नियम मोडणार्या 265 चालकांना भूर्दंड; वाहतूक विभागाची विशेष मोहीम पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्या 265 रिक्षा वाहनांवर वाहतूक विभागाच्या विशेष मोहीमेद्वारे कारवाईची मोहीम राबविण्यात आली. दरम्यान, अशा प्रकारच्या कारवाया सुरू राहणार असल्याचे व रिक्षाचालकांनी सतर्क राहून वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन पनवेल वाहतूक विभागाकडून करण्यात आले …
Read More »शिवसेनेतील गृहकलह
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील एक घटक पक्ष असलेली शिवसेना या ना त्या कारणाने चर्चेत असते. सध्या याच पक्षाच्या दोन नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आला असून माजी मंत्री रामदास कदम यांनी विद्यमान मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप करून राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. शिवसेना ही चार अक्षरी पक्षसंघटना म्हणजे …
Read More »साई एकविरा प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील नाण्याचा माळ येथील विद्यार्थ्यांना श्री साई एकविरा ट्रस्ट यांच्याकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कर्जत तालुक्यातील माथेरानच्या डोंगराळ परिसरातील अतिदुर्गम भागातील रायगड जिल्हा परिषदेच्या नाण्याचा माळ शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यासाठी मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी ठाणे येथील साई एकविरा प्रतिष्ठानमधील अर्णव पाटील यांच्या माध्यमातून …
Read More »पालीत माकडे आणि वानरांचा उच्छाद
लहान मुलांवर हल्ले; नागरिक हैराण पाली : प्रतिनिधी महाराष्ट्रातील प्रसिद्ध अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरात माकड व वानरांचा उच्छाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यांच्या उपद्रवामुळे नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. या नव्या समस्येने पालीकर हैराण झालेत. वृद्ध व महिला, लहान मुले यांच्यावर माकडे हल्ला करीत असताना असुरक्षितपणाची भावना वाढीस लागली …
Read More »विद्युत तारांमुळे म्हाडा कॉलनीतील रहिवाशांच्या जीवाला धोका
कर्जत : प्रतिनिधी म्हाडा कॉलनीतील रहिवाशांच्या जीवाला धोकादायक ठरत असलेले विद्युत पोल स्थलांतरित केव्हा होणार, असा प्रश्न म्हाडा कॉलनीतील रहिवासी विचारत आहेत. कारण अगदी इमारतीच्या कडेने गेलेल्या विद्युत तारा कधीही एखाद्याच्या जीवाला धोका पोहोचवतील. सुमारे दोन वर्षांपूर्वी महावितरण कार्यालयाने म्हाडा कॉलनीमध्ये रहिवाशांना कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता तसेच ‘हम करे …
Read More »नवी मुंबई ते पेण नमुंमपाची बस सुरू व्हावी
भाजप जिल्हा चिटणीस बंडू खंडागळे यांची मागणी पेण : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील अनेक नागरिकांना नोकरी किंवा कामानिमित्त मुंबईमध्ये जावे लागते. एसटी संपाच्या काळात खाजगी वाहनांमधून त्यांना प्रवास करावा लागत आहे. यामुळे अधिक भाडे व वेळेचा अपव्यय होत असल्याने नवी मुंबई ते पेण अशी नवी मुंबई पालिकेची बस सेवा सुरू व्हावी, …
Read More »कळंब-पाषाणे रस्त्यासाठी चार गावांचा सर्वपक्षीय लढा
सार्वजनिक बांधकाम खात्याला 600 सह्यांचे निवेदन कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील सर्वात खराब रस्ता म्हणून कळंब-पाषाणे-वांगणी या रस्त्याकडे पहिले जात आहे. या रस्त्यावरील अगणित खड्ड्यांमुळे परिवहन विभागाने एसटी बंद केली आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी सह्यांची मोहीम हाती घेतली होती आणि आता त्या भागातील चार ग्रामपंचायतींमधील 600 ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन सार्वजनिक बांधकाम …
Read More »आंबोली कालव्याचे काम रखडले
शेतकर्यांना दुबार शेतीचा फायदा नाही मुरूड : प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील आंबोली धरणावर अबलंबून असलेल्या उजव्या व डाव्या तीर कालव्याचे काम तब्बल सहा वर्षांपासून बंद पडल्याने धरण क्षेत्रातल्या हजारो शेतकर्यांना कालव्याचे पाणी न मिळाल्याने भातपिकावरच अवलंबून राहणे क्रमप्राप्त झाले आहे. अंबोली धरण लघुपाटबंधारे प्रकल्पांतर्गत उजव्या, डाव्या तीर कालव्याचे काम जून 2015 …
Read More »खोपोली-पेण मार्गावर कारला टँकरची धडक
खोपोली : प्रतिनिधी खोपोली-पेण मार्गावर शनिवारी (दि. 18) भरधाव टँकरची प्रवासी इको कारला धडक बसून झालेल्या अपघातात इको चालकासह पाच प्रवासी जखमी झाले. पेण येथून खालापूर हद्दीत असलेल्या पारले कारखान्यातील कामगारांना घेऊन शनिवारी सकाळी इको जात असताना, आपटी गावाच्या हद्दीत समोरून ओव्हरटेक करत आलेल्या टँकरने इकोला धडक दिली. सुदैवाने एअर …
Read More »नेने महाविद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 उपक्रम
पेण : प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असताना भाऊसाहेब नेने महाविद्यालयाच्या वतीने सामाजिक जाणिवेतून वर्षभरात 75 उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा शुभारंभ महाविद्यालयात करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून असीम फाउंडेशन पुणे येथील सारंग गोसावी, प्रमुख अतिथी म्हणून सोबती संस्थेचे अध्यक्ष अॅड. बापूसाहेब नेने व कार्यक्रमाच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper