पावसाचा फायदा घेत खोपोलीतील इंडिया स्टील कंपनीने बाजूच्या नाल्यात मोठ्या प्रमाणावर रासायनिक सांडपाणी सोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी तक्रार केल्यानंतर रायगड प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आता मात्र या कारखान्यावर …
Read More »महाडमधील 45 शाळा धोकादायक
डागडुजीअभावी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात; पालकवर्ग चिंतेत महाड : प्रतिनिधी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या इमारती दिवसेंदिवस धोकादायक बनत आहेत. तालुक्यातील जवळपास 45 प्राथमिक शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या असून, त्यांच्या दुरुस्तीबाबत महाड पंचायत समितीने रायगड जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव सादर केला आहे. मात्र यावर अद्याप कोणताच ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. दोनच …
Read More »मुरूडमध्ये पोलिसांची आरोग्य तपासणी
मुरुड : प्रतिनिधी डॉक्टर्स डे चे औचित्य साधून मुरुड आणि रायगड मेडिकल असोसिएशन आणि मेडिकल टेकनालॉजीस्ट याच्या संयुक्तवतीने सोमवारी येथील पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचार्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. वाढते ताणतणाव आणि कामाच्या अनिश्चित वेळा हा पोलिसांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण होताना दिसतात. …
Read More »…तर शेती किफायतशीर ठरेल -अनिल घेरडीकर
कर्जत : प्रतिनिधी पारंपारिक शेतपीक घेण्यापेक्षा कोणत्या शेतमालाचा दर चांगला आहे, ते पाहून पीक घेतल्यास शेतीचा व्यवसाय फायदेशीर ठरेल, असा विश्वास कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर यांनी सोमवारी (दि. 1)व्यक्त केला. कृषिदिनाचे औचित्य साधून कर्जत प्रेस क्लबने साळोख तर्फे नीड या गावात आयोजित केलेल्या आदर्श शेतकरी पुरस्कार वितरण कार्यक्रमात …
Read More »‘स्वच्छतेच्या कामात सातत्य राखा’
पेण : प्रतिनिधी सफाईच्या बाबतीत कर्मचार्यांनी सातत्य राखावे, असे आवाहन पेणच्या मुख्याधिकारी अर्चना दिवे यांनी सफाई कर्मचार्यांना केले. स्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता सर्व्हेक्षण 2020 च्या अनुषंगाने पेण नगर पालिका सभागृहात सफाई कर्मचार्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. स्वच्छता सर्व्हेक्षणाचे काम सुरू झाले असून, त्यामध्ये पेण …
Read More »