Breaking News

Ramprahar Team

एसईझेडसंदर्भात पेणमधील शेतकरी शासनदरबारी

आमदार रविशेठ पाटील यांच्यामार्फत घेतली महसूलमंत्र्यांची भेट पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील खारेपाट विभागातील महसूली गावातील मे. मुंबई एसईझेड लि. कंपनीने संपादित केलेल्या व खरेदीखताने नावे केलेल्या शेतजमीनीच्या सात बाराच्या उतार्‍यावरील कंपनीची कब्जेदारीसदरी झालेली नोंद रद्द करण्यासाठी तसेच ही शेतजमीन या शेतकर्‍यांना परत देण्यासाठी पेणमधील शेतकरी संघटनेने शुक्रवारी (दि. 24) …

Read More »

सुधीर चाकोले यांचा पर्यावरण जनजागृतीसाठी सायकल प्रवास

पनवेल : रामप्रहर वृत्त रोटरी क्लब ऑफ पनवेल महानगरचे सुधीर चाकोले यांनी समाजामध्ये पर्यावरण जागरूकता निर्माण करण्यासाठी मुंबई गेटवे ऑफ इंडिया ते वाघा बॉर्डर आणि पुन्हा गेटवे ऑफ इंडिया असा सुमारे चार हजार किमीचा प्रवास करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. 20 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता त्यांनी मुंबई येथून …

Read More »

जेएनपीटी विद्यालयातील पालक व शिक्षकांच्या मागण्या मान्य

उरण : प्रतिनिधी जेएनपीटी येथील आरकेएफ या संस्थेच्या सर्व पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी विविध मागण्यांसाठी दि. 20 डिसेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली होती. यामध्ये मुख्याध्यापक रमाकांत गावंड यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याबाबतची नियमबाह्य नोटीस त्वरित मागे घ्यावी आणि शासन निर्णयाप्रमाणे बंधनकारक असणार्‍या इतर मागण्या करण्यात आल्या होत्या. शुक्रवारी (दि. 24) …

Read More »

कोकण ज्ञानपीठ उरण महाविद्यालयाचे स्वच्छता अभियान

उरण : रामप्रहर वृत्त कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शुक्रवारी (दि. 24) नगरपालिका मैदान, सातरहाटी उरण येथील मैदानाची स्वच्छता करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बळीराम एम. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्वच्छता अभियानात मैदानावरील केरकचरा, बॉटल्स, इतर घाण साफ करण्यात आली व मैदान …

Read More »

सेंट्रल पार्कची वेळ वाढवून द्यावी

नगरसेविका नेत्रा पाटील यांची सिडको प्रशासनाकडे मागणी खारघर : रामप्रहर वृत्त खारघर शहरातील सेंट्रल पार्कची वेळ वाढवून देण्याची मागणी नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी सिडकोचे सहाय्यक कार्यकारी अभियंता सागर संधू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. सध्यस्थितीत सेंट्रल पार्क सकाळी 9 वाजता बंद करण्यात येते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक व्यायाम करण्यासाठी व …

Read More »

खारघर येथे अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन

खारघर : रामप्रहर वृत्त माजी पंतप्रधान भारतरत्न दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांना खारघर भाजप जनसंपर्क कार्यालयात नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत अभिवादन केले.थोर कवी, पत्रकार, वाङ्मयाचे अभ्यासक अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांचे वाचन या वेळी करण्यात आले. मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी त्यांचे जीवनचरित्र उलगडून सांगितले. या वेळी खारघर मंडलाध्यक्ष ब्रिजेश …

Read More »

वंजारवाडी पुलावरील खड्डे भरण्यास सुरुवात

दै. ‘रामप्रहर’च्या वृत्ताने रस्ते विकास महामंडळाला आली जाग कर्जत : बातमीदार तालुक्यातील पेज नदीवर असलेल्या वंजारवाडी पुलावर रस्ता धोकादायक झाला होता. त्याबाबत दै. रामप्रहर मध्ये वृत्त प्रसिध्द होताच राज्य रस्ते विकास महामंडळाला जाग आली. त्यांनी शुक्रवारी (दि. 24)  वंजारवाडी येथील पुलाची दुरुस्ती सुरु केली. 23डिसेंबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्य …

Read More »

भूसंपादनापोटी शेतकर्यांना तातडीने मोबदला मिळावा

भाजप माणगाव तालुकाध्यक्ष संजयअप्पा ढवळेंचे विरोधी पक्षनेते दरेकरांना निवेदन माणगाव : प्रतिनिधी दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरीडोरसाठी महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ (एमआयडीसी) माणगाव तालुक्यातील जमिनी मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी करीत आहे, मात्र शेतकर्‍यांना मोबदला देण्याचे काम धीम्या गतीने सुरु आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, न्याय मिळवून देण्यासाठी भाजपचे तालुकाध्यक्ष संजयअप्पा ढवळे …

Read More »

डिझेल परताव्यासाठी मच्छीमार आक्रमक

विराट मोर्चाची मुरूडमध्ये तयारी मुरूड : प्रतिनिधी गेल्या अडीच वर्षात डिझेल परताव्याची रक्कम न मिळल्यामुळे मच्छिमार सोसायट्या आर्थिक विवंचनेत सापडल्या आहेत. डिझेल परताव्याची रक्कम त्वरीत मिळावी, या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुरूडमधील मच्छीमार मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत. मुरुड तालुक्यात लहान व मोठ्या अशा सातशेपेक्षा जास्त होड्या मच्छिमारी करीत आहेत. मच्छिमार …

Read More »

रोह्यातील रस्त्याची दुरवस्था

डागडुजी करण्याची नागरिकांची मागणी रोहे : प्रतिनिधी शहरालगत असलेल्या वरसे ग्रामपंचायत हद्दीतील भुवनेश्वरमधील साईमंदिर ते निरलॉन कॉलनी (कालवा रोड) आणि निरलॉन कॉलनी ते रॅप्टाकॉस कॉलनीपर्यंतच्या  रस्त्याची दुरवस्था झाली असून हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी होत आहे. साईमंदिर ते निरलॉन कॉलनी आणि निरलॉन कॉलनी ते रॅप्टाकॉस कॉलनी या रस्त्यावर …

Read More »