तीन पोलीस अधिकार्यासह 35 कर्मचार्यांची नियुक्ती पनवेल ः बातमीदार – गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नद्या, नाले, धरणे ओसंडून वाहू लागले आहेत. याचा लाभ पर्यटक घेत आहेत. परिसरातील नद्या, धरणे याकडे पर्यटक आकर्षित होत आहेत. मात्र याच दरम्यान पाण्यात जाताना सावधानता बाळगण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे. मंगळवारी …
Read More »‘रन’संग्राम निर्णायक टप्प्यावर
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे चित्र एव्हाना स्पष्ट झाले आहे. यजमान इंग्लंडसह ऑस्ट्रेलिया, भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सेमीफायनलचा थरार रंगणार आहे. कोणताही उलटफेर न होता अपेक्षेप्रमाणे चार अव्वल संघ निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचल्याने चुरस वाढली आहे. एकीकडे पांडुरंगाच्या दर्शनाची आस लागलेला वैष्णवांचा मेळा पंढरपूरकडे कूच करीत असताना, तिकडे क्रिकेटची पंढरी …
Read More »महादजी, मार्सेलिस आणि महाराष्ट्र
भाषावार प्रांतरचना तत्त्वानुसार स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्याला पुढील वर्षी 1 मे या दिवशी 60 वर्षे पूर्ण होतील. ह्या निमित्ताने महाराष्ट्राची नवी आणि खरी ओळख सगळ्या देशाला करून देता येईल. ज्ञान, पराक्रम आणि सेवा ह्या तीन क्षेत्रात मराठी माणसाने अनेक वेळा राष्ट्रीय पातळीवर स्फूर्तिदायक आणि स्थायी स्वरूपाचे नेतृत्व आघाडीवर राहून केले …
Read More »दिल जवाँ हो, तो बेबसी कैसी.. सफेद बालों की ऐसी की तैसी..!!
कुठेतरी या ओळी वाचल्या आणि मला केसांवर काहीतरी लिहावं असं वाटू लागलं… केस (अर्थात पुरुषांचे. स्त्रियांच्या केशसांभारावर ग्रंथच्या ग्रंथ लिहिले गेलेत) शरीराच्या शीर्षभागी असूनही त्यावर फार काही लिहिलं गेलं नसावं असं मला वाटतं. माझे केस लवकर गेले आणि उरलेले त्याही अगोदर पिकले. मी केस रंगवायचा प्रयत्न केला, नाही असं नाही, …
Read More »साईनाथ दरबारने बांधिलकी जपली
खोपोली : रामप्रहर वृत्त – येथील श्री साईनाथ दरबारचे महंत भाईनाथ महाराज यांच्या वतीने यंदाही सामाजिक बांधिलकी जपण्यात आली आहे. त्यांनी नगर परिषद विद्यालय विहारी व लोकमान्य टिळक विद्यालय वासरंग येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, अर्चना यमकर या अपंग विद्यार्थिनीला 15 हजार रुपयांची आर्थिक मदत, सुनीता यमकर हिला पाच हजारांची …
Read More »पेणमध्ये उद्यापासून वृक्ष लागवड कार्यक्रम
पेण : प्रतिनिधी – शासनाने वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेतला असून या कार्यक्रमांतर्गत नगरपरिषदेबरोबरच सामाजिक संस्था, खाजगी उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते अशी अग्रेसर असणारी मंडळी व संस्थांना बरोबर घेऊन वृक्ष लागवड कार्यक्रम राबविण्याचा शासनाचा कार्यक्रम आहे. या अनुषंगाने नगराध्यक्षा प्रितम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पेण न.प. सभागृहात वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत बैठकीचे …
Read More »‘जलसिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी सरकार सक्षमतेने काम करतेय’
कर्जत येथे भाजपचे नवीन सदस्य नोंदणी अभियान उत्साहात कडाव : प्रतिनिधी – रायगडमधील तत्कालीन सत्ताधार्यांनी धरणांसाठी शेतकर्यांच्या जागा अडविल्या. कामाचा प्रत्यक्ष पत्ताच नाही, तर दुसरीकडे आमचे सरकार जलसिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी सक्षमतेने काम करत आहे. या देशकार्यात अनेक सामाजिक संस्था, संघटना तसेच दिग्गज नामवंतांनी आपला अमूल्य वेळ देत प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू …
Read More »भाजप सदस्य नोंदणीचा खोपोलीत शुभारंभ
खोपोली : प्रतिनिधी – भारतीय जनता पक्ष खोपोली शहर आणि खालापूर तालुका सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ शनिवारी (दि. 6) पक्षाचे कर्जत विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष तथा माजी आमदार देवेंद्र साटम यांच्या हस्ते खोपोलीतील ब्राम्हण सभा सभागृहात करण्यात आला. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रामदास ठोंबरे, चिटणीस शरद कदम, खालापूर तालुका अध्यक्ष बापू घारे, …
Read More »विजेच्या लपंडावाने नागरिक हैराण; म्हसळ्यात कर्मचार्यांची कमतरता
म्हसळा : प्रतिनिधी – वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याने म्हसळा शहर व ग्रामीण भागातील नागरिक हैराण झाले आहेत. म्हसळा तालुक्यात सुमारे 19 हजार 256 ग्राहक आहेत. यामध्ये घरगुती, व्यापारी, औद्योगिक वापराच्या विज ग्राहकांचा समावेश आहे. पावसाळा पुर्व कामासाठी मे महिन्यांत सातत्याने विज पुरवठा खंडित होत होता, तर आता अति पाऊस, …
Read More »मुरूडमधील ‘ते’ बांधकाम होणार जमीनदोस्त
भाजपच्या प्रयत्नाला यश; बेमुदत उपोषणाची सांगता मुरुड : प्रतिनिधी – शहरातील शेंगवाडा येथील नाल्यावरील बांधकाम तोडावे, या मागणीसाठी त्या परिसरातील नागरिकांनी बुधवारपासून बेमुदत उपोषण सुरु केले होते. मात्र प्रशासकीय अडचणीमुळे नगर परिषदेला नाल्यावरील बांधकाम तोडता येत नव्हते. भाजपचे अॅड. महेश मोहिते यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा करुन जिल्हाधिकारी यांची …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper