दुबई : वृत्तसंस्था भारतीय संघाचा कर्णधार जसप्रीत बुमराह आणि सध्याचा अव्वल गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) वन-डे क्रमवारीतील आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. विश्वचषकानंतर झालेल्या वेस्ट इंडिज दौर्यानंतर भारतीय संघ एकही वन-डे सामना खेळलेला नाहीये. तरीही आपल्या आधीच्या कामगिरीच्या जोरावर दोन्ही भारतीय खेळाडू अग्रस्थानी आहेत. फलंदाजीत …
Read More »तायक्वॉन्डोपटू रिहानने केली पदकांची लयलूट
पनवेल : रामप्रहर वृत्त तिसरी मुंबई कोरियन कौन्सिल जनरल तायक्वॉन्डो स्पर्धा 9 व 10 नोव्हेंबर रोजी पुणे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात झाली. या स्पर्धेत भारतातून 837 तायक्वॉन्डो खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यात पनवेलमधील सर्वात लहान वयाचा खेळाडू रिहान रोशन ठाकूर याने घवघवीत यश संपादन केले. रिहानने वेगवान खेळाने फाईट …
Read More »महाराष्ट्राचे दोन्ही संघ जाहीर
अखिल भारतीय नागरी सेवा कबड्डी स्पर्धा मुंबई : प्रतिनिधी हिमाचल प्रदेशमधील सिमला येथे 15 ते 19 नोव्हेंबर या कालावधीत होणार्या अखिल भारतीय नागरी सेवा कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाने आपले महिला व पुरुष संघ मंगळवारी (दि. 12) जाहीर केले. महिला संघाचे नेतृत्व शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू सुवर्णा बारटक्के या …
Read More »नव्या कोळी प्रजातीला सचिन तेंडुलकरचे नाव
अहमदाबाद : वृत्तसंस्था गुजरात पर्यावरणशास्त्र आणि संशोधन संस्थेतील कनिष्ठ संशोधकाने नुकताच दोन कोळी प्रजातींचा शोध लावला. इंडोमॅरेंगो आणि मॅरेंगो अशी या दोन प्रजातींची नावे आहेत. यातील एका प्रजातीला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे नाव देण्यात आले आहे. ध्रुव प्रजापती असे या संशोधकाचे नाव असून, ते कोळी वर्गीकरण या विषयावर पीएचडी करीत …
Read More »भारताचा विजयी ‘दीपक’
ट्वेन्टी-20 मालिकेत बांगलादेशवर मात नागपूर : प्रतिनिधी बांगलादेशविरुद्धच्या दीपक चहरने घेतलेल्या हॅट्ट्रिकच्या बळावर भारताने तिसरा आणि अंतिम ट्वेन्टी-20 सामना जिंकला आणि मालिकाही 2-1 अशी जिंकली. श्रेयस अय्यर आणि के. एल. राहुल यांच्या दमदार अर्धशतकामुळे भारताने बांगलादेशपुढे 175 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दीपक चहरने अवघ्या सात धावा …
Read More »पृथ्वी शॉ पुनरागमनासाठी सज्ज
मुंबई : प्रतिनिधी सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. खोकल्यासाठी अनावधानाने घेतलेल्या औषधामुळे त्याला क्रिकेटपासून आठ महिने दूर राहण्याची शिक्षा झाली होती. ’माझी दुसरी इनिंग ही 2.0 असेल’ अशी ग्वाही पृथ्वी शॉने दिली. 20व्या जन्मदिनी त्याने सराव करतानाचा एक व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आणि पुनरागमनासाठी उत्सुक असल्याचे …
Read More »इंग्लंड वि. न्यूझीलंड : पुन्हा एकदा सुपर ओव्हरचा थरार
ऑकलंड : वृत्तसंस्था इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात रविवारी (दि. 10) पुन्हा एकदा सुपर ओव्हरचा थरार रंगला, ज्याने वन डे विश्वचषकाच्या अंतिम सामन्याची आठवण करून दिली. पावसामुळे खोळंबा झालेल्या टी-20 सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला. पाच सामन्यांच्या या मालिकेत इंग्लंडने न्यूझीलंडवर 3-2ने मात केली. पावसामुळे हा सामना 11 षटकांचा करण्यात आला. न्यूझीलंडने …
Read More »सात्त्विक-चिरागचे आव्हान संपुष्टात, जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या सेमिफायनलमध्ये पराभव
फुजहोऊ (चीन) : वृत्तसंस्था भारताच्या सात्त्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीतील उपांत्य सामन्यात इंडोनेशियाची अग्रमानांकित जोडी मार्कस गिदोन आणि केव्हिन सुकामुल्जो यांनी पराभव केला. सात्त्विक-चिराग या बिगरमानांकित जोडीचा संघर्ष अपुरा पडल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. फुजहोऊ येथील ऑलिम्पिक स्पोर्ट्स सेंटरवर रंगलेल्या उपांत्य …
Read More »शेफाली वर्माने मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम
ग्रोस आयलेट : वृत्तसंस्था आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक करणारी 15 वर्षीय शेफाली वर्मा ही भारताची सर्वांत युवा खेळाडू ठरली आहे. या तडाखेबंद खेळीसह तिने विक्रमादित्य सचिन तेंडुलकरचा 30 वर्षे जुना विक्रमही मोडला. शेफालीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 सामन्यात 49 चेंडूंमध्ये 73 धावांची तुफानी खेळी केली. तिच्या या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने विंडीजवर …
Read More »‘सूर्य’कुमार तळपला; मुंबईची हरियाणावर मात
मुंबई : प्रतिनिधी कर्णधार सूर्यकुमार यादवने केलेल्या तुफानी फटकेबाजीच्या (38 चेंडूंत नाबाद 81 धावा) बळावर मुंबईने सय्यद मुश्ताक अली करंडक क्रिकेट स्पर्धेत हरियाणाचा आठ गडी आणि 26 चेंडू राखून धुव्वा उडवला. वानखेडे स्टेडियमवर हरियाणाचे सलामीवीर हर्षल पटेल (33) आणि शिवम चौहान (28) यांनी 66 धावांची भागीदारी रचून दमदार सुरुवात केली. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper