Breaking News

Ramprahar Team

विष प्राशन केलेल्या एसटी कर्मचार्‍याचा मृत्यू

खामगाव ः प्रतिनिधी राज्यात सुरू असणार्‍या एसटी संपादरम्यान विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍या कर्मचार्‍याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. विशाल अंबलकर (वय 31, रा. माटरगाव, ता. शेगाव) असे या दुर्दैवी कर्मचार्‍याचे नाव आहे. खामगाव एसटी आगारात सहाय्यक मेकॅनिकल म्हणून काम करणार्‍या विशालने 16 नोव्हेंबर रोजी नैराश्येतून आपल्या घरी विष प्राशन …

Read More »

महाराष्ट्रात अद्याप का नाही?

देवेंद्र फडणवीस यांचा राज्य सरकारला सवाल देशातील 25 राज्यांनी इंधनाचे भाव कमी केले! मुंबई ः प्रतिनिधी केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल उत्पादन कर कमी करून ग्राहकांना दिलासा दिल्यामुळे आता राज्य सरकारनेही पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट व अन्य कर कमी करावेत, अशी मागणी भारतीय जनता पक्ष सातत्याने करीत आहे. महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस …

Read More »

‘क्रिप्टोकरन्सी, बिटकॉइनसंदर्भात सर्वांनी एकत्र यावे’

नवी दिल्ली ः दि ऑस्ट्रेलिअन स्ट्रेटिजीक पॉलिसी इन्स्टिट्युट आयोजित तीन दिवसीय शिखर परिषदेला ऑस्ट्रेलियामध्ये सुरुवात झाली. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभासी उपस्थितीद्वारे भारतातील डिजिटल क्रांतीबद्दल सुरू असलेल्या बदलांबाबत तसेच सायबर तंत्रज्ञानाशी संबंधित आव्हानांबाबत भाष्य केले. क्रिप्टोकरन्सी, बिटकॉइन या आभासी चलनाबाबत सर्व देशांनी एकत्र यायला हवे, परस्पर सहकार्य केले …

Read More »

मराठीची परवड थांबवा

आपल्याच राज्यात आपलीच राजभाषा सर्व शाळांमध्ये शिकवण्याची सक्ती करण्यासाठी कायदा करावा लागावा हीच मुळात लाजिरवाणी बाब आहे. हा कायदा करून आता वर्ष उलटून गेले, परंतु अजूनही काही खाजगी शाळा त्याची अंमलबजावणी करत नाहीत असे दिसते. महाराष्ट्राच्या भूमीत मराठीला तुच्छ लेखण्याचा हा प्रकार निंदनीय आहेच. अशा बेमुर्वत शाळांना वठणीवर आणण्यासाठी एक …

Read More »

कर्जत तहसील कार्यालयाविरोधात मनसेचे धरणे आंदोलन

कर्जत : बातमीदार शासकीय कामातील दिरंगाईबाबत जाब विचारण्यासाठी मनसेचे तालुका अध्यक्ष महेंद्र निगुडकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि. 18) कर्जत तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. मनसेच्या सर्व तक्रारीवर तहसीलदारांनी या वेळी चर्चा केली.  कर्जत डेक्कन जिमखाना येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार घालून मनसेचे कार्यकर्ते चालत तहसील कार्यालयावर पोहचले. तेथे …

Read More »

चरीत शेतामध्ये वीज कोसळली

रचून ठेवलेल्या भाताच्या भार्‍यांचे जळून नुकसान अलिबाग : प्रतिनिधी तालुक्यातील चरी येथे बुधवारी (दि. 17) संध्याकाळी अनंत थळे या शेतकर्‍याच्या शेतात वीज कोसळली. त्यामुळे शेतात रचून ठेवलेल्या भाताच्या भार्‍यांना आग लागली. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर आजूबाजूच्या शेतकर्‍यांनी, तसेच ग्रामस्थांनी धावपळ करून आग विझवली, मात्र अनेक भारे जळून नुकसान झाले. मागील …

Read More »

एसटीच्या विलिनीकरणाला पाठिंबा

आझाद हिंद शेतकरी संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन पोलादपूर : प्रतिनिधी आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी महाड एसटी आगारातील कर्मचार्‍यांची भेट घेऊन  त्यांच्या संपाला पाठिंबा दर्शविला. तत्पूर्वी एसटी कर्मचार्‍यांच्या विलिनीकरणाच्या मागणीला संघटनेचा पाठिंबा असल्याचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी महाड तहसीलदार सुरेश काशिद यांच्याकडे सुपूर्द केले. महामंडळाचे राज्यशासनात विलिनीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील …

Read More »

आमदार रविशेठ पाटील यांच्या पुढाकाराने रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंना निवेदन

पेण : प्रतिनिधी येथील रेल्वेस्थानकातील विविध मागण्यांसाठी भाजपने पुढाकार घेतला आहे. आमदार रविशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप नेते वैकुंठ पाटील व पेणकर शाश्वत विकास समितीचे योगेश म्हात्रे यांनी समितीच्या शिष्टमंडळासह मुंबईतील भाजप कार्यालयात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन पेण रेल्वे स्थानकातील विविध मागण्यांचे निवेदन दिले. मी पेणकर आम्ही …

Read More »

माथेरान-अमन लॉज शटल सेवेचे डबे वाढवावेत; पर्यटकांची मागणी

माथेरान : प्रतिनिधी अमन लॉज ते माथेरान या मिनीट्रेनला चार डबे आहेत. त्यातून जेमतेम शंभर प्रवाशांची ने-आण करण्यात येते. पर्यटन हंगामात या डब्यांच्या संख्येत वाढ करावी, अशी मागणी होत आहे. माथेरानमध्ये मोटार वाहनांना बंदी आहे. येथील मिनीट्रेन पर्यटकांचे खास आकर्षण आहे. नेरळ-माथेरान या मिनीट्रेनचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची मोठ्या संख्येने माथेरानला …

Read More »

भिवपुरी रोड रेल्वे संघटनेकडून प्रवासी वर्धापन दिन उत्साहात साजरा

कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या भिवपुरी रोड स्थानकात बुधवारी (दि. 17) रेल्वे प्रवासी संघटनेचा दुसरा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या वेळी स्थानकातील महापुरुषांच्या प्रतिमांना आणि भिवपुरी रोड रेल्वे स्टंटाईन नावाच्या फलकाला पुष्पहार घालण्यात आला. कर्जत तालुक्यातील भिवपुरी रोड रेल्वे प्रवासी संघटनेचा दुसरा वर्धापन दिन बुधवारी प्रवाशांना मिठाई वाटून साजरा …

Read More »