Breaking News

रायगड

These are all news about Raigad District

महाड तालुक्यात पाणी चोरी

वीटभट्टी आणि टँकरमाफीयांचा डल्ला; लघु पाटबंधारे विभाग वाहनाविना हतबल महाड : प्रतिनिधी लघु पाटबंधारे विभागाला थांगपत्ता लागू न देता महाड तालुक्यात विविध कारणासाठी लागणारे पाणी खुलेआम नद्यांमधून उचलले जात आहे. लघु पाटबंधारे विभागाकडील वाहन सुविधेचा अभाव आणि अपुरा कर्मचारी वर्ग यामुळे पाणी चोरट्यांवर कारवाई करण्यास अडथळा निर्माण होत आहे. सध्या …

Read More »

सलग सुट्ट्यांमुळे वाहतुकीचे तीन तेरा

खोपोली/खालापूर ः प्रतिनिधी खोपोली-पाली आणि खोपोली अलिबाग, पेण मार्ग जेथे एकत्र मिळतात त्या खालापुरातील पाली फाट्यावर शनिवारी सकाळी 10 वाजल्यापासून वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. काही वाहने वाहतूक कोंडी टाळून पाली मार्गावर जाण्यासाठी ताकई ढेकू औद्योगिक वसाहतमार्गे ठाणे न्हावे गावावरून जात असता या मार्गावरही वाहनांची वर्दळ झाल्याने हा मार्गही …

Read More »

निळाशार समुद्र आणि आकाशातील शुभ्र ढग

मुरूड : येथील आगरदांडा परिसरातील नारळाच्या बागांना लागून असलेला निळाशार समुद्र आणि निळ्या आकाशातील शुभ्र ढग टिपले आहेत सुधीर नाझरे यांनी.

Read More »

परळीत डंपर पेटला, क्लिनर होरपळला

पाली : सुधागड तालुक्यातील परळीत विज वाहिनीला चिकटल्यामुळे डंपर पेटल्याची घटना शुक्रवारी (दि. 17) घडली. त्यात डंपरचा क्लिनर गंभीररित्या भाजला असून, त्यास तातडीने खोपोलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाली येथून खडी भरलेला डंपर शुक्रवारी सकाळी 10वाजताच्या सुमारास परळी येथील मोनिका कंस्ट्रक्शन येथे  आला होता. खडी खाली करण्यासाठी डंपरचा पाठीमागील …

Read More »

वैशाख पौर्णिमेनिमित्त नेरळमध्ये हनुमान उत्सव

कर्जत : नेरळ गावात अनेक दशकापासून वैशाख पौर्णिमेनिमित्त हनुमान उत्सव आयोजित केला जातो. पूर्वी त्यानिमित्त नेरळ गावात यात्रा भरविली जायची. दरम्यान, शनिवारी (दि. 18) हनुमान उत्सवानिमित्त पालखी सोहळा आयोजित केला होता. नेरळ गावातील कुंभार आळीत मारुती मंदिर आहे, तेथे  वैशाख पौर्णिमेनिमित्त उत्सव आयोजित केला होता. आजचे छत्रपती शिवाजी महाराज मैदान …

Read More »

पोलीस पाटलाच्या घरात चोरट्यांचा डल्ला; तीन लाखांचा ऐवज लंपास

पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पालीतील श्रीराम अपार्टमेंट बल्लाळेश्वर नगर येथील एका घराचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. व सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह तब्बल तीन लाख किमतीचा ऐवज लंपास केला. या वेळी अन्य काही घरांचे कडीकोयंडे तोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही.   पोलीस …

Read More »

नागोठणे वन खात्याकडून बांधकाम उद्ध्वस्त

जागा आपलीच असल्याचा परस्परांकडून दावा नागोठणे : प्रतिनिधी जागा आपली असल्याचा दावा करीत येथील वन विभागाच्या वतीने गुरुवारी (दि. 16) नारायण सॉ मिल रस्त्यालगत चाललेले वाढीव बांधकाम उद्ध्वस्त करण्यात आले. याबाबत घरमालक हवाबी हसनमिया गोलंदाज या महिलेने जागा आमचीच असल्याने बांधकाम केले असल्याचा दावा केला असून वन खात्याने बांधकाम तोडून …

Read More »

मान्सूनपूर्व नालेसफाई रखडली

महाड शहरात पाणी तुंबण्याचा धोका; रोगराई वाढण्याची शक्यता महाड : प्रतिनिधी महाड शहरातली मान्सूनपूर्व नालेसफाई रखडली असून, पावसाळा सुरु होण्यापूर्वी जर नालेसफाईची कामे पूर्ण झाली नाही, तर शहरात पावसाचे पाणी तुंबून रोगराईचा धोका वाढणार आहे. पावसाळ्यापुर्वी शहरांतील नाले, गटारे व अन्य सफाईची कामे स्थानिक प्रशासन म्हणून नगरपालिकेकडून करण्यात येतात. महाड …

Read More »

नेरळ टॅक्सी स्टॅन्डमध्ये महापूजेचे आयोजन

कर्जत : बातमीदार गेली 30 वर्षे माथेरान येथे जाणार्‍या पर्यटकांना विनाअडथळा प्रवासी वाहतूक करणार्‍या नेरळ-माथेरान टॅक्सी संघटनेने पुढील काळात देखील पर्यटकांचा प्रवास माथेरान घाटातून सुखकर व्हावा आणि प्रवासी, तसेच टॅक्सी चालक यांच्यात संबंध आणखी दृढ व्हावे यासाठी सालाबादप्रमाणे महापूजेचे आयोजन केले होते. नेरळ येथील टॅक्सी स्टॅन्डच्या मुख्य कार्यालयात महापूजेनंतर माणगाव …

Read More »

शारलोट डॅमची माथेरान नगरपालिकेकडून पाहणी

कर्जत : बातमीदार राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना दुष्काळाची झळ माथेरानकरांना बसू नये यासाठी नगरपालिकेकडून या संपूर्ण डॅमकडे जाणारे रस्ते, पाण्याची पातळी, गाळ काढण्याचे काम, होत असलेले सुशोभीकरण याची पाहणी करण्यात आली. माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, मुख्याधिकारी रामदास कोकरे, बांधकाम सभापती प्रसाद सावंत यांनी संयुक्त पाहणी केली. माथेरानमध्ये येणारा पर्यटक या …

Read More »