Breaking News

Ramprahar Team

अनाथ, वंचित बालकांना ‘ग्राम संवर्धन’कडून साहित्य

पनवेल : रामप्रहर वृत्त ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे हितचिंतक किशोर पाटील यांच्या 56व्या वाढदिवसानिमित्त पनवेल तालुक्यातील बांधनवाडी येथील ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या अनाथ, वंचित आणि आदिवासीं बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी चालविल्या जाणार्‍या बालग्राम मधील बालकांना दैनंदिन अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू ,वह्या,पेन, चित्रकला साहित्यासह शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष तथा सामाजिक …

Read More »

‘होप मिरर’तर्फे तळोजात वृद्धांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त होपमिरर फाऊंडेशनने पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपत तळोजा एमआयडीसी येथील परमशांती वृद्धाश्रम यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. यामध्ये टूथपेस्ट, टूथब्रश, साबण, वॉशिंग पावडर इत्यादी वस्तू देण्यात आल्या. संस्थेचे संस्थापक रमजान शेख यांनी त्यांच्या टीम सदस्यांसह आश्रमातील वृद्धांना आवश्यक किट्सचे योग्य वाटप केले. ते म्हणाले की, आम्हाला …

Read More »

पनवेल, नवी मुंबईत परिसरात जोरदार पाऊस

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल परिसरात मागील काही दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने गेल्या दोन दिवसांपासून दमदार एन्ट्री केलेली पहावयास मिळाली. रात्रीपासूनच पनवेल तालुका तसेच नवी मुंबईतही जोरदार पाऊस झाला. शनिवारपासून सुरू झालेला पाऊस रविवारीही (दि. 18) धो-धो कोसळत होता. नवी मुंबई, पनवेल परिसरात सलग दुसर्‍या दिवशीही पावसाने दमदार हजेरी लावली. …

Read More »

पांढरवेढा ः एका जंगलातील रहस्यमयी गोष्ट

श्रीवर्धनमधील तरुणांनी साकारला लघुचित्रपट श्रीवर्धन : प्रतिनिधी निसर्गाचे वरदान लाभलेल्या घनदाट जंगलात दडलेली नैसगिर्क संपत्ती लाटण्यासाठी मानव कोणत्याही थराला जातो. त्यासाठी दुर्मीळ जनावर, दुर्मीळ वनस्पती आदींची कत्तल केली जाते. इतकाच नाही तर लालसेपोटी यासाठी मानव मानवाचादेखील बळी घेण्यास कमी करत नाही. त्याचप्रमाणे एका घनदाट जंगलातील विहिरीतून सोन्याची नाणी काढण्यासाठी गावातील …

Read More »

वारकरी संप्रदायाकडून राज्य सरकारचा निषेध

खालापूरमध्ये तहसीलदारांना निवेदन खालापूर ः प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरची पायी वारी दिंडी रद्द करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचा विश्व हिंदू परिषद आणि समस्त वारकरी संप्रदायाकडून निषेध करण्यात आला. वारकर्‍यांनी भजन करीत रस्त्याने वारीमधून जात आंदोलन केले आणि तहसीलदारांना निवेदन सादर केले. पायी वारीला विरोध, वारकर्‍यांवर अत्याचार, भागवत धर्माच्या …

Read More »

व्हॅली क्रॉसिंग आणि साहसी खेळ

माथेरान हे जगाच्या पाठीवर असे थंड हवेचे ठिकाण आहे की येथे पर्यटक पाहुणे म्हणून आले तर या ठिकाणी राहणार्‍यांना दोन वेळचे जेवण मिळू शकते. पर्यटक आले तर पर्यटन होईल आणि स्थानिकांना रोजगार मिळेल. कोणत्याही प्रकारची शेती नसलेल्या माथेरानमध्ये पर्यटनावर सर्वकाही अवलंबून आहे. पर्यटकांवर अवलंबून असलेली जगात अनेक राष्ट्र आहेत, पण …

Read More »

मुंबईकर असुरक्षितच!

जोरदार पाऊस आणि मुंबईची तुंबई हे समीकरण वाईट अर्थाने रूढ झालेले आहे. दरवर्षी मुंबई महापालिका पावसाळ्याआधी नालेसफाईचे दावे करते आणि धुवाँधार पावसात ते वाहून जात असतात. आताही तेच झाले. याहून गंभीर म्हणजे मुंबईत घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये सुमारे 26 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांमध्ये असुरक्षिततेची भावना व्यक्त होत आहे. कोट्यवधी …

Read More »

मुंबईकर असुरक्षितच!

जोरदार पाऊस आणि मुंबईची तुंबई हे समीकरण वाईट अर्थाने रूढ झालेले आहे. दरवर्षी मुंबई महापालिका पावसाळ्याआधी नालेसफाईचे दावे करते आणि धुवाँधार पावसात ते वाहून जात असतात. आताही तेच झाले. याहून गंभीर म्हणजे मुंबईत घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये सुमारे 26 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांमध्ये असुरक्षिततेची भावना व्यक्त होत आहे. कोट्यवधी …

Read More »

जीवनज्योती वृद्धाश्रमांमध्ये कोविड लसीकरणाचे विशेष सत्र

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या वतीने खारघर येथील जीवनज्योती वृद्धाश्रमांमध्ये विशेष कोविशिल्ड लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी 33 ज्येष्ठ नागरिकांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस देण्यात आला. महापालिकेच्या वतीने लसीकरणास गती दिली जात असून समाजातील सर्व घटकांना लसीकरणामध्ये सामावून घेण्याच्या दृष्टीने आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य वैद्यकिय …

Read More »

कळंबोलीत शॉर्ट सर्किट

विद्युत उपकरणे जळून लाखोंचे नुकसान कळंबोली : बातमीदार कळंबोलीतील अ, ब, क आणि ड आवार, एलआयजी 2, सेक्टर 1 मधील बैठ्या घरांमधील विद्युत प्रवाह शनिवारी (दि. 17) दुपारी अचानकपणे वाढल्याने शेकडो घरातील विद्युत उपकरणे अचानक लाईटचा स्पोर्ट झाला. या वेळी येथील नागरिकांच्या घरातील फ्रिज, टीव्ही, आणि इतर उपकरणे जळाली. कोरोना …

Read More »