माजी मंत्री रवीशेठ पाटील यांचे प्रतिपादन पेण : प्रतिनिधी आपल्या देशाच्या पंतप्रधान पदासाठी मोदींशिवाय अन्य पर्याय नाही. नरेंद्र मोदीच या देशाचे पंतप्रधान होतील, असा विश्वास राज्याचे माजी मंत्री भाजप नेते रवीशेठ पाटील यांनी केले. रायगड लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अनंत गिते यांच्या प्रचारासाठी कासू विभागात जाहीर सभा घेण्यात आल्या. त्यात …
Read More »केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार सर्वसामान्यांसाठी -पालकमंत्री
बोर्ली येथे महायुतीची प्रचार सभा; गीतेंना विजयी करण्याचे आवाहन रेवदंडा : प्रतिनिधी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार हे सर्वसामान्यांसाठी असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बोर्ली येथे महायुतीच्या प्रचार सभेत केले. महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ मुुरूड तालुक्यातील बोर्ली येथे जाहीर सभा घेण्यात आली. या वेळी पालकमंत्री चव्हाण यांनी केंद्र …
Read More »विरोधकांनी विकासकामांकडे डोळसपणे पहावे
उमेदवार श्रीरंग बारणे यांचा जोरदार प्रहार कर्जत : विजय मांडे ’मी गेल्या पाच वर्षात मावळ लोकसभा मतदार संघात विकास कामे केल्यानेच सहाही विधानसभा मतदारसंघातील जनतेशी जोडला गेलेलो आहे. लोकसभेत सर्वाधिक प्रश्न विचारणारा खासदार म्हणून माझी गणना केली जाते. अनेक विकास कामे मी केली आहेत. परंतु भ्रष्टाचाराची पट्टी डोळ्यावर ओढली असल्यामुळे …
Read More »मुख्यमंत्र्यांच्या सभेची पेणमध्ये जोरदार तयारी
पेण : प्रतिनिधी 32 रायगड लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, आरपीआय, रासप, शिवसंग्राम युतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या निवडणूक प्रचारार्थ गुरुवारी (दि. 18) पेण येथे हॉटेल मार्कविस्ट मंथनशेजारी दुपारी 12 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे. या सभेची पेणमध्ये जोरदार तयारी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »देशहिताचा विचार करून मतदान करा
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आवाहन; रावे येथे सभा पेण : प्रतिनिधी नात्यागोत्यापेक्षा देश महत्त्वाचा असल्याने प्रत्येक नागरिकाला देशहितासाठी मोदी सरकार पुन्हा निवडून देणे गरजेचे आहे, यासाठी रायगड जिल्ह्याकरिता आपणा सर्वांनी निष्कलंक असा अनंत गीतेंसारखा खासदार निवडून द्या, असे आवाहन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी (दि. 17) पेण रावे येथे झालेल्या …
Read More »रायगड जिल्ह्यात भगवान महावीरांचा विविध उपक्रमांनी जयघोष
नेरळला महिलांचा सहभाग कर्जत : बातमीदार भगवान महावीर यांच्या 1826व्या जयंतीनिमित्त नेरळ येथील जैन धर्मियांनी भगवान महावीरांच्या मूर्तीची मिरवणूक काढून आनंद साजरा केला. भगवान महावीर यांची मूर्ती रथावर घेऊन बसण्याचा मान नेरळमधील व्यापारी सोहोनलाल मियाचंद जैन यांना मिळाला होता. त्या कुटुंबातील लिलाबेन सोहोनलाल जैन, शोभा मोहनलाल जैन, रीना संजय जैन …
Read More »अंबानी रुग्णालयातील एड्स रुग्णांना उपचार बंद; उपलोकायुक्त व आरोग्य विभागाचे सहायुक्तांकडून चौकशी सुरू
कर्जत : बातमीदार मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर धीरूभाई अंबानी रुग्णालय असल्याने तेथे राज्य सरकारने एड्स रुग्णांसाठी उपचार केंद्र सुरू केले होते, मात्र गेल्या दोन वर्षांपासून अंबानी रुग्णालय रुग्णशय्येवर असून तेथे रुग्णांवर उपचार कमी प्रमाणात आणि दिखाऊपणा जास्त अशी स्थिती आहे. अनेकांच्या तक्रारीनंतर राज्याचे उपलोकायुक्त, तसेच एड्स निर्मूलन कार्यक्रमाचे सहआयुक्त यांनी रुग्णालयाला …
Read More »‘त्या’ मृत प्राण्यांच्या पोटात विष नाही; फॉरेन्सिकचा अहवाल सादर
अलिबाग : प्रतिनिधी रसायनी येथील एचओसी व बीपीसीएल कंपनी परिसरात 31 माकडे व 15 कबुतरे मृत पावल्याची घटना 15 डिसेंबर 2018 रोजी उघडकीस आली होती. त्या मृत माकडे व कबुतरांच्या शरीराचे भाग फॉरेन्सिक लॅबकडे पाठविले होते. फॉरेन्सिक लॅबच्या अहवालात माकडे व कबुतरे यांच्या पोटात विष नसल्याचे नमूद करण्यात आले आहे, …
Read More »महायुतीत प्रवेशाचा धडाका; कुडपण, ओंबळी आणि मोरगिरीतील कार्यकर्ते शिवसेनेत दाखल
पोलादपूर : प्रतिनिधी राज्यात 15 वर्षे मंत्री असताना ज्यांना कधी कुडपण दिसले नाही, ते सुनील तटकरे या भागाचा विकास काय करणार, असा सवाल आमदार भरत गोगावले यांनी केला. पोलादपूर तालुक्यातील कुडपण, ओंबळी धनगरवाडी, मोरगिरी फौजदारवाडी येथील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकापच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. 17) शिवसेनेमध्ये प्रवेश केला, त्या वेळी …
Read More »‘बारणेंना दिल्लीत पाठवण्यासाठी जीवाचे रान करू’
कर्जत : बातमीदार सलग 30 वर्ष राजकारणात असलेले आणि जनतेच्या प्रश्नांची जाण असलेले महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना पुन्हा एकदा खासदार करून दिल्लीत पाठविण्यासाठी आम्ही जीवाचे रान करू, असे प्रतिपादन कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती अमर मिसाळ यांनी आहे. लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. तिसर्या टप्प्यातील मतदान करण्यास अवघे …
Read More »