रोहे : प्रतिनिधी 27 सप्टेंबर या जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून रायगड जिल्ह्यातील अस्सल कोकण परिचित होण्यासाठी एक विशेष छायाचित्र स्पर्धा आयोजित केली आहे. दक्षिण रायगड जिल्ह्यातील परिचित, अपरिचित आणि अप्रकाशित पर्यटनस्थळांचा शोध व्हावा आणि जास्तीत जास्त पर्यटकांपर्यंत ती स्थळे पोहोचवावी या उद्देशाने रायगड जिल्हा कृषी प्रबोधिनी व लक्ष्मीसृष्टी अॅग्रो …
Read More »फिनो बँकेच्या माध्यमातून डिजिटल बँकिंग सेवा
पेण : प्रतिनिधी फिनो बँकेच्या शाखेमधून ग्राहकांना डिजिटल सेवा देण्याचा बँकेचा हेतू असून आज गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर पेणमध्ये फिनो बँकेच्या आउटलेटची सुरुवात विभुते इन्टरप्रायजेसच्या माध्यमातून करण्यात येत असल्याची माहिती बँकेचे कोकण मुख्य प्रबंधक गौतम जाधव यांनी दिली. पेणमधील फिनो बँकेच्या डिजिटल सेवा देणार्या शाखेची सुरुवात चिंचपाडा येथे करण्यात आली असून या …
Read More »नियोजित नानानानी पार्कवरील अतिक्रमण हटविण्याचे आव्हान
खोपोली : प्रतिनिधी खोपोली नगर परिषद हद्दीत शिळफाटा येथे पाताळगंगा नदीकाठी नानानानी पार्कचा प्रस्ताव वाढत्या अतिक्रमणामुळे रखडणार असून, नव्याने पदभार घेतलेले मुख्याधिकारी अतिक्रमण विषय किती गांभीर्याने घेणार याकडे खोपोली नागरिकांचे लक्ष लागले आहे. दोन वर्षापूर्वी खोपोली शिळफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते इंदिरा चौक रस्त्याचे रुंदीकरण हाती घेण्यात आले …
Read More »लसीकरण महोत्सव
कर्जत शहरात कोरोनाचे रुग्ण यांची संख्या गेल्या 15 महिन्यात शून्यावर येऊ शकली नाही. त्यामुळे आता पालिका आणि उपजिल्हा रुग्णालय यांनी प्रत्येक प्रभागात कोरोनाला दूर ठेवण्यासाठी आवश्यक असलेले लसीकरण करण्यावर भर दिला आहे.कर्जत शहर लसीकरण संघर्ष समिती यांच्या पुढाकाराने कर्जत शहरात यावर्षीचा गणेशोत्सव लसीकरण उत्सव झाला आहे.गणेशोत्सवाच्या निमित्ताने कर्जत शहर लसीकरण …
Read More »महिलांची सुरक्षा ऐरणीवर
महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत एका महिलेवरील अमानूष अत्याचार आणि वेदनादायी मृत्यूने अवघा देश सुन्न झाला आहे. यानिमित्ताने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राज्य सरकारमधील मंत्री ‘वसुली’ करण्यात गुंतले असल्याने नराधम सोकावले असून ते बिनधास्तपणे दुष्कृत्ये करीत असल्याचे संतापजनक चित्र पहावयास मिळत आहे. राज्यात सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम …
Read More »बिर्ला कार्बन इंडियाकडून शिक्षकांचा गौरव
चौक : प्रतिनिधी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती, थोर शिक्षणतज्ज्ञ, तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर चौक शाळेत बिर्ला कार्बन कंपनीचे युनिट हेड हनुमान गुप्ता यांच्या उपस्थितीत झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जयराम म्हात्रे व कांचन म्हात्रे यांच्या संगीत साथीने विद्यार्थ्यांनी ईशस्तवन …
Read More »भोर घाटात दरड सत्र सुरूच
महाड-पुणे प्रवास काही तासांकरिता ठप्प महाड : प्रतिनिधी जुलै महिन्यात आलेल्या अतिवृष्टीत महाड भोर वरंध या मार्गाचे प्रचंड नुकसान झाले होते. महाड भोर पुणे घाटात दरडी कोसळल्याने हा मार्ग जवळपास महिनाभर बंद होता. काही दिवसांपूर्वीच सुरू झालेला हा मार्ग शनिवारी (दि. 11) पुन्हा आलेल्या दरडीने बंद झाला होता. प्रशासनाने ही …
Read More »दीड दिवसाच्या गणरायाला भावपूर्ण निरोप
पनवेल महापालिकेच्या वतीने चोख व्यवस्था पनवेल : रामप्रहर वृत्त तू सखःकर्ता तू दुखःहर्ता म्हणत गणरायाचे शुक्रवारी वाजत-गाजत घरोघरी आगमन झाले. एका दिवसाची सेवा केल्यानंतर दीड दिवसाच्या गणरायाला शनिवारी (दि. 11) भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या गजरात मोठ्या भक्तिभावाने लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. …
Read More »वाहतूक कोंडीने नेरळवासी त्रस्त
भर गणेशोत्सवात बाजारात वाहनांच्या रांगा कर्जत : बातमीदार नेरळ गावात गणेशोत्सव काळात होणारी वाहतूक कोंडी दरवर्षीप्रमाणे होते, मात्र पाडा गेट आणि माथेरान-नेरळ रस्त्यावर नेरळ गावात होणारी दररोजच्या वाहतूक कोंडीला सर्व कंटाळले आहेत. पोलीस प्रशासन अवजड वाहनांना सणाच्या काळात प्रतिबंध घालण्यात यशस्वी झाले नाहीत. त्यामुळे वाहतूक कोंडीला सर्वांना सामोरे जावे लागत …
Read More »सेबीच्या एका बदलामुळे शेअर बाजारात नवे वारे
मागील आठवड्यात शेअर बाजारांची नियामक संस्था असणार्या सेबीनं पर्यायी आधारावर शेअर व्यवहारांसाठी टी+1 रोलिंग सेटलमेंट सादर केली. परिपत्रकानुसार, हा नवीन नियम 1 जानेवारी 2022पासून अमलात येईल आणि तो सहा महिन्यांसाठी चाचणीच्या स्वरूपात असू शकतो. मागील आठवड्यात बाजारासाठी एक महत्त्वपूर्ण घटनेवर सुनावणी झाली आणि लगेचच ज्याच्यावर बाजारातील सक्रिय ब्रोकर्स, ट्रेडर्स, इन्व्हेस्टर्स, …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper