भाजप जिल्हा चिटणीस बंडू खंडागळे यांची मागणी पेण : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील अनेक नागरिकांना नोकरी किंवा कामानिमित्त मुंबईमध्ये जावे लागते. एसटी संपाच्या काळात खाजगी वाहनांमधून त्यांना प्रवास करावा लागत आहे. यामुळे अधिक भाडे व वेळेचा अपव्यय होत असल्याने नवी मुंबई ते पेण अशी नवी मुंबई पालिकेची बस सेवा सुरू व्हावी, …
Read More »कळंब-पाषाणे रस्त्यासाठी चार गावांचा सर्वपक्षीय लढा
सार्वजनिक बांधकाम खात्याला 600 सह्यांचे निवेदन कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील सर्वात खराब रस्ता म्हणून कळंब-पाषाणे-वांगणी या रस्त्याकडे पहिले जात आहे. या रस्त्यावरील अगणित खड्ड्यांमुळे परिवहन विभागाने एसटी बंद केली आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी सह्यांची मोहीम हाती घेतली होती आणि आता त्या भागातील चार ग्रामपंचायतींमधील 600 ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन सार्वजनिक बांधकाम …
Read More »आंबोली कालव्याचे काम रखडले
शेतकर्यांना दुबार शेतीचा फायदा नाही मुरूड : प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील आंबोली धरणावर अबलंबून असलेल्या उजव्या व डाव्या तीर कालव्याचे काम तब्बल सहा वर्षांपासून बंद पडल्याने धरण क्षेत्रातल्या हजारो शेतकर्यांना कालव्याचे पाणी न मिळाल्याने भातपिकावरच अवलंबून राहणे क्रमप्राप्त झाले आहे. अंबोली धरण लघुपाटबंधारे प्रकल्पांतर्गत उजव्या, डाव्या तीर कालव्याचे काम जून 2015 …
Read More »खोपोली-पेण मार्गावर कारला टँकरची धडक
खोपोली : प्रतिनिधी खोपोली-पेण मार्गावर शनिवारी (दि. 18) भरधाव टँकरची प्रवासी इको कारला धडक बसून झालेल्या अपघातात इको चालकासह पाच प्रवासी जखमी झाले. पेण येथून खालापूर हद्दीत असलेल्या पारले कारखान्यातील कामगारांना घेऊन शनिवारी सकाळी इको जात असताना, आपटी गावाच्या हद्दीत समोरून ओव्हरटेक करत आलेल्या टँकरने इकोला धडक दिली. सुदैवाने एअर …
Read More »नेने महाविद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 उपक्रम
पेण : प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असताना भाऊसाहेब नेने महाविद्यालयाच्या वतीने सामाजिक जाणिवेतून वर्षभरात 75 उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा शुभारंभ महाविद्यालयात करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून असीम फाउंडेशन पुणे येथील सारंग गोसावी, प्रमुख अतिथी म्हणून सोबती संस्थेचे अध्यक्ष अॅड. बापूसाहेब नेने व कार्यक्रमाच्या …
Read More »एकलव्यनगर वाडीवर कातकरी उत्थान अभियानाचा शुभारंभ
माणगाव : प्रतिनिधी माणगाव तालुक्यामध्ये महाराजस्व अभियानास प्रारंभ झाला. त्या अंतर्गत दि. 16 डिसेंबर रोजी माणगाव तालुक्यातील एकलव्यनगर (चांदे) आदिवासीवाडी येथे कातकरी उत्थान अभियान राबविण्यात आले. या वेळी माणगाव उपविभागीय अधिकारी प्रशाली दिघावकर व तहसीलदार प्रियंका आयरे यांची प्रमुख उपस्थिती होती. माणगाव तालुक्यामध्ये एकूण 98 कातकरी वाड्या असून सुमारे 20 …
Read More »सेंद्रिय शेतीचा पुरस्कर्ता : हेमंत कोंडिलकर
समाजातील प्रत्येक व्यक्तीला कोणत्या तरी आजाराने ग्रासले आहे, त्याला कारणे अनेक असतील पण शेतीकडे दुर्लक्ष आणि शेतीमधून पिकणारे पीक हे महत्त्वाचे शास्त्रीय कारण आहे. पूर्वी आपल्या कृषीप्रधान देशात शेती हा एकमेव व्यवसाय होता आणि त्यामुळे प्रत्येक घरातील माणसे ही बाराही महिने शेतीत मग्न असायची. त्यामुळे काय व्हायचे की शेतीत गुंतले …
Read More »विरोधी पक्षनेते दरेकर आज रायगड दौर्यावर
मुंबई : प्रतिनिधी राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर रविवारी (दि. 19) रायगड जिल्ह्याच्या दौर्यावर येत आहेत. या दौर्यात दरेकर नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होणार आहेत. रायगड जिल्ह्यात नगरपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. यामध्ये एकूण सहा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. 21) …
Read More »कंपनीतील स्फोटाने खोपोली हादरली
सुदैवाने जिवीत हानी नाही, मात्र नागरिकांना जाणवला त्रास खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली नगरपालिका हद्दीतील महिंद्रा सानियो लिमिटेड या स्टील उत्पादन करणार्या कारखान्यात ऑक्सिजन साठवणूक करणार्या टाकीचा अचानक स्फोट झाला. या स्फोटाने परिसरात खोपोली शहरात काही क्षणापुरते हादरे बसले. सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही, मात्र स्फोटामुळे उधळलेल्या पावडरचा त्रास …
Read More »आजिवलीतील तरुणाने केले आई वडिलांचे स्वप्न साकार
पनवेल : रामप्रहर वृत्त स्वप्नांना पंख असतात असे म्हणतात, पण त्या पंखांमध्ये मेहनतीचेही बळ असते. अशाच एका तरुणाने जिद्दीने, चिकाटीने आणि मेहनतीने आपल्या स्वप्नपंखांमुळे यशस्वी भरारी घेतली आहे. उमेश मगर या तरुणाने आपल्या आई वडिलांना हेलिकॉप्टरमधून फिरवायचे स्वप्न स्वत:च्या वाढदिवसानिमित्त नुकतेच साकार केले. पनवेल तालुक्यातील आजिवली गावातील हा मुलगा गवंडी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper