Breaking News

Ramprahar Team

टाकीचे घाव सोसल्यावरच कलाकार घडतो!

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय अटल करंडक स्पर्धेला मोठ्या प्रमाणात रसिक प्रेक्षक आणि स्पर्धकांचा प्रतिसाद मिळाला. नवोदित कलाकारांना या स्पर्धेतून काही शिकायलाही मिळाले. सुप्रसिद्ध दिग्दर्शक व …

Read More »

12 आमदारांच्या विधानभवनातील प्रवेशसाठी शेलारांचे सचिवांना पत्र

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र विधानसभेने भाजपच्या 12 आमदारांचे केलेले एक वर्षांचे निलंबन हे सर्वोच्च न्यायालयाने अवैध, घटनाबाह्य व अतार्किक ठरवून रद्द केले असल्याचे विधानभवन सचिवांना पत्र लिहून भाजप आमदार आशिष शेलार यांनी अवगत केले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार यापुढे या आमदारांना विधानभवनात प्रवेश खुला झाल्याकडे ही सचिवांचे त्यांनी लक्ष वेधले आहे. …

Read More »

‘सीकेटी’त लिंग समानता विषयावर व्याख्यान

पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खांदा कॉलनी येथील चांगु काना ठाकूर आर्ट्स कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज पनवेल (स्वायत्त) च्या इंग्रजी विभागामार्फत ’लिंग समानता’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. या व्याख्यानासाठी एस. एस. ए. कॉलेज, सोलापूरच्या प्रा. डॉ. अस्मा खान (इंग्रजी विभाग) प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उलवे नोडमध्ये वृक्षारोपण

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचे उलवे नोड 2 चे उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष अवधेश महतो यांच्या सौजन्याने रविवारी (दि. 30) वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उलवे नोड सेक्टर 17 प्लॉट क्रमांक 46 मध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी झाडे लावा झाडे जगवा …

Read More »

‘दिशा’कडून विधवांना हळदी कुंकवाचा मान

पनवेल : वार्ताहर दिशा महिला मंच आयोजित हळदीकुंकू समारंभ ‘ती’च्या नजरेतून या उपक्रमाचे आयोजन कामोठे येथील आगरी हॉल या ठिकाणी करण्यात आले होते. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे नेहमीप्रमाणेच हळदीकुंकूची सुरुवात विधवा महिलांना हळदी कुंकवाचा मान देऊन करण्यात आली. पूर्वापार चालत आलेल्या त्या रुढीला बाजूला सारून सर्वसामान्य स्त्री प्रमाणे तिलाही समाजात तोच …

Read More »

विधिज्ञ् नईमा घट्टेंच्या पनवेल कार्यालयाचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त अलिबागच्या युवा विधिज्ञ् नईमा इमरान घट्टे यांच्या पनवेल मधील नव्या कार्यालयाचे उद्घाटन पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक उपस्थित होते. पनवेल न्यायालयात होणार्‍या कामकाजमध्ये असंख्य प्रकरणे असतात. गोरगरीब नागरिक ग्रामस्थ तसेच विविध लोकांना …

Read More »

दूषित पाणीपुरवठ्यामुळे भाजप खारघर मंडल आक्रमक

उपोषणाला बसण्याचा इशारा खारघर : रामप्रहर वृत्त मागील पंधरा दिवसांपासून खारघर सेक्टर 12 जी टाईपमधील वसाहतीत दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. या तांत्रिक दोषाचे निवारण लवकर होत नसल्याने खारघर भाजप मंडलाच्या शिष्टमंडळाने पाच दिवसांत यावर उपाय निघाला नाही किंवा संपूर्ण पाईपलाईन बदलाचा निर्णय घेतला गेला नाही, तर सिडको …

Read More »

दिवाळे गाव होणार स्मार्ट व्हिलेज

 पाहणीदरम्यान आमदार मंदा म्हात्रे यांचा विश्वास नवी मुंबई : प्रतिनिधी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबईतील दिवाळे गाव हे दत्तक घेतले आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. 31) आमदार मंदा म्हात्रे यांनी पाहणी दौरा केला. या वेळी त्यांनी  नवी मुंबईतील पहिले स्मार्ट व्हिलेज म्हणून दिवाळे गाव उदयास येणार असल्याचे सांगितले. …

Read More »

आणखी एक यशस्वी टप्पा

देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने एक नवा टप्पा गाठला आहे. देशातील 75 टक्के प्रौढ लोकसंख्येचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे देशातील कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यात लसमात्रा यशस्वी ठरली असून झपाट्याने उंचावलेला रुग्णसंख्येचा आलेख तितक्याच वेगाने खालीदेखील आलेला आहे. सरत्या वर्षाला निरोप देऊन सर्वांनी नववर्षात प्रवेश केल्यानंतर चित्र …

Read More »

अखिल भारतीय संत संमेलनात कर्जत चिंचवली येथील दिंडी सर्वोत्तम

कर्जत : बातमीदार खालापूर तालुक्यातील इम्यॅजिका येथे झालेल्या 10व्या अखिल भारतीय संत साहित्य संमेलनात दिंडी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत रमेश महाराज नाईक यांच्या कर्जत चिंचवली येथील माऊली महिला वारकरी दिंडी पथकाने पहिला क्रमांक मिळविला आहे. राज्यातील 600 हुन अधिक वारकरी मंडळाच्या दिंडी या संत साहित्य संमेलनात सहभागी …

Read More »