Breaking News

Ramprahar Team

म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचे तीन स्मार्ट मार्ग

सध्या शेअर बाजारात म्युच्युअल फंडाच्या मार्गाने गुंतवणूक करणार्‍यांची संख्या वेगाने वाढते आहे. ती करताना थोडी स्मार्ट पद्धतीने केली तर अधिक परतावा मिळू शकतो. म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचे असे तीन स्मार्ट मार्ग आहेत… स्मार्ट इनव्हेस्टरसाठी म्यच्युअल फंडातील गुंतवणुकीसाठी तीन सुपरस्टार पद्धती उपलब्ध आहेत. 1. सिस्टेमटिक इनव्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी)- हा पहिला पहिला सुपरस्टार …

Read More »

शेअर बाजारासंबंधी कंपन्यांमधील विक्रमी तेजीचा अर्थ

शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीसंबंधी कंपन्यांनी गेल्या आठवड्यात विक्रमी तेजी अनुभवली. या कंपन्यांचे नफ्याचे आकडे एवढे फुगले नसताना हा बदल झाला आहे. याचा अर्थ असा की शेअर बाजारातील गुंतवणूक भारतातही वेगाने वाढत जाणार, असे संकेत आता मिळू लागले आहेत. शेअर बाजारात जे जे नागरिक गुंतवणूक करत आहेत, ते खरोखरच …

Read More »

युनायटेड ब्रेव्हरीज कंपनीकडून पनवेल महापालिकेला रुग्णवाहिका

पनवेल : प्रतिनिधी तळोजा येथील युनायटेड ब्रेव्हरीज लिमिटेड या कंपनीने पनवेल महानगरपालिकेस शुक्रवारी (दि. 16) एक रुग्णवाहिका भेट दिली. ’बेसीक लाईफ सपोर्ट कार्डियाक’ ही रुग्णवाहिका कंपनीच्या 2021-22च्या सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर फंड) देण्यात आली आहे. या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल यांची प्रमुख उपस्थिती लाभली. युनायटेड ब्रेव्हरीज यांच्याकडून महापालिकेस मिळालेल्या …

Read More »

उरणमध्ये सव्वा लाखाचा गांजा जप्त

दोघांना अटक; एक फरारी उरण : प्रतिनिधी उरण पोलिसांनी चारफाटा छापा टाकून सहा किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. एक लाख 20 हजार रुपये किमतीचा अमली पदार्थ असलेला गांजा बेकायदेशीररित्या विक्री करण्यासाठी बाळगल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आली. येथील रहिवासी …

Read More »

गुळसुंद्यात ज्येष्ठांसाठी स्मार्ट कार्ड शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसानिमित्त गुळसुंदे येथील प्राथमिक शाळेत गुळसुंदे, लाडिवली, आकुळवाडी आणि तुराडे या गावातील ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासासाठी स्मार्ट कार्ड काढून देण्याच्या शिबिराचे आयोजन गुरुवारी (दि. 15) करण्यात आले होते. गुळसुंदे जिल्हा परिषद विभागामध्ये सहा दिवसांचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. …

Read More »

कोरोनामुळे रायगडातील 328 मुलांचे मायेचे छत्र हरपले

अलिबाग : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात कोरोनामुळे 328 मुलांवरील मायेचे छत्र हरपले आहे. यातील 14 मुले तर आई आणि वडील दोघांनाही पोरकी झाली आहे. या मुलांना आधार देऊन, त्यांचे आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन करण्याचे मोठी जाबाबदारी यापुढील काळात प्रशासनासमोर असणार आहे. यामुलांना आधार देण्यासाठी सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेणे आवश्यक आहे. …

Read More »

18 वर्षांखालील कोरोना लसीकरण लवकरच होणार सुरू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम आता जोर धरू लागली आहे. 18 वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण तर वेगात सुरू आहेच, मात्र आता 18 वर्षांखालील वयोगटाचे लसीकरणही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. सध्या देशात 18 वर्षांखालील मुलांवर लसीच्या चाचण्या करण्यात येत आहेत आणि …

Read More »

राजकीय सुडाचा आरोप करणार्यांना चपराक

देशमुखांच्या जप्ती कारवाईप्रकरणी दरेकरांनी ‘मविआ’ला सुनावले मुंबई : प्रतिनिधी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मालकीच्या चार कोटी 20 लाख रुपये किंमतीच्या दोन मालमत्तांवर शुक्रवारी ईडीने जप्तीची कारवाई केली. या कारवाईनंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी अनिल देशमुख यांच्यावरील मालमत्ता जप्तीच्या कारवाईवरून राज्यातील सत्ताधार्‍यांना परखड शब्दांमध्ये सुनावले आहे. …

Read More »

मुरूडमधील पूरग्रस्तांना भाजपकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

मुरूड : प्रतिनिधी तालुक्यात गेल्या पाच दिवसांत विक्रमी पाऊस कोसळल्याने अनेक गावांत पुराचे पाणी शिरले. त्यामुळे घरातील अन्नधान्यासह घरांचे मोठे नुकसान झाले. भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी गुरुवारी (दि. 15) मुरूड तालुक्यातील उसरोली, आदाड, खारीकवाडा, खारदौडकुले येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. मुरूड तालुक्यात 11 जुलैपासून …

Read More »

कर्जत रेल्वे पोलिसांचा सन्मान

कर्जत : बातमीदार खंडाळा घाटातील रेल्वे रूळाच्या बाजूला एक आदिवासी महिला जखमी अवस्थेत पडली होती. रेल्वे पोलिसांनी त्या महिलेला कापडी डोलीतून तब्बल तीन किलोमीटर वाहून कर्जत येथे आणले होते. त्यामुळे तिचे प्राण वाचले होते. जखमी आदिवासी महिलेला वाचविणार्‍या कर्जत रेल्वे पोलिसांचा डोंबिवली येथील महेश सेवा समिती आणि क्रीडा संस्थेने नुकताच …

Read More »