मुंबई ः प्रतिनिधी पावसामुळे मुंबईची निवड कबड्डी स्पर्धा पुन्हा एकदा पुढे ढकलली. ती 11 नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू होईल. मुंबई शहर कबड्डी असो.च्या वतीने व मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ पुरस्कृत जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा पुन्हा एकदा पावसाच्या अनिश्चितीमुळे पुढे ढकलण्यात आली. दसर्यानंतर सुरू झालेली ही स्पर्धा दिवाळीपूर्वी पावसामुळेच रद्द …
Read More »मी स्वत:च्या अपेक्षा स्वत: ठरवतो : सौरव गांगुली
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था बीसीसीआयचा अध्यक्ष होताच गांगुलीने भारतातील पहिल्या डे-नाइट कसोटीचा मार्ग मोकळा करून दिला. 22 नोव्हेंबरला भारताचा पहिला डे-नाइट कसोटी सामना बांगलादेशविरुद्ध कोलकाताच्या इडन गार्डन्सवर खेळविला जाणार आहे. आयसीसीच्या सर्वश्रेष्ठ पंचाचा तब्बल पाच वेळा मान मिळवणारे सायमन टफेल यांच्या ’फाइंडिंग द गॅप्स’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला गांगुली उपस्थित …
Read More »निवड समिती प्रमुखपदी वेंगसरकर?
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था सौरव गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर संघटनेत बदलांचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. गेली काही वर्षे दिवस-रात्र कसोटी सामन्यांना विरोध करणारे बीसीसीआय यंदा आपला पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार आहे. 22 नोव्हेंबरला कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर हा सामना रंगणार आहे. त्याआधी भारतीय संघाच्या निवड समिती …
Read More »भारतीय पुरुष, महिला हॉकी संघांची ऑलिम्पिकमध्ये एण्ट्री
भुवनेश्वर : वृत्तसंस्था भारतीय हॉकीसाठी शनिवारचा (दि. 2) दिवस विशेष ठरला. महिला हॉकी संघाने ऑलिम्पिकचे तिकीट पक्के केले असतानाच पुरुषांच्या हॉकी संघानेही टोकियो ऑलिम्पिकमध्ये दिमाखात प्रवेश निश्चित केला. पुरुषांच्या संघाने रशियाला सलग दुसर्या सामन्यात 7-1 (एकूण 11-3) अशा गोलफरकाने नमवून ऑलिम्पिकमध्ये प्रवेश निश्चित केला. आकाशदीप सिंहने 23व्या आणि 29व्या मिनिटाला …
Read More »‘देव तारी त्याला’; चेंडू स्टम्पला लागूनही वॉर्नर नाबाद
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेत ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला 3-0 असे पराभूत केले. ऑस्ट्रेलियाकडून संपूर्ण मालिकेत दमदार कामगिरी करणार्या सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला सामनावीर आणि मालिकावीर असा दुहेरी सन्मान मिळाला. वॉर्नर तीनही टी-20 सामन्यांत नाबाद राहिला. तिसर्या आणि अंतिम मॅचमध्ये त्याने नाबाद 57 धावा केल्या आणि संघाला 7 …
Read More »16 संघांना मिळाले विश्वचषक स्पर्धेचे तिकीट
नवी दिल्ली : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियामध्ये 2020 साली होणार्या टी-20 वर्ल्डकप 2020 स्पर्धेतील सगळे संघ आता निश्चित झाले आहेत. या स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत यजमान संघ (ऑस्ट्रेलिया) आणि जागतिक टी 20 क्रमवारीतील सर्वोत्तम नऊ संघांना थेट प्रवेश देण्यात आला होता. तर पात्रता फेरीतील सामन्यांनंतर उर्वरित सहा …
Read More »गांगुली येताच इतिहास घडणार!
मुंबई : प्रतिनिधी माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष होताच भारताच्या क्रिकेटमध्ये बदलाचे वारे वाहू लागले आहेत. बीसीसीआयने ठेवलेल्या डे-नाइट टेस्ट मॅचच्या प्रस्तावाला बांगलादेश क्रिकेट बोर्डाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे 22 नोव्हेंबरपासून कोलकात्यात सुरू होणारी टेस्ट मॅच ही टीम इंडियाची पहिलीच डे-नाइट टेस्ट मॅच असेल. …
Read More »दिवाळीचा फोटो शेअर करणे इशांत शर्माला पडले महागात
नवी दिल्ली : वृत्तसंस्था टीम इंडियाच्या अनेक क्रिकेटपटूंनी दिवाळी सेलिब्रेशन केले आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. खेळाडूंच्या फॅन्सनीही त्यांचे हे फोटो लाईक आणि शेअर केले आहेत, पण वेगवान गोलंदाज इशांत शर्मा मात्र दिवाळीचे फोटो शेअर करून चांगलाच गोत्यात आला आहे. इशांत शर्माने इन्स्टाग्रामवर त्याच्या कुटुंबासोबतचा एक फोटो शेअर …
Read More »महेंद्रसिंह धोनी चॅम्पियन : गांगुली
मुंबई : प्रतिनिधी अष्टपैलू फलंदाज महेंद्रसिंह धोनी चॅम्पियन आहे आणि चॅम्पियन कधी लवकर मैदान सोडत नाहीत, अशा शब्दांत बीसीसीआयचे नवे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी धोनीच्या निवृत्तीच्या चर्चेवर प्रतिक्रिया व्यक्त केली. बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना गांगुली म्हणाला की, मी धोनीशी चर्चा करणार आहे. माझी अद्याप धोनीशी भेट झालेली …
Read More »धोनी, सचिनला सर्च करणे पडणार महागात?
मुंबई : प्रतिनिधी गुगल सर्चमध्ये एम. एस धोनी, सचिन तेंडुलकर आणि सनी लिओनी अव्वल स्थानावर आहेत, पण हीच नावे गुगल सर्चमध्ये सर्वात खतरनाकही आहेत. इंटरनेट सिक्यॉरिटी सॉल्यूशन्स कंपनी मॅकफेने नुकताच एक रिपोर्ट जाहीर केला आहे. यामध्ये सर्वात धोकादायक सेलिब्रिटी यांची यादी जाहीर केली. त्यात दिग्गज खेळाडूंपासून बॉलीवूडच्या अभिनेत्री-अभिनेत्यांचा समावेश आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper