नवी दिल्ली : वृत्तसंस्था क्रिकेट विश्वातील ‘दादा’ अशी ओळख असलेला सौरव गांगुली याने बुधवारी (दि. 23) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभेतील निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी विविध राज्य संघटनांनी मुंबईत एक अनौपचारिक बैठक घेतली होती. त्यात अध्यक्षपदासाठी माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल आणि सौरव …
Read More »सचिन तेंडुलकरला पाहून पोलिंग ऑफिसरने साधली संधी
मुंबई : प्रतिनिधी राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 288 मतदारसंघांमध्ये सोमवारी (दि. 21) मतदान झाले. सर्वसामान्यांपासून राजकीय नेते, बॉलीवूड कलाकार, क्रिकेटपटूंनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला. भारतरत्न सचिन तेंडुलकरनेही मतदान केले. मतदानासाठी मतदान केंद्रावर आलेल्या सचिनसोबत एक मजेशीर प्रसंग घडला. वांद्रे पश्चिमेतील मतदान केंद्रावर दुपारच्या सुमारास पत्नी अंजली आणि मुलगा अर्जुनसोबत सचिन पोहोचला …
Read More »नताशाकडून पांड्या ‘क्लीन बोल्ड’?
मुंबई : प्रतिनिधी भारतीय संघातील खेळाडूंच्या अफेअरच्या चर्चा सोशल मीडियावर नेहमीच होत असतात. यातच बॉलीवूड आणि क्रिकेट यांचे संबंध नेहमीच प्रेमाचे असतात. मग यात अनुष्का-विराट यांची जोडी असो किंवा जहीर आणि सागरिका घाटगे असो. आता एका सर्बियन मॉडेल, डान्सर आणि अभिनेत्रीच्या प्रेमात भारतीय संघाचा एक स्टार खेळाडू बुडाला आहे. यांच्यातील …
Read More »विजय हजारे क्रिकेट स्पर्धा, पावसामुळे मुंबई संघ बाद
बंगळुरू : वृत्तसंस्था पावसाच्या खेळखंडोब्यामुळे गतविजेत्या मुंबईला विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला आहे. यशस्वी जैस्वाल (नाबाद 60) आणि आदित्य तरे (नाबाद 31) या सलामी जोडीच्या भागीदारीमुळे मुंबई विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करीत असतानाच पावसामुळे सामना अर्धवटच रद्द करण्यात आला, परंतु साखळीत मुंबईपेक्षा एक जास्त विजय मिळवल्याने छत्तीसगडने उपांत्य …
Read More »बांगलादेशी क्रिकेटपटूंच्या संपाच्या पवित्र्यावर बीसीसीआयची सावध भूमिका
ढाका : वृत्तसंस्था पगारवाढीसह अन्य काही मागण्यांची पूर्तता होत नाही, तोवर कोणत्याही क्रिकेट सामन्यात खेळणार नसल्याची भूमिका खेळाडूंनी घेतल्यामुळे बांगलादेशचा भारत दौरा अडचणीत सापडला आहे. याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सावध भूमिका घेतली आहे. शाकिब अल हसन (कसोटी व ट्वेन्टी-20 कर्णधार), महमदुल्ला, मुशफिकर रहिम या बांगलादेशच्या प्रमुख खेळाडूंनी पत्रकार …
Read More »रायफल शूटिंग स्पर्धेत वेदांत खारकेची निवड
पनवेल : बातमीदार कोल्हापूर येथे होणार्या राज्यस्तरीय शालेय रायफल शूटिंग स्पर्धेत पनवेल तालुक्यातील नेरे येथील वेदांत किसन खारके याची निवड करण्यात आली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड आयोजित शालेय 14 वर्षांखालील 10 मिटर पिस्तूल नेमबाजीत पनवेलच्या प्रूडन्स इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी वेदांत खारके याने लक्ष शूटिंग क्लब येथे सुवर्णपदक जिंकले होते. …
Read More »तीन महिन्यांनंतर अखेर धोनी ड्रेसिंग रूममध्ये!
रांची : वृत्तसंस्था भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेतील तिसर्या व अंतिम सामन्यात भारताने विजयाची औपचारिकता पूर्ण केली. या विजयासह भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी 3-0 अशी जिंकली. या वेळी टीम इंडियाच्या सेलिब्रेशनमध्ये आणखी एक विशेष खेळाडू सहभागी झाला होता. तो खेळाडू म्हणजे टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी. रांचीमध्ये कसोटी …
Read More »गांगुली, धोनीबाबतचे प्रश्न विराटने ‘टोलवले’
रांची : वृत्तसंस्था सौरव गांगुली अजून माझ्याशी धोनीबद्दल बोललेला नाही आणि तुम्हाला धोनीला भेटायचं असेल तर तो ड्रेसिंग रूममध्ये आहे, अशा शब्दांत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने गांगुली व धोनीबाबतचे पत्रकारांचे प्रश्न टोलवून लावले. ’सौरव गांगुली बीसीसीआयचे अध्यक्ष झाले ही आनंदाची बाब आहे. त्यांना मी शुभेच्छा दिल्या आहेत, …
Read More »भारताचा दक्षिण आफ्रिकेला ‘व्हाइट वॉश’
रांची : वृत्तसंस्था टीम इंडियाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आफ्रिकन संघाला पूर्णपणे नेस्तनाबूत करीत ‘व्हाइट वॉश’ दिला. तिसर्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 497 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा पहिला डाव 162 धावांवर, तर फॉलोऑननंतरचा डाव 133 धावांवर आटोपला. त्यामुळे एक डाव आणि 202 धावांनी विजय मिळवत भारताने …
Read More »महिलांचा सन्मान करा, देशाची संपत्ती वाचवा : मोदी
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था आपल्या मनात लपलेल्या रावणाचे दहन करायला हवे, असे सांगत सर्वांनी देशातील महिलांचा सन्मान करावा. देशाची संपत्ती वाचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 8) दसर्याच्या मुहूर्तावर देशातील जनतेला केले. दिल्लीतील द्वारका येथील कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी 107 फूट रावणाच्या पुतळ्याचे दहन केले. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper