Breaking News

Ramprahar Team

कळंबोलीतील विशाखा कुरूप ठरल्या ‘फेस ऑफ दि इयर’

पनवेल : वार्ताहर कळंबोली येथे राहणार्‍या विशाखा अरुण कुरूप हिने जयपूर येथे आयोजित स्पर्धेत मिस इंडिया 2021चा फेस ऑफ दि इयर हा पुरस्कार पटकाविला. त्यामुळे त्यांचे नाव देशभरात पोहचले आहे. जयपूर येथे फॉरेव्हर स्टार इंडिया अ‍ॅवॉर्ड्सच्या माध्यमातून हॉटेल मेरिएटमध्ये नॅशनल लेव्हलवर चार दिवसीय मेगा ब्युटी आणि अ‍ॅवॉर्ड या कार्यक्रमाचे आयोजन …

Read More »

पनवेलच्या ‘करूणेश्वर’ला मदतीचा हात

पनवेल : वार्ताहर पनवेलच्या गीतांजली ग्राहक संघाचा निधी वितरणाचा कार्यक्रम काश्यप हॉलमध्ये झाला. या वर्षी अलिबाग येथील गोपालन संस्थेला 71 हजार रूपये आणि पनवेलजवळील करूणेश्वर ओल्ड एज केअर हाऊस या संस्थेला 25 हजार रुपये निधी देण्यात आला. निधीचे धनादेश डॉ. समिधा गांधी व डॉ. ययाती गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. …

Read More »

नवी मुंबईतील 19 पोलिसांना बढती

पनवेल : वार्ताहर राज्यातील 453 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक पदावर बढती मिळाली आहे. याबाबतचे आदेश अपर पोलीस महासंचालक अस्थापना संजीवकुमार सिंघल यांनी बुधवारी (दि. 2) दिले आहेत. यामध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालय पोलीस दलातील 19 सहाय्यक पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. बढती मिळाल्याने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाबरोबरच मित्रपरिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव …

Read More »

पनवेलमध्ये माघी गणेशोत्सव भक्तिभावाने साजरा

पनवेल : वार्ताहर शहरासह तालुक्यात शुक्रवारी (दि. 4) माघी गणेश जयंतीचा उत्साह पाहायला मिळाला. माघी गणेशोत्सवानिमित्त सर्व गणपती मंदिरे सजली व भाविकांच्या गर्दीने पुन्हा एकदा गजबजून गेली होती. पनवेल शहरातील कापड बाजार येथे असलेल्या ज्येष्ठराज गणेश मंदिरात माघी गणेशोत्सव भक्तिभावाने व श्रद्धेने साजरा झाला. तालुक्यातील कोपर गावातही स्वयंभू चिंतामणीचे पुरातन …

Read More »

खो-खो संघ होणार 15 खेळाडूंचा

मुंबई ः प्रतिनिधी भारताच्या पारंपरिक खो-खो क्रीडा प्रकारात संघात्मक पातळीवर बदल करण्याचे भारतीय खो-खो महासंघाने ठरवले आहे. त्यानुसार आता एप्रिलमध्ये सुरू होणार्‍या नव्या मोसमापासून किशोर-किशोरी, कुमार-कुमारी आणि पुरुष, महिला अशा सर्व संघांत 12 ऐवजी 15 खेळाडूंच्या समावेशाला मान्यता देण्यात आली आहे. एप्रिलपासून होणार्‍या सर्व स्पर्धांमध्ये याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, …

Read More »

‘तो’ झेल सोडल्यानंतर दोन दिवस झोपला नव्हता हसन अली

कराची ः वृत्तसंस्था गतवर्षी टी-20 विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने रोमहर्षकरित्या पाकिस्तानचा पराभव केला. सामन्यात महत्त्वाच्या क्षणी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीने क्षेत्ररक्षणात चूक केली. त्याने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मॅथ्यू वेडचा झेल सोडला. वेडनेच ऑस्ट्रेलियाला अंतिम सामन्यात पोहचवले. सामन्यानंतर हसन अलीली चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. सोशल मीडियावरही त्याला ट्रोल करण्यात …

Read More »

बोपण्णा-रामनाथन जोडीची विजयी सलामी

टाटा महाराष्ट्र खुली टेनिस स्पर्धा पुणे ः प्रतिनिधी रोहन बोपण्णा आणि रामकुमार रामनाथन या द्वितीय मानांकित भारतीय जोडीने टाटा महाराष्ट्र खुल्या टेनिस स्पर्धेची विजयी सलामी दिली. बोपण्णा-रामनाथन जोडीने अमेरिकेच्या जेम्स सेरेटानी आणि निकोलस मोनरो जोडीचे आव्हान 6-3, 3-6, 10-7 असे परतवून लावले. युकी भांब्री आणि दिविज शरण या भारतीय जोडीला …

Read More »

हार्दिक पांड्यासोबत कोणतीही स्पर्धा नाही -शार्दुल ठाकूर

मुंबई ः प्रतिनिधी टीम इंडियातील अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरची वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी निवड झाली असून तो अहमदाबादला पोहचला आहे. शार्दुल स्वत: अष्टपैलू खेळाडू असल्याचे मानतो तसेच हार्दिक पांड्यासोबत कोणतीही स्पर्धा नसल्याचेदेखील त्याने एका मुलाखतीत स्पष्ट केले आहे. ‘मी स्वत:ला एक चांगला अष्टपैलू खेळाडू मानतो. जेव्हा जेव्हा मला …

Read More »

अटीतटीच्या सामन्यात पुण्याचा मुंबईवर विजय

प्रो कबड्डी लीग बंगळुरू ः वृत्तसंस्था प्रो कबड्डी लीगमध्ये बुधवारी पुणेरी पलटण आणि यू मुंबा या महाराष्ट्राच्या दोन संघांत अटीतटीचा सामना पहायला मिळाला. यात पुण्याने मुंबईचा 36-34 असा पराभव केला आणि आठव्या विजयासह गुणतालिकेत सातव्या स्थानावर झेप घेतली. मुंबईने संघाही या सामन्यातून एक गुण मिळवला. या सामन्यात पुणेरी पलटणने सामन्यात …

Read More »

टीम इंडियामध्ये कोरोनाचा शिरकाव

विंडीजविरुद्धची मालिका अडचणीत नवी दिल्ली ः वृत्तसंस्था वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी मर्यादित षटकांच्या मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. अनुभवी सलामीवीर शिखर धवन, नवोदित ऋतुराज गायकवाड आणि मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यर यांचा अहवाल सकारात्मक आला आहे तसेच प्रशासकीय साहाय्यकांनाही कोरोनाची लागण झाली आहे. भारत आणि विंडीज या संघांमध्ये प्रत्येकी …

Read More »