Breaking News

Ankit Shah

आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून तळोजा मजकूरमध्ये पाहणी

पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी (दि. 30) तळोजा मजकूर गावाला भेट दिली व पाहणी केली. गेल्या पावसाळ्यात तळोजा मजकूर गावात पुराचे पाणी येऊन अनेक कुटुंबांचे नुकसान झाले होते. त्या पार्श्वभूमीवर हा पाहणी दौरा होता. पावसाळ्यात पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने तळोजा मजकूर गावाला पुराला …

Read More »

रायगडातील महाआघाडीत यादवी

खासदार तटकरे आणि माजी आमदार जगतापांमध्ये जुंपली महाड : प्रतिनिधी – सध्या सर्व जण कोरोनाविरुद्ध लढा देत असताना रायगड जिल्ह्यात मात्र महाविकास आघाडीतील दोन नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. महाडचे माजी आमदार माणिक जगताप यांनी खासदार सुनील तटकरे यांचा कार्य अहवाल धादांत खोटा असल्याचा आरोप केला होता. त्यावर गेली 36 वर्षांच्या …

Read More »

मुलीकडून आईविरोधात मारहाणीची तक्रार

पनवेल : बातमीदार – सानपाडा सेक्टर 19 परिसरातील एका 11 वर्षीय मुलीने आपल्या आईविरोधातच मारहाणीची तक्रार केल्यानंतर सानपाडा पोलिसांनी या महिलेविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील 11 वर्षीय मुलगी ही आई, वडील व लहान बहिणीसह राहते. आई विनाकारण मारहाण करत असल्याची तक्रार तिने सानपाडा पोलिसांकडे केली आहे. टीव्ही …

Read More »

पनवेलमध्ये मान्सूनपूर्व आपत्कालीन परिस्थितीची आयुक्तांकडून पाहणी

पनवेल : वार्ताहर – अवघ्या आठवडाभरावर येवून ठेपलेल्या पावसाच्यापुर्वेला पनवेल महानगरपालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त सुधाकर देशमुख यांनी काही अधिकार्‍यांसह पनवेल परिसरातील विविध ठिकाणच्या मान्सूनपूर्व आपत्कालीन परिस्थितीचा पाहणी दौरा केला. पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये दरवर्षी पावसाळ्यात पुरपरिस्थिती निर्माण होते. त्याअनुषंगाने आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पाहणी दौरा करण्यात आला. त्यामध्ये प्रामुख्याने नॅशनल हायवे …

Read More »

पनवेलमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

पनवेल : बातमीदार  – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चौथा लॉकडाऊन आता संपत आला आहे. पनवेल रेड झोनमध्ये येत असले तरी देखील काही नागरिक परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असलेले पहावयास मिळत आहेत. पावसाळ्यापूर्वीच्या खरेदीसाठी पनवेलमध्ये काही नागरिक बाहेर पडत आहेत. पनवेल बाजारपेठेत नागरिक आपापली मोठी वाहने घेऊन जात आहेत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा …

Read More »

सिडकोकडून खांदा कॉलनीत पावसाळापूर्वीच्या कामांना सुरुवात

संजय भोपी व गणेश पाटील यांच्या प्रयत्नांना यश कळंबोली : प्रतिनिधी – सिडकोने दरवर्षीप्रमाणे पावसाळापूर्वीच्या कामांना सुरुवात केली असून खांदा कॉलनी शहरातील गटारे, नाले सफाई, झाडांच्या फांद्याची झाटणी व रस्ते दुरूस्ती करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. पावसाळ्यात गटारे तुंबली जावून शहरात पाणी साचणार नाही याकडे जास्त लक्ष दिले जात …

Read More »

पॅकेज ही पैशांची पेरणी, वाटप का नाही?

कोरोना संकटात आर्थिक अडचणीत सापडलेल्या भारतीयांना सरकारकडून थेट आर्थिक मदतीच्या वाटपाची अपेक्षा होती. पण सरकारने अति गरजूंना वगळता इतरांसाठी 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजच्या रूपाने पैशांची पेरणी केली आहे. आडातच नाही तर पोहर्‍यात कोठून येणार, या न्यायाने पब्लिक फायनान्सच्या अनेक मर्यादांचा विचार करता पतपुरवठा आणि पतसंवर्धनाच्या मार्गाने अर्थचक्र सुरु करण्याचा …

Read More »

पोलादपूरमध्ये अर्धा-पाऊण किलोचे पेरू

प्रयोगशील शेतकर्‍याची किमया पोलादपूर : प्रतिनिधी – तालुक्यातील चाळीचा कोंड येथील प्रयोगशील शेतकरी रामचंद्र कदमशेठ यांनी शेतात लावलेल्या पेरूच्या बागेत अर्धा ते पाऊण किलोचे फळ आले आहे. या भल्यामोठ्या आकाराच्या पेरूचे आकर्षण सर्वांनाच वाटत आहे. वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे घाऊक मार्केट बंद असल्याने कदमशेठ यांच्या मुलांनी या पेरूंना …

Read More »

रायगडात नवीन 87 विंधण विहिरी

अलिबाग : प्रतिनिधी – उन्हाच्या झळा जशा वाढताहेत तशा पाणीटंचाईच्या झळादेखील वाढत चालल्या आहेत. ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकट वाढत चालले आहे. या पार्श्वभूमीवर  रायगड जिल्ह्यात 87 विंधण विहिरी खोदण्यात आल्या असून, 37 विंधण विहिरींवर हातपंप बसवण्यात आले आहेत. दुसरीकडे विंधण विहिरींच्या दुरुस्तीच्या 41 कामांना मंजुरी मिळाली आहे,  मात्र ती अद्याप …

Read More »

धूळ वाफेच्या पेरणीला सुरुवात

माणगाव : प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असूनही त्याचा परिणाम शेतकरीवर्गावर नसल्याने बळीराजा शेतीकामात व्यस्त झाला आहे. सध्या पावसाळ्यापूर्व धूळ वाफेवरील पेरणीच्या कामांनी वेग घेतला आहे. पावसाळा जवळ आला आहे. वातावरणात बदल होत असून, मृग नक्षत्राची चाहूल लागली आहे. खरिप हंगामाच्या शेतीची मशागत पूर्ण झाली आहे. तापणारे ऊन जरा विसावल्याने  …

Read More »