45 श्रमिकांची राहण्या-जेवणाची व्यवस्था पनवेल : रामप्रहर वृत्त – नवीन पनवेल परिसरात बिहारला जाणार्या 45 कामगारांना दोन टेम्पो मधून सोडतो असे सांगून त्यांच्याकडून पैसे घेण्यात आले. आणि त्या टेम्पो चालकाने अक्षरशः पोबारा करून त्या कष्टकर्यांची घोर फसवणूक केली. हे मजूर नवीन पनवेलमध्ये वणवण फिरत असल्याचे लक्षात येताच भाजप नगरसेवक संतोष …
Read More »महाराष्ट्राला कसे वाचवणार?
एकीकडे देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच अर्थव्यवस्थेची विस्कटलेली घडी पूर्ववत करण्यासाठीच्या हालचालीही सुरू झालेल्या दिसत आहेत. अन्य राज्ये कदाचित त्या दिशेने हळूहळू जाऊही शकतील. परंतु सर्व प्रमुख शहरे कोरोनाच्या विळख्यात असलेल्या महाराष्ट्राला कोण आणि कसे वाचवणार? देशातील कोरोना रुग्णांची संख्या एव्हाना 1 लाख 12 हजारच्या पुढे गेली आहे. गुरुवारीही …
Read More »आमदार गोपीचंद पडळकर शिंग्रोबाचरणी नतमस्तक
खालापूर : प्रतिनिधी – धनगर समाजाचे डॅशिंग नेतृत्व, आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर दुसर्या दिवशी म्हणजेच मंगळवारी (दि. 19) धनगरांचे आराध्य दैवत असलेल्या शिंग्रोबाच्या बोरघाटातील वीर मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. कोरोनाचे संकट दूर व्हावे, यासाठी त्यांनी नारळ फोडून देवाकडे साकडे घातले. गोपीचंद पडळकर आमदार झाल्याने …
Read More »लॉकडाऊनमध्ये रायगडात अडकलेले 24 हजार 729 मजूर स्वगृही रवाना
अलिबाग : प्रतिनिधी – लॉकडाऊनमुळे रायगड जिल्ह्यासह शेजारील नवी मुंबईत अडकलेल्या मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, राज्यस्थान आणि ओडिशा राज्यातील तब्बल 24 हजार 729 मजूर व व्यक्तींना विशेष रेल्वेने त्यांच्या स्वगृही पाठविण्यात आले. आतापर्यंत मध्य प्रदेशसाठी पाच, झारखंडकरिता तीन, उत्तर प्रदेशकरिता सहा, राज्यस्थानकरिता एक, तर बिहार आणि ओडिशासाठी प्रत्येक …
Read More »मिठेखारच्या सात जणांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह
मुरूड : प्रतिनिधी – मुरूड तालुक्यातील मीठेखार येथे राहणार्या 28 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मुरूड तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता, मात्र नुकतीच घटना घडल्यामुळे तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने मृत महिलेच्या घरातील सात सदस्यांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मिठेखारमधील महिलेवर अलिबाग येथील जिल्हा …
Read More »गणपती कारखानदारांना राज्य सरकारने मदत करावी
भाजप जिल्हा चिटणीस बंडू खंडागळे यांची मागणी पेण : प्रतिनिधी – गणरायाचे माहेरघर असलेल्या पेणमध्ये गणपतीचे अनेक लहान-मोठे कारखाने आहेत. असंख्य सुशिक्षित बेरोजगार या गणेशमूर्ती कार्यशाळांमध्ये काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गणपती कारखानदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यांना राज्य सरकारने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी भाजपचे दक्षिण …
Read More »पुरेसे पाणी प्या आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढवा
सध्या कोरोनाच्या जीवघेण्या आजारापासून वाचण्यासाठी सर्वच ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाची लागण होऊ नये किंवा कोरोनाची लागण झाल्यास या आजारातून लवकर बाहरे येणे गरजेच आहे. त्यासाठी सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे रोगप्रतिकारकशक्ती वाढवणे. रोगप्रतिकारकशक्ती चांगली असल्यास आपण आजारांपासून लढू शकतो. त्यासाठी पोषक घटक मिळत असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा. पाणी …
Read More »रायगडात पाणीटंचाईच्या वाढत्या झळा
74 गावे, 239 वाड्यांना टँकरद्वारे जलपुरवठा अलिबाग : प्रतिनिधी – रायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला असताना दुसरीकडे पाणीटंचाईच्या झळाही तीव्र होऊ लागल्यात आहेत. जिल्ह्यात 74 गावे आणि 239 वाड्यांना जिल्हा प्रशासनाकडून टँकर्स, बैलगाडी तसेच अधिग्रहीत विहिरींद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. उरण तालुक्यातील पाच वाड्यांमधील 998 नागरिकांना दोन खाजगी टँकरद्वारे …
Read More »कुशेडे तर्फे गोवेले येथील परिसर कोरोना विषाणूबाधित क्षेत्र घोषित
अलिबाग : प्रतिनिधी – माणगाव तालुक्यातील कुशेडे तर्फे गोवेले येथे सहा व्यक्ती कोरोना विषाणूबाधित आढळून आल्याने या हद्दीतील कोरोना रुग्ण राहात असलेला कुशेडे तर्फे गोवेले मूळगाव परिसर कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस कोरोना विषाणूबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. या परिसरात राहणार्या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व …
Read More »मं कीहिल ग्रामस्थांना करावी लागतेय पायपीट
अमृतांजन ब्रिज पाडल्याने गावचा रस्ता झाला बंद खोपोली, खालापूर : प्रतिनिधी – मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील खंडाळा घाटातील अमृतांजन पूल मागील महिन्यात एमएमआरडीएने पाडला, मात्र या ब्रिजवरून मं कीहिल गावाकडे जाणारा रस्ताच बंद झाल्याने व पर्यायी रस्त्याची सुविधा न झाल्याने ग्रामस्थांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खोपोली नगर परिषदहद्दीतील …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper