माणगाव : प्रतिनिधी शहरातील इशरत प्लाझा बिल्डींगमधील एका घरातील पाच लाख 20 हजार 50 रुपये किमतीचे सोन्या, चांदीचे दागिने चोरून अज्ञात चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना मंगळवारी (दि. 9) दुपारी घडली. विजय दत्तू सत्वे (वय 49, रा. इशरत प्लाझा, बी विंग, रूम नं. 411, कचेरी रोड, माणगाव) यांच्या उघड्या दरवाजातून मंगळवारी …
Read More »रस्त्याअभावी गरोदर आदिवासी महिलेची परवड
आसलवाडीतील बेबी दरवडा यांचा डोलीतून प्रवास कर्जत : बातमीदार तालुक्यातील माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी वाड्यांपर्यंत पोहचण्यासाठी रस्ता सुस्थितीत नसल्याने वाहने ये-जा करू शकत नाहीत. त्यामुळे आसलवाडीमधील एका गरोदर महिलेला बुधवारी (दि. 10) डोली करून जुम्मापट्टीपर्यंत न्यावे लागले. माथेरानच्या पायथ्याशी 12 आदिवासी वाड्या असून त्या वन जमिनीवर वसल्या आहेत. या वाड्यांपर्यंत …
Read More »तरूणांनो निर्व्यसनी राहा!
हिंदुस्तानी तरुणांनो निर्व्यसनी रहा, राष्ट्र निर्माणाच्या कार्यासाठी सज्ज रहा, असे आवाहन उत्तराखंडमधील 14,500 फुट उंचीच्या पानगरचुला शिखरावरून पनवेल येथील गिर्यारोहक प्रा. विक्रांत घरत यांनी केले आहे. प्रा. विक्रांत घरत यांनी – 3 ते 10 अंश सेल्सिअस तापमान असणारे पानगरचुला हे शिखर नऊ ऐवजी चार दिवसात सर केले आहे. पिल्लेज व्यवस्थापन …
Read More »माथेरान शटलसेवेत वाढ
माथेरान : प्रतिनिधी मध्य रेल्वेने माथेरान ते अमनलॉज या शटलसेवेच्या फेर्यांत वाढ केली आहे. माथेरानचा दिवाळी पर्यटन हंगाम सुरू असून, पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळेस अनेक प्रवाशांना माथेरान ते अमनलॉज शटलसेवेचे तिकीट उपलब्ध होत नाही. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेने सोमवारपासून शटलसेवेच्या फेर्यांत वाढ केली आहे. त्यामुळे …
Read More »हा एसटीची मालमत्ता हडप करण्याचा डाव
अॅड. महेश मोहिते यांचा ठाकरे सरकारवर आरोप; संपकर्यांना न्याय मिळेपर्यंत भाजप संघर्ष करणार पेण : प्रतिनिधी महामंडळास डबघाईस आणून एसटीची कोट्यावधींची मालमत्ता खाजगीकरणाच्या माध्यमातून घशात घालण्याचा राज्य सरकारचा डाव असून, त्यासाठी कर्मचार्यांना वेठीस धरून आत्महत्येस प्रवृत्त केले जात आहे. त्यामुळे गरीब एसटी कर्मचार्यांच्या आत्महत्यांना सरकारच जबाबदार आहे, असा आरोप भाजपचे …
Read More »लाल परीची परवड
एसटी कर्मचार्यांसाठी आता ही आरपारची लढाई झाली आहे. दुर्दैवाने मुख्यमंत्र्यांची भाषा आणि सरकारी दृष्टिकोन यामध्ये प्रचंड तफावत असल्याचे दिसून येते. एसटी कर्मचार्यांचा बेमुदत संप साम-दाम-दंड-भेद नीती वापरून कुठल्याही परिस्थितीत मोडून काढायचाच असा राज्यसरकारचा निर्धार दिसतो. साखर पेरणीची भाषा त्यामुळेच खोटी ठरते. म्हणूनच भारतीय जनता पक्षासारखा भरवशाचा पक्ष आज एसटी कर्मचार्यांच्या …
Read More »पतीचे फिल्मी स्टाईलने अपहरण
पत्नीसह सात आरोपींना अटक उरण : प्रतिनिधी प्रापर्टीच्या वादातून व पत्नीला सोडून दुसर्या महिलेसोबत मौजमजा करणार्या पतीला संतप्त झालेल्या पत्नीनेच सहकार्यांच्या मदतीने फिल्मी स्टाईलने अपहरण केल्याची घटना न्हावाशेवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. अपहरणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी 36 तासांतच शिताफीने तपास करीत गोव्यातून तीन महिलांसह पाच व्यक्तींना अटक करून अपहरण झालेल्या …
Read More »आसुडगाव येथे नेत्र तपासणी, मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबिर
तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त नवीन पनवेल येथील शंकरा आय हॉस्पिटल आणि पनवेल महापालिकेच्या नगरसेविका चंद्रकला शशिकांत शेळके यांच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबिर मंगळवारी (दि. 9) आसुडगाव येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भेट …
Read More »वडाळे तलावाशेजारी स्वामी विवेकानंदांचा पुतळा उभारा
नगरसेविका दर्शना भोईर यांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त वडाळे तलावाशेजारी स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याची उभारणी करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पनवेल महापालिकेच्या प्रभारी नगरसचिव यांना निवेदन दिले आहे. नगरसेविका भोईर यांनी निवेदनात म्हटले की, पनवेल महापालिकेची स्थापना नव्याने झालेली आहे. श्री स्वामी विवेकानंद …
Read More »नवी मुंबईत दिपोत्सव कार्यक्रम उत्साहात
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सानपाडा नोडमधील प्रभाग 76 मधील भाजपचे युवा नेते पांडुरंग आमले यांच्या माध्यमातून तसेच साईभक्त महिला फाउंडेशनच्या अध्यक्ष शारदा पांडुरंग आमले यांच्या सहकार्याने ‘एक दिवा राम मंदिरासाठी’, ‘एक दिवा श्री रामासाठी’ अशी संकल्पना पुढे घेवून येत साईभक्त महिला फाउंडेशन व प्रभाग 76 भाजपच्या वतीने सानपाड्यात रविवारी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper