Breaking News

Ramprahar Team

मुरूडमधील चोरढे शाळेत पालकांचे श्रमदान

परिसर स्वच्छता व परसबाग निर्मिती रेवदंडा : प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील चोरढे येथील राजिप शाळेत पालकांच्या श्रमदानातून शाळा व परिसर स्वच्छता तसेच परसबाग निर्मिती करण्यात आली. आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत चोरढे शाळेत शिक्षक व विद्यार्थ्यांच्या वतीने विविध उपक्रम आयोजीत करण्यात आले होते. त्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांचे पस्तीस पालक सहभागी झाले …

Read More »

आझादी का अमृत महोत्सवनिमित्त पोलादपुरात सुप्रशासन सप्ताहाचा शुभारंभ

पोलादपूर : प्रतिनिधी आझादी का अमृत महोत्सव व महाराजस्व अभियान अंतर्गत पोलादपुरात सुप्रशासन सप्ताह राबविण्यात येत आहे. त्याचा शुभारंभ महाडच्या उपविभागीय अधिकारी प्रतिमा पुदलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (दि. 24) करण्यात आला. यावेळी तालुक्यातील नागरिक  आणि विद्यार्थ्यांसाठी एक दिवस विविध सेवा म्हणून  नगरपंचायतीच्या ठाकरे सभागृहात विविध योजनांची शिबिरे आयोजित करण्यात आली …

Read More »

’लोकनेते रामशेठ ठाकूर भवन’

गोरगरीब विद्यार्थ्यांचा आधारवड रयत शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी आणि संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याचा वारसा जपत सातारच्या ज्ञानभूमीत सहा कोटी 27 लाख रुपये खर्चून लोकनेते रामशेठ ठाकूर भवनची उभारणी केली आहे. या भवनाचा उद्घाटन सोहळा सोमवारी (दि. 27) …

Read More »

नागरी समस्यांबाबत भाजप नगरसेवकांनी केली पाहाणी

खांदा कॉलनी : रामप्रहर वृत्त खांदा कॉलनीमधील रस्ते, गटारे, पदपथ यासारख्या अनेक नागरी समस्यांसंदर्भात नगरसेवक एकनाथ गायकवाड, मनोहर म्हात्रे आणि नगरसेविका सीताताई पाटील यांनी सिडकोच्या अधिकार्‍यांसोबत शनिवारी (दि. 25) पाहणी केली. या वेळी सिडको अधिकार्‍यांनी ही कामे येत्या आठ दिवसांमध्ये पूर्ण करू, असे आश्वासन दिले. खांदा कॉलनीतील रस्ते, गटारे, पदपथ …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिल्या अभिनेत्री स्वेतलाना यांना शुभेच्छा

पनवेल : प्रतिनिधी सोनाई फिल्म क्रिएशनच्या मराठी ‘मजनू’ चित्रपटातील अभिनेत्री स्वेतलानाने शनिवारी (दि. 25) लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यांनी तिचे कौतुक करून तिच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाला शुभेच्छा दिल्या. नवीन वर्षात एक हटके प्रेमकथा पे्रक्षकांच्या भेटीला येत असून सोनाई फिल्म क्रिएशनच्या ‘मजनू’ या चित्रपटाद्वारे नवीन पनवेलमधील स्वेतलाना …

Read More »

एसईझेडसंदर्भात पेणमधील शेतकरी शासनदरबारी

आमदार रविशेठ पाटील यांच्यामार्फत घेतली महसूलमंत्र्यांची भेट पेण : प्रतिनिधी पेण तालुक्यातील खारेपाट विभागातील महसूली गावातील मे. मुंबई एसईझेड लि. कंपनीने संपादित केलेल्या व खरेदीखताने नावे केलेल्या शेतजमीनीच्या सात बाराच्या उतार्‍यावरील कंपनीची कब्जेदारीसदरी झालेली नोंद रद्द करण्यासाठी तसेच ही शेतजमीन या शेतकर्‍यांना परत देण्यासाठी पेणमधील शेतकरी संघटनेने शुक्रवारी (दि. 24) …

Read More »

सुधीर चाकोले यांचा पर्यावरण जनजागृतीसाठी सायकल प्रवास

पनवेल : रामप्रहर वृत्त रोटरी क्लब ऑफ पनवेल महानगरचे सुधीर चाकोले यांनी समाजामध्ये पर्यावरण जागरूकता निर्माण करण्यासाठी मुंबई गेटवे ऑफ इंडिया ते वाघा बॉर्डर आणि पुन्हा गेटवे ऑफ इंडिया असा सुमारे चार हजार किमीचा प्रवास करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. 20 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता त्यांनी मुंबई येथून …

Read More »

जेएनपीटी विद्यालयातील पालक व शिक्षकांच्या मागण्या मान्य

उरण : प्रतिनिधी जेएनपीटी येथील आरकेएफ या संस्थेच्या सर्व पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी विविध मागण्यांसाठी दि. 20 डिसेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केली होती. यामध्ये मुख्याध्यापक रमाकांत गावंड यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याबाबतची नियमबाह्य नोटीस त्वरित मागे घ्यावी आणि शासन निर्णयाप्रमाणे बंधनकारक असणार्‍या इतर मागण्या करण्यात आल्या होत्या. शुक्रवारी (दि. 24) …

Read More »

कोकण ज्ञानपीठ उरण महाविद्यालयाचे स्वच्छता अभियान

उरण : रामप्रहर वृत्त कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शुक्रवारी (दि. 24) नगरपालिका मैदान, सातरहाटी उरण येथील मैदानाची स्वच्छता करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बळीराम एम. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्वच्छता अभियानात मैदानावरील केरकचरा, बॉटल्स, इतर घाण साफ करण्यात आली व मैदान …

Read More »

सेंट्रल पार्कची वेळ वाढवून द्यावी

नगरसेविका नेत्रा पाटील यांची सिडको प्रशासनाकडे मागणी खारघर : रामप्रहर वृत्त खारघर शहरातील सेंट्रल पार्कची वेळ वाढवून देण्याची मागणी नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी सिडकोचे सहाय्यक कार्यकारी अभियंता सागर संधू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. सध्यस्थितीत सेंट्रल पार्क सकाळी 9 वाजता बंद करण्यात येते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक व्यायाम करण्यासाठी व …

Read More »