पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमदार गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य उत्सव नवी मुंबई : रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमदार गणेश नाईक यांचा वाढदिवस नवी मुंबईमध्ये आरोग्य उत्सव म्हणून साजरा झाला. दोन्ही नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महा रक्तदान शिबिरामध्ये 255 नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. तरुणाईचा सहभाग लक्षणीय होता. संपूर्ण नवी …
Read More »वडखळ-धरमतर रस्त्याची पोलिसांकडून डागडुजी
पेण : प्रतिनिधी तालुक्यातील वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अलिबाग मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यात पावसाचे पाणी साचत असल्याने रस्ता चिखलमय झाला होता. वडखळ पोलिसांकडून अलिबाग-धरमतर रस्त्यावरील खड्डे भरून तात्पुरती डागडुजी करण्यात आली आहे. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी चाकरमानी आणि गणेशभक्तांची लगबग सुरू आहे, मात्र मुसळधार पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडल्याने त्यांच्या …
Read More »अदाड पूल खचला; अधिकार्यांकडून पाहणी
उसरोली ग्रामपंचायतीने वेधले होते लक्ष मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील अदाड गावाजवळील पूल हा मोडकळीस आला असून, पुराच्या पाण्यामुळे खचलासुद्धा आहे. तेथे नवीन पूल बांधावा, अशी मागणी उसरोली ग्रामपंचायतीने रायगड जिल्हा परिषदेकडे केली होती. त्यानुसार जिपच्या तज्ज्ञ अधिकार्यांनी या पुलाची पाहणी केली. मुरूड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायत हद्दीमधील अदाड गावाजवळ 1970 मध्ये …
Read More »कंत्राटी वाहनचालक, सफाई कर्मचार्यांची जि. प.समोर निदर्शने
अलिबाग : प्रतिनिधी सहा महिन्याचे थकीत मानधन मिळावे, या प्रमुख मागणीसाठी रायगड जिल्हा परिषद (राजिप) अंतर्गत येणार्या आरोग्य खात्यात कंत्राटी पद्धतीवर काम करणार्या वाहनचालक आणि सफाई कामगारांनी बुधवारी (दि. 15) अलिबागेतील जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने केली. कंत्राटी पद्धतीवर काम करणार्या कर्मचार्यांना आपण आज ना उद्या कायमस्वरूपी सेवेत रूजू होऊ …
Read More »आघाडी सरकारविरोधात खोपोलीत जोरदार निदर्शने
ओबीसी आरक्षणासाठी भाजप आक्रमक खोपोली : प्रतिनिधी निवडणूक आयोगाने धुळे, नंदुरबार, वाशीम, अकोला व नागपूर येथील जिल्हा परिषदेच्या ओबीसी आरक्षणाशिवाय पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. राज्यातील महाविकास आघाडीचे ओबीसीविरोधी धोरण व नाकर्तेपणामुळेच ही वेळ आली आहे. भाजप खोपोली शहर ओबीसी मोर्चाने बुधवार (दि. 15) सकाळी दीपक हॉटेल चौकात महाविकास आघाडी सरकारविरोधात …
Read More »मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पूनर्रिक्षण कार्यक्रम
भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. या देशात प्रत्येक नागरिक आपल्या मतांचा अधिकार वापरून लोकप्रतिनिधींना निवडून देत असतो. या मतदारांची यादी आहे. ती वेळोवेळी अद्ययावत करण्याचे काम निवडणूक विभागाकडून करण्यात येत असते. आताही निवडणूक आयोगाने 01 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पूनर्रिक्षण कार्यक्रम घोषित …
Read More »खबरदारीला पर्याय नाही
गेल्या दोन आठवड्यांत अमेरिकेतील कोरोनासंबंधी परिस्थिती आणखीनच गंभीर होत असल्याचे समोर आले आहे. आपल्याकडे केरळमध्ये अद्याप दुसरी लाटही पुरती ओसरलेली नाही. देशभरात कदाचित ऑक्टोबरच्या अखेरीस तिसरी लाट येईल असे सांगितले जाते. वेगाने लसीकरण राबवल्यास व सातत्याने कोरोना प्रतिबंधक खबरदारी घेतल्यास आपण तिसर्या लाटेचा वेग आणि तीव्रता दोन्ही थोपवू शकू या …
Read More »पाली सुधागडात गौरी गणपतीला निरोप
नदी, तलावांत मूर्तींचे विसर्जन पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यात मंगळवारी पाच दिवसांच्या गणरायाला भावपुर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत बदल करून विसर्जन स्थळी होणारी पूजा घरीच करण्यात आली. सुधागड तालुक्यातील अनेक गणेशमुर्तींचे विसर्जन गावाच्या जवळील नदी व तलावात करण्यात आले. अनेकांनी श्रीची मूर्ती शाडू व …
Read More »कोतवाल खुर्द येथील नवसाच्या गणपतीचे विसर्जन
पोलादपूर तहसीलदारांकडे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची भेट पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील कोतवाल खुर्द गावातील उतेकर, सकपाळ परिवाराच्या नवसाच्या गणपतीचे दुपारी विसर्जन करण्यात आले. या गणेशोत्सवाचे यंदा 101 वे वर्ष असल्याने संपूर्ण उतेकर, सकपाळ परिवार या वेळी उपस्थित होता. तत्पुर्वी पोलादपूरच्या तहसीलदार दिप्ती देसाई यांच्याकडे तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे एक युनिट भेट …
Read More »मुरूडमध्ये गौरी गणपतीला निरोप
मुरूड : प्रतिनिधी एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हांला अशा घोषणांत मुरूड तालुक्यातील गणेशभक्तांनी मंगळवारी (दि. 14) गौरीगणपतीला निरोप दिला. गेल्या पाच दिवसांपासून सकारात्मक ऊर्जा व आनंद देणार्या गणरायाला निरोप देताना गणेशभक्त हळवे झाले असले तरी त्यांच्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper