अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी मंगळवारी (दि. 23) मतदान होणार असून, मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने व आस्थापना वगळून सर्व दुकाने, आस्थापना तसेच कारखान्यांतील कामगार, कर्मचारी व अधिकार्यांना मंगळवारी पगारी सुटृी देण्यात येत आहे. ही सुट्टी …
Read More »रायगडचा विकास नाही तर बदनाम करण्याचे काम तटकरेंनी केले
आमदार प्रविण दरेकर यांचा हल्लाबोल; बिरवाडीत महायुतीची प्रचार सभा महाड : प्रतिनिधी सुनिल तटकरे यांनी रायगडचा विकास केला नाही, उलट राज्यात मंत्री असताना त्यांनी 70 हजार कोंटींचा भ्रष्टाचार करुन रायगडला बदनाम केले आहे, अशी घणाघाती टिका आमदार प्रविण दरेकर यांनी बिरवाडी येथे केले. महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी मंगळवारी …
Read More »नेरळ शहरात बारणे यांच्या प्रचाराला जोर
कर्जत : बातमीदार मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी महायुतीने जोरदार प्रचारफेर्या काढण्यात सुरुवात केली आहे. नेरळ गावातील सर्व सहा प्रभागात महायुतीचे कार्यकर्ते मतदारांची घराघरात जाऊन भेट घेत आहेत. नेरळ शहर शिवसेना शाखा, भारतीय जनता पार्टी नेरळ शहर आणि आरपीआय आठवले गट यांच्या माध्यमातून महायुतीचे उमेदवार …
Read More »‘देश रक्षणाला महत्व देणार्या सरकारच्या ताब्यात सत्ता द्या’
आंबोलीतील जाहीर सभेसाठी मतदारांची मोठी गर्दी मुरुड : प्रतिनिधी सीमा सुरक्षित राहिल्या तर देशातील नागरिक सुरक्षित राहू शकतात. केंद्रातील भाजप सरकार हे देशाच्या सुरक्षेला महत्व देणारे असून, देश रक्षणाला महत्व देणार्या या सरकारच्याच हाती मतदारांनी सत्ता द्यावी व त्यासाठी भाजप, सेना महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे, …
Read More »बनावट स्कॉचचा साठा जप्त
अलिबाग ः वार्ताहर राज्य उत्पादन शुल्क पनवेल यांनी काल उरण नाका परिसर येथे यश हॉस्पिटलसमोर बनावट स्कॉचच्या वाहतुकीवर पाळत ठेवली असता गोखले शाळेजवळील खोलीत छापा मारला असता बनावट स्कॉचचा 44 लिटरचा साठा आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या. यात विविध ब्रँडच्या एक लिटर क्षमतेच्या एकूण 44 बाटल्या होत्या. स्कॉच बनविण्यासाठी …
Read More »माझ्या विजयासाठी महायुती खंबीर
ना. अनंत गीते यांचा पोलादपुरात दावा पोलादपूर : प्रतिनिधी : रायगड लोकसभा मतदारसंघातील आतापर्यंतच्या सभांमध्ये महायुतीचे कार्यकर्ते खंबीर असल्याचे दिसून आले, तर विरोधकांच्या प्रचारावेळी नेते एका व्यासपीठावर अन् कार्यकर्ते शिवसेनेसोबत असे चित्र दिसत आहे. हे आपल्या सातव्या विजयासाठी सुचिन्ह असल्याचा दावा महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांनी सवाद (ता. पोलादपूर) येथील …
Read More »सहादेव बर्डे यांची अपंगत्वावर मात
भारतीय दिव्यांग क्रिकेट संघात निवड रोहे : प्रतिनिधी तालुक्यामधील वाशी येथील दिव्यांग खेळाडू सहादेव शिवराम बर्डे यांची भारतीय दिव्यांग क्रिकेट संघात निवड झाली आहे. चंदिगड येथील युनिव्हर्सिटी ग्राउंडवर 5ते 7 मार्च दरम्यान घेण्यात आलेल्या सिलेक्शन कॅम्पमध्ये सहादेव शिवराम बर्डे यांची राष्ट्रीय दिव्यांग क्रिकेट संघात निवड करण्यात आली. भारतीय दिव्यांग क्रिकेट …
Read More »पेणमध्ये सुगंधी गुटखा जप्त
पेण : प्रतिनिधी पेण पोलिसांनी सापळा रचून गुटखा माफियाला अटक केली असून, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सूनावली आहे. पंकज उपाध्याय असे या गुटखा माफियाचे नाव असून, पोलिसांनी त्याच्याकडील केसरयुक्त पानमसाला, विमल तंबाखु, रंजनीगंधा पानमसाला असा एकुण 22 हजाराचा माल जप्त केला आहे. पंकज उपाध्याय (रा. करंजाडे, ता. पनवेल, …
Read More »डोक्यात दगड घालून सहकार्याचा केला खून
महाड : प्रतिनिधी तालुक्यातील बोरगाव गावात असलेल्या दगड खाणीवर काम करणार्या एका कामगाराने आपल्या सहकारी कामगाराचा डोक्यात दगड घालून खून केला. आरोपी यानंतर पसार झाला असून महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड तालुक्यातील बोरगाव येथे असलेल्या दगड खाणीवर साहेबराव चव्हाण (मूळ रा. नागज, कवठेमहांकाळ) आणि महादेव …
Read More »गुटखा विक्री करणार्या 20 जणांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
अलिबाग : प्रतिनिधी जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा या मालाची अनाधिकृतपणे विक्री करणार्या 20 जणांविरुध्द रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई केली. अलिबाग व परिसरात तसेच शाळा-महाविद्यालयांनजीक असलेल्या लहान-मोठया दुकानांतून गुटखा व तत्सम मालाची छुप्या पध्दतीने विक्री केली जात होती. त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश …
Read More »