अलिबाग ़: प्रतिनिधी नाताळ, थर्टीफर्स्ट आणि नववर्ष स्वागतासाठी रायगड जिल्ह्यातील हॉटेल्स आणि कॉटेजेसचे बुकींग फुल झाले आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीसही सज्ज झाले आहेत. अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून या कालावधीत आयोजित करण्यात येणार्या बेकायदा पार्ट्यांवर पोलिसांची नजर राहणार आहे. बेकायदा कृत्य करणार्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. तशा …
Read More »कळंब ग्रामपंचायतीची ग्रामसभा उत्साहात
कर्जत : बातमीदार तालुक्यातील कळंब ग्रामपंचायत हद्दीतील 250 आदिवासी शेतकर्यांचे दावे निकाली काढण्यासाठी वन विभागाला प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला. वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी वातावरण फाउंडेशन ही संस्था आदिवासी लोकांना मदत करणार आहे. कळंब ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील तात्याचीवाडी या गावाअंतर्गत येणार्या चाहुचीवाडी, बोरीचीवाडी, खालची भागुचीवाडी, वरची भागुचीवाडी, पादीरवाडी, …
Read More »माणगाव वडघर येथे जैवविविधता संवर्धन कार्यशाळा
माणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील वडघर येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकामध्ये नुकतीच ’जैवविविधता संवर्धन’ विषयक दोन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. वडघर येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचा 36 एकराचा परिसर विविध नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध आहे. या परिसरात स्थानिक वृक्षांच्या सुमारे 65 प्रजाती आणि 45 ते 50 प्रकारचे पक्षी आढळतात. हा परिसर वर्षभर …
Read More »माथेरानमधील भूमिपुत्रांची दुकाने कायमस्वरूपी करण्याची मागणी
अलिबागच्या उपवन संरक्षकांना निवेदन माथेरान : प्रतिनिधी माथेरानमधील पॉईंटवर जे स्थानिक भूमिपुत्र व्यवसाय करीत आहेत, त्यांची दुकाने कायमस्वरूपी करावीत, अशी मागणी येथील मनसेतर्फे गुरुवारी (दि.23) उपवन संरक्षक आशिष ठाकरे यांच्याकडे करण्यात आली. माथेरान शहर मनसे प्रतिनिधींनी गुरुवारी अलिबाग येथे जावून उपवन संरक्षक आशिष ठाकरे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. …
Read More »सुधागडातील खराब रस्त्यांमुळे प्रवास करणे बनलेय जिकिरीचे
सुधागड हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यात जवळपास 100 महसुली गावे आहेत. तसेच साडेतीनशेपेक्षा अधिक आदिवासी व ठाकुरवाड्या असून त्या दुर्गम भागात तसेच डोंगरावर वसलेल्या आहेत. यातील काही गावे व वाड्यांपर्यंत कच्चा रस्ता किंवा पायवाटच जाते, तीही स्थानिकांनीच तयार केलेली. तर काही रस्त्यांवर अस्ताव्यस्त पडलेले दगड, खडी आणि …
Read More »ब्रायन लारा, डेल स्टेन आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून प्रशिक्षकपदी नियुक्त
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारा आणि दक्षिण आफ्रिकेचा घातक गोलंदाज डेल स्टेन इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) सहभागी झाले आहेत. सनरायझर्स हैदराबादने लाराला फलंदाजी प्रशिक्षक आणि स्टेनला गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे. टॉम मूडी हे हैदराबादचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कायम राहणार आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये एका …
Read More »आयपीएल मेगा लिलावाच्या तारखा ठरल्या?
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था यंदाच्या आयपीएल लिलावाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. वृत्तानुसार आयपीएल 2022चा मेगा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे होणार आहे. आयपीएलच्या अधिकार्यांनी सर्व फ्रेंचायझींना याबाबत माहिती दिली आहे. या वेळी 10 संघ लिलावात सहभागी होतील. यामध्ये लखनऊ आणि अहमदाबाद या नव्या दोन संघांचा समावेश आहे. …
Read More »रायगडचा शरीरसौष्ठवपटू संदीप उले महाराष्ट्राच्या संघात
सचिन पाटील प्रशिक्षकपदी अलिबाग ः प्रतिनिधी मिस्टर इंडिया राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या शरीरसौष्ठव संघात रायगडच्या संदीप उले याची निवड झाली. याचबरोबर रायगडचेच सचिन पाटील यांची महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोसिएशनच्या विद्यमाने कोकण बॉडीबिल्डिंग असोसिएशन व फिटनेस फिझीक्यू स्पोर्ट्स वेल्फेअर असोसिएशन यांच्या यजमानपदाखाली अलिबाग येथील …
Read More »परभणी, सांगली विजेते
किशोर-किशोरी राज्य कबड्डी स्पर्धा परभणी ः प्रतिनिधी यजमान परभणी आणि सांगली यांनी 32व्या किशोर आणि किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. दोन्ही अंतिम सामने शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीने खेळले गेले. परभणीतील पाथरी येथील कबड्डी महर्षी बुवा साळवी क्रीडानगरीत झालेल्या मुलांच्या अंतिम सामन्यात परभणीने नंदूरबारचे कडवे आव्हान 30-25 …
Read More »हिवाळी नव्हे, वादळी!
अवघ्या आठवड्याभरात हिवाळी अधिवेशन गुंडाळण्याच्या इराद्याने महाविकास आघाडी सरकारने मुंबईमध्ये सभागृहाचे कामकाज सुरू केले खरे, परंतु येत्या आठवड्याभरात कशाकशाला तोंड द्यायला लागणार आहे याची चुणूक सत्ताधार्यांना पहिल्या दिवशीच मिळाली असेल. पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेमध्ये प्रवीण दरेकर यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीला जबरदस्त धारेवर धरले. फडणवीस यांच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper