उरण : प्रतिनिधी लायन्स क्लब ऑफ उरणच्या वतीने उरण येेथील गाडे हॉस्पिटलसाठी विजेवर चालणारे ऑक्सिजन निर्मितीचे स्वयंचलीत मशीन प्रदान करण्यात आले आहे. उरणात दैनंदिन होत असणारी कोरोना रुग्णांची वाढ, त्यामुळे रुग्णांवर उपचारासाठी संजीवनी ठरलेल्या ऑक्सिजनची मागणी वाढत आहे. वाढती मागणी लक्षात घेता खासगी रुग्णालयात उपचारासाठी येणार्या अन्य रुग्णांना ऑक्सिजन सिलेंडरचा …
Read More »शेतकर्यांना भात बियाणे, खते वाटप
उरण : वार्ताहर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करत उरण तालुक्यातील खोपटे-बांधपाडा ग्रामपंचायत हद्दीतील शेतकर्यांना कृषी विभागातर्फे बांधावर भात बियाणांबरोबर खतांचे वाटप तालुका कृषी अधिकारी शर्मिला जाधव यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वेळी शेतकर्यांनी भात बियाणे खरेदी करण्यासाठी आपली उपस्थिती लावली होती. कृषी अधिकारी शर्मिला जाधव यांनी उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्शन …
Read More »पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्थेच्या अन्नदान उपक्रमाला प्रतिसाद
पनवेल : वार्ताहर पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्थेने चालू केलेल्या सोमवार शुक्रवार मोफत अन्नदान कार्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या संस्थेने अन्नदान उपक्रमात गरीब गरजू 300 ते 350 लोकांना अन्नदान केले. दरम्यान, समाजसेवक सुनील वानखेडे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक दिवसाचे अन्नदान संस्थेकडे सुपूर्द करून अन्नदान वाटप केले. या वेळी पंचशील …
Read More »कोरोना, लॉकडाऊनमुळे आदिवासींची परवड
रानमेवा विकून चरितार्थ चालविणे झाले कठीण राज्य शासनाकडून अनुदान मिळण्याची अपेक्षा उरण : वार्ताहर उन्हाळा सुरू झाला की बाजारात रानमेवा दाखल होतो. औषधी गुणधर्म असलेला हा रानमेवा नागरिक आदिवासी बांधवांकडून खरेदी करतात, मात्र वाढत्या कोरोनामुळे लादलेल्या कडक निर्बंधांचा फटका या आदिवासी बांधवांना बसला आहे. लॉकडाऊनमुळे यंदा बाजारात रानमेवा दाखल झालेला …
Read More »चक्रीवादळात माथेरानमधील वृद्धाचे घर उद्ध्वस्त
कर्जत : बातमीदार तौक्ते चक्रीवादळाने माथेरानला 24 तास वेठीस धरले होते. या वादळात भलेमोठे झाड कोसळून येथील मोहम्मद शेख यांचे घर जमीनदोस्त झाले आहे. लॉकडाऊनमध्ये कोणताही व्यवसाय नसल्याने शासनाने बेघर झालेल्या शेख कुटुंबाला आधार देण्याची गरज आहे. माथेरानमध्ये नूर विला हा अबीद नुकमंदी यांच्या मालकीचा बंगला असून, तेथे मोहम्मद शेख …
Read More »कोविडबाधितांसाठी फिरते वाचनालय
सहजसेवा फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम खालापूर ः प्रतिनिधी कोरोनामुळे मिळालेल्या निवांत वेळेचा उत्तम उपयोग व्हावा या विचारातून सातत्यपूर्ण सामाजिक चळवळ राबविणार्या सहजसेवा फाऊंडेशनमार्फत कोरोना रुग्ण ताणतणावापासून मुक्त रहावेत व त्यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा राहावी यासाठी फिरते वाचनालय उपक्रम राबविण्यात आला. या वाचनालयाचे उद्घाटन रविवारी (दि. 23) खोपोलीतून करण्यात आले. या उपक्रमाचे सर्व …
Read More »शेतकर्यांच्या उभारणीसाठी खरिपाची तयारी
शेतकर्यांनी स्वतःकडे असलेल्या बियाणांची उगवण क्षमता तपासून घेऊन बियाणे निवडावे, असे आवाहन कर्जत तालुका कृषी अधिकारी शीतल शेवाळे यांनी केले आहे. त्याच वेळी शासनाच्या बीज प्रक्रिया कार्यक्रमात भाग घेऊन अन्य शेतकर्यांसाठी चांगले बीजोत्पादन उपलब्ध करून देण्याचा सल्ला कर्जत तालुका कृषी अधिकारी शीतल शेवाळे यांनी प्रसिद्धपत्रक काढून शेतकर्यांना दिला आहे. सन …
Read More »कोकणवासीयांची थट्टा
निसर्गाने समृद्ध असलेली कोकणची भूमी सध्या मात्र संकटांचा सामना करीत आहे. एका वर्षाच्या आत दुसरी नैसर्गिक आपत्ती कोकणावर आली. गेल्या जूनमध्ये निसर्ग चक्रीवादळाने कोकणाला तडाखा दिला होता. आता तौक्ते चक्रीवादळाने नुकसान केले. कोकणाने राज्याला आजवर खूप काही दिले. आता हे राज्य चालविणार्यांनी कोकणवासीयांना मदत करणे आवश्यक आहे. वैश्विक महामारी कोरोनाच्या …
Read More »पनवेलच्या कल्पतरू सोसायटीत कोविड प्रतिबंधक लसीकरण
पनवेल : वार्ताहर कल्पतरू रिव्हरसाईड गृहनिर्माण संस्थेने बेलापूर येथील अपोलो हॉस्पिटलच्या सहकार्याने शनिवारी (दि. 22) लसीकरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात सोसायटीतील पाचही इमारतीमध्ये राहणार्या 900 रहिवाशांनी सहभाग घेतला. लसीकरण करताना कोरोना-19च्या नियमानुसार योग्य सामाजिक अंतर राखत 900 रहिवाशांचे टोकन सिस्टीम पद्धतीने लसीकरण करण्यात आले. आपल्या सोसायटीच्या आवारातच लसीकरणाचे …
Read More »काँग्रेस देशाचा अपमान करतेय!
’भारतीय व्हेरियंट’वरून भाजप नेते प्रकाश जावडेकर आक्रमक नवी दिल्ली : वृत्तसंस्था मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते कमलनाथ यांनी कोरोनाच्या व्हेरियंटवरून केलेल्या एका विधानावरुन केंद्रीय मंत्री प्रकाश आणि भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी टीका केली आहे. काँग्रेसने भारताचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेस नेते कमलनाथ यांनी नुकतेच म्हटले …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper