व्यापार्याकडे खंडणी मागणार्या सात जणांना अटक अलिबाग : प्रतिनिधी श्रीवर्धन शहरातील एका व्यापार्याकडे खंडणी मागणार्या टोळीतील सात जणांना पोलिसांनी अटक केली. यात एक महिला, तसेच तोतया पत्रकाराचा समावेश आहे. दोन महिला फरार असून, त्यांचा शोध जारी आहे. वरवर हे प्रकरण खंडणीचे दिसत असले तरी हे सेक्स रॅकेट असल्याची शक्यता वर्तवली …
Read More »रुग्णांच्या नातेवाइकांकडून डॉक्टरांना मारहाण
गुन्हा दाखल होईपर्यंत डॉक्टरांचे काम बंद अलिबाग ः प्रतिनिधी अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. चंद्रकांत पांडकर यांना रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केली. या मारहाणीनंतर मारहाण करणार्यांवर गुन्हा दाखल होईपर्यंत जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांचे हाल झाले आहेत. अलिबाग पोलिसांकडून …
Read More »शाहू महाराजांचे कार्य पुढे नेऊ या
जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचे प्रतिपादन; सामाजिक न्याय दिन कार्यक्रम अलिबाग ः प्रतिनिधी राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे महाराष्ट्राच्या भूमीतील एक थोर व्यक्तिमत्त्व होते. समाजातील गोरगरीब, मागासलेल्या लोकांना न्याय देण्यासाठी त्यांनी सुरू केलेले सामाजिक न्यायाचे कार्य आपण सार्यांनी मिळून पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, अशा शब्दांत जिल्हाधिकारी डॉ. …
Read More »माणगावमध्ये दोन गटांत जोरदार राडा
माणगाव : प्रतिनिधी मागील भांडणाचा राग मनात धरुन मंगळवारी (दि. 25) रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास माणगावातील दत्तनगर भागात दोन गटांत जोरदार राडा झाला. त्यात पाच जण जखमी झाले. या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या असून, सात जणांवर माणगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर नरसू पवार यांनी …
Read More »महड जि.प. शाळा बंद होण्याच्या मार्गावर
सहशिक्षक न नेमल्यास विद्यालयाला रामराम; पालकांचा इशारा खोपोली : प्रतिनिधी खालापूर तालुक्यातील महड प्राथमिक शाळेत सहा वर्षापासून पहिली ते चौथीच्या वर्गावर एकच शिक्षक असल्यामुळे पाल्यांच्या भवितव्याबद्दल चिंताग्रस्त पालकांनी खालापूर गटशिक्षण अधिकारी यांची भेट घेत एका आठवड्यात दुसर्या शिक्षकाची नेमणूक करा अन्यथा पाल्यांचे दाखले द्या, अशी मागणी केली आहे. खालापूर तालुक्यात …
Read More »माणगावात एसटी चालकास मारहाण
माणगाव : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील माणगांव येथील एकत पेट्रोल पंपाजवळ मंगळवारी (दि. 25) सायंकाळी 5.50वाजण्याच्या सुमारास श्रीवर्धन- मुंबई एसटी बस चालकास हाताबुक्याने बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी एसटी बस चालक आदित्य मोहन शिंदे (वय 31, रा. महेश्वर आळी, ता. श्रीवर्धन) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मारहाण करणार्यांवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल …
Read More »रखडलेल्या जांबरुंग धरणाचे काम मार्गी
खालापूरच्या केळवली रेल्वे पट्ट्यातील पाणीसमस्या होणार कायमची दूर खालापूर : अरुण नलावडे शासनाच्या सर्व खात्यांच्या परवानग्या प्राप्त झाल्याने 37 वर्षे रखडलेल्या खालापूर तालुक्यातील जांबरुंग धरण उभारणीच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. स्थानिक आदिवासींच्या हस्ते या कामाचा श्रीगणेशा करण्यात आला आहे. खालापूर तालुक्यातील केळवली रेल्वे पट्ट्यामधील पाणी समस्या कायमची दूर करण्यासाठी …
Read More »रायगड जिल्ह्यातील शेतकर्यांच्या डोळ्यात पाणी
अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात अजूनही मान्सूनचे आगमन झालेले नाही. मान्सून पूर्व पावसाने रागडकराना दिलासा दिला. परंतु मागील काही दिवसांपासून पाऊसधारा फारशा बरसल्याच नाहीत. शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत आहे. ढगात नाय… पण शेतकर्यांच्या डोळ्यात पाणी आलायं.., अजून दोन दिवस अशीच परिस्थिती राहिल्यास भाताची रोपे करपण्याची शक्यता आहे. जूनच्या सुरूवातीला …
Read More »नेरळमधील रेल्वे समस्या प्राधान्याने सोडविणार -खासदार बारणे
कर्जत ः प्रतिनिधी मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील जंक्शन रेल्वे स्थानक असलेल्या नेरळ रेल्वेस्थानकातील समस्या प्राधान्याने सोडविल्या जातील, असे आश्वासन नेरळ स्थानकाची पाहणी केल्यानंतर खासदार श्रीरंग बारणे यांनी दिले. नेरळ येथे नियोजित कार्यक्रमासाठी आल्यानंतर नेरळ रेल्वे स्थानकात येऊन पाहणी केल्यानंतर नेरळ रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकार्यांशी बोलताना खासदार बारणे यांनी सदर आश्वासन …
Read More »सामाजिक न्याय भवनाची इमारत धोकादायक ; जीव मुठीत घेऊन कर्मचारी करताहेत काम
अलिबाग ः प्रतिनिधी रायगड जिल्हा सामाजिक न्याय भवन इमारत अवघ्या चार वर्षात धोकादायक बनली आहे. ही इमारत केव्हाही पडू शकते. या इमारतीची दुरूस्ती न करता ती पूर्णपणे पाडून तेथे नवीन इमारत बांधण्यात यावी, असा अहवाल तज्ज्ञांनी दिला आहे. परंतु अद्याप पर्यायी जागा उपलब्ध नसल्यामुळे इमारतीत असलेल्या कार्यालयांचे अधिकारी व कर्मचारी …
Read More »