तालुका पत्रकार संघाचा पाठिंबा माणगाव : प्रतिनिधी माणगाव बसस्थानकाची अत्यंत दुरवस्था झाली असून या स्थानकाला कोणीच वाली राहिला नसल्याचे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. या स्थानकात रस्त्यावर जागोजागी मोठमोठे प्रचंड खड्डे पडले असून पावसाळ्यात या खड्ड्यांतून पाणी साचून डबकी तयार झाली आहेत. स्थानकात येणार्या बसेस झोला मारत असून अपघात होण्याची …
Read More »विकासासाठी हवे सर्वसमावेशक कोकण पर्यटन!
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या संकटकाळात यंदा (27 सप्टेंबर) दुसरा जागतिक पर्यटन दिन साजरा होतो आहे.गेल्या वर्षी कोकणच काय अख्खं जागतिक पर्यटन, ‘वेट अॅन्ड वॉच’वर थांबलं होतं. अपवाद वगळता आजही यात मोठा फरक पडलेला नाही. सन 2050पर्यंत जगातील 68 टक्के लोकसंख्या शहरी भागात वास्तव्यास असेल असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे कोरोनोत्तर काळात …
Read More »दहशतवादाला थारा नाही!
अवघे विश्व गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीशी झुंजत आहे. कोविड-19 विषाणूने प्रचंड उलथापालथ केली. कोरोनारूपी आपत्ती अचानक आलेली आहे, पण दहशतवादाची समस्या गेल्या अनेक वर्षांपासून जगाला भेडसावत आहे. तिचा मुकाबला करण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येणे काळाची गरज आहे. अफगाणिस्तावर तालिबानी दहशतवाद्यांनी ताबा मिळविलेला असून तेथे आता तालिबानी राजवट आहे. तालिबानी …
Read More »सीकेटीमध्ये एनएसएस स्थापना दिन आणि कर्मवीर भाऊराव पाटील जयंती साजरी
पनवेल : रामप्रहर वृत्त राष्ट्रीय सेवा योजनेचा (एनएसएस) 52वा वर्धापन दिन व पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून शुक्रवारी (दि. 24) सकाळी 11.30 वाजता जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज (स्वायत्त)च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे आभासी माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. …
Read More »आम्हाला पुन्हा संधी मिळणार -फडणवीस
नवी मुंबई ः प्रतिनिधी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईत बोलताना सूचक विधान केले आहे. अण्णासाहेब पाटील यांच्या 88व्या जयंतीनिमित्त शनिवारी (दि. 25) माथाडी कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात फडणवीसांनी आम्हाला पुन्हा संधी मिळणार आहे, असे विधान केले. या कार्यक्रमास …
Read More »‘केएलई’च्या विद्यार्थ्यांनी केली रोडपाली तलाव परिसराची स्वच्छता
पनवेल : वार्ताहर महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत त्याचबरोबर विविध उपक्रमांमध्ये श्रमदानाच्या माध्यमातून श्रमसंस्कार केले जातात. या माध्यमातून श्रमाचे महत्त्व एक प्रकारे पटवून दिले जाते. दरम्यान, याच उद्देशाने कळंबोलीतील केएलई कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी रोडपाली तलावालगत स्वच्छता अभियान घेतले. महापालिकेच्या सहकार्याने त्यांनी परिसर स्वच्छ केला. आजादी का अमृत महोत्सव या …
Read More »जाधव कुटुंबीयांना वीज मंडळाकडून मदत
मोहोपाडा : प्रतिनिधी मोहोपाडा आळी आंबिवली येथील भालचंद्र हरिभाऊ जाधव (वय 40) याचा वीज पोलवरून पडून मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना वीजमंडळाकडून पाच लाख रोख रक्कम आर्थिक मदत म्हणून गुरुवारी (दि. 23) सायंकाळी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत देण्यात आली. वीजमंडळाचे कंत्राटी कामगार भालचंद्र जाधव हे मोहोपाडा बाजारपेठ रस्त्यावरील गणेश गीध यांच्या दुकानासमोरील …
Read More »तिसर्या लाटेसाठी नवी मुंबईत जोरदार तयारी
आणखी सहा हजार खाटांसाठी निविदा प्रक्रिया नवी मुंबई : प्रतिनिधी अहमदनगरपासून सुरू झालेल्या करोनाच्या तिसर्या लाटेचे लोण कोणत्याही क्षणी राज्यात पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांनी आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याची तयारी सुरू केली आहे. नवी मुंबई पालिकेने ऑक्टोबर महिन्यात ही लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन 11 हजार 542 विविध …
Read More »वाढता वाढता वाढे-100वरून 60 हजार आणि केवळ 42 वर्षांत!
शेअर बाजाराने गेल्या आठवड्यात खरोखरच साठी गाठली. अशा या बाजाराने 1979 पासून आतापर्यंत 60 हजार टक्के (100-60100) म्हणजे गेली 42 वर्षे द.सा.द.शे. 16 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे! या वर्षात जगात सर्वाधिक परतावा देणार्या भारतीय शेअर बाजाराच्या ‘बुल-रन’चा हा आढावा. ऑक्टोबर 1998 मध्ये जेव्हा मी शेअर बाजारात प्रवेश केला तेव्हा …
Read More »बाराशे किलोमीटरच्या प्रवासात आज अर्थव्यवस्था कशी दिसते?
कोरोनावर भारताने मात केली आहे की नाही, हे नजीकचा भविष्यकाळच ठरविणार असला तरी भारतीयांनी त्याला स्वीकारून आपले व्यवहार सुरू केले आहेत, याची प्रचीती बाराशे किलोमीटरच्या प्रवासात आली. हजारो नागरिक आणि श्रमिक भारताच्या अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी आपला वाटा उचलताना दिसत आहेत. भारताच्या अर्थव्यवस्थेने वेग घेतला आहे, हे भारतीय शेअर बाजार ज्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper