ग्रामस्थांनी घेतली स्वच्छतेची प्रतिज्ञा पाली : प्रतिनिधी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सिद्धेश्वर (ता. सुधागड) ग्रामपंचायत हद्दीतील वावळोली येथे ग्रामसफाई मोहीम राबविण्यात आली. या वेळी उपस्थित मान्यवर व ग्रामस्थांनी स्वच्छतेची प्रतिज्ञा घेतली. पंचायत समिती सुधागड, ग्रामपंचायत सिद्धेश्वर, प्राइड इंडिया व सुकन्या ग्रामसंघ यांच्या संयुक्तवतीने ही ग्रामसफाई मोहीम राबविण्यात आली. या वेळी …
Read More »रोह्यात महिला बचत गटांना मार्गदर्शन
धाटाव : प्रतिनिधी रोहा तालुक्यातील रोठ ब्रुदुक ग्रामपंचायत आणि बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने रोठ ब्रुदुक गावातील महिला बचत गटांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. बँकेचे शाखा व्यवस्थापक चित्तरंजन कुमार यांनी या शिबिरात विविध योजनांची माहिती दिली. रोठ ब्रुदुक गावातील बचत गटांच्या महिला प्रतिनिधी या शिबिरात सहभागी झाल्या …
Read More »युनिसेफ, सीएसीआर संस्थांची पूरग्रस्तांना मदत
माणगाव : प्रतिनिधी युनिसेफ आणि सीएसीआर या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने महाड तालुक्यातील काळीज आदिवासीवाडीमधील पूरबाधित कुटुंबांना नुकताच हायजिन किट आणि ताडपत्रीचे वाटप करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांनाही शालोपयोगी साहित्य देण्यात आले. बॅक टू होम ही संकल्पना घेऊन युनिसेफ आणि सीएसीआर या संस्थांनी महाड आणि पोलादपूर तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी पुन्हा एकदा मदतकार्य …
Read More »अतिवृष्टीमुळे मुरूड तालुक्याची वाताहत
मुरूड तालुक्यात आतापर्यंत 3769 मिमी एवढा प्रचंड पाऊस झाल्याने संपूर्ण तालुक्याला यामुळे मोठी हानी सहन करावी लागली आहे. ग्रामीण व शहरातील रस्त्यांची दैना उडाली असून मुंबई शहराला जोडणार्या पुलांचासुद्धा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. काशीद येथील पूल वाहून गेल्याने अलिबाग-मुरूड येथील वाहतूक तब्ब्ल 20 दिवस बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे …
Read More »शाळेची घंटा वाजणार
गेले 18 महिने बंद असलेल्या शाळांची घंटा 4 ऑक्टोबरपासून पुन्हा एकदा घणघणू लागणार आहे. सुनसान पडलेली शाळांची आवारे पुन्हा एकदा बाळगोपाळांच्या किलबिलाटाने गजबजून जाणार आहेत. जवळपास दीड वर्षाहून अधिक काळ घरामध्ये बसून ऑनलाइन शिक्षण घेणार्या विद्यार्थीवर्गाला पुन्हा एकदा गणवेश चढवून शाळेतील प्रत्यक्ष शिक्षणाची मौज अनुभवता येणार आहे. पुरेसा गोंधळ घालून …
Read More »क्रिकेट दौरे रद्द झाल्याने इम्रान खान खवळले
इस्लामाबाद : वृत्तसंस्था न्यूझीलंड आणि इंग्लंडने पाकिस्तान दौरा रद्द केल्याने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान स्तब्ध झाले आहेत. न्यूझीलंड आणि इंग्लंड संघाने दौरा रद्द केल्याने संपूर्ण जगात पाकिस्तानची नाचक्की झाली आहे. त्यामुळे इम्रान खान यांनी पाकिस्तान क्रिकेट संघाला आगामी टी -20 विश्वचषकात भारताविरुद्ध निर्भयपणे वाघासारखे खेळण्याचा सल्ला दिला आहे. दौरा रद्द …
Read More »रायगड प्रीमिअर लिगसाठी खेळाडूंवर बोली
कर्जत : बातमीदार रायगड जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात होणार्या 25 वर्षा खालील खेळाडूंसाठी 20-20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन रायगड प्रीमिअर लिग कमिटीमार्फत करण्यात आले आहे. या स्पर्धेत खेळणार्या खेळाडूंचा नुकताच बोली पद्धतीने लिलाव (ऑक्शन) झाला. रायगड जिल्ह्यातील खेळाडूंचा लिलाव पनवेल तालुक्यातील मानघर येथील छाया रिसॉर्टमध्ये करण्यात आला. एकूण आठ संघांमध्ये ही स्पर्धा …
Read More »दिल्लीची हैद्राबादवर दणदणीत मात
दुबई : वृत्तसंस्था दिल्ली कॅपिटल्सने आपल्या पहिल्याच सामन्यात सनरायझर्स संघावर आठ गडी राखून दणदणीत विजय साकारला. हैदराबादने दिल्लीपुढे विजयासाठी 135 धावांचे आव्हान ठेवले होते. दिल्लीच्या शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांनी दमदार फलंदाजी करत संघाला आठ गडी राखून विजय मिळवून दिला. श्रेयस अय्यरने या वेळी षटकार खेचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब …
Read More »अतुल झेंडे रायगडचे नवीन अप्पर पोलीस अधीक्षक
अलिबाग : प्रतिनिधी सचिन गुंजाळ यांच्या प्रशासकीय बदलीमुळे रिक्त झालेल्या रायगडच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदावर अतुल झेंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी मंगळवारी (दि. 21) पदाची सूत्रे स्वीकारली. अतुल झेंडे यापूर्वी सोलापूर ग्रामीण येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून येथे कार्यरत होते. त्यापूर्वी त्यांनी नाशिक आणि रायगड जिल्ह्यात माणगाव येथे …
Read More »विवाहितेवर बलात्कारप्रकरणी चुलत सासर्याला सक्तमजुरी
माणगाव सत्र न्यायालयाचा निकाल पोलादपूर : प्रतिनिधी धनगर कुटूंबातील अल्पवयीन विवाहितेवर तिच्याच चुलत सासर्याने तिचे अपहरण करून वरंध घाटातील एका टपरीमध्ये तसेच एका मंदिराच्या पडवीमध्ये तीनवेळा बलात्कार केल्याचा गुन्हा 13 जानेवारी 2018 रोजी घडला होता. याप्रकरणी माणगाव सत्र न्यायालयाने मंगळवारी (दि. 21) आरोपी चुलत सासर्याला 10 वर्षे सक्तमजुरी आणि एक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper