भाजपच्या प्रयत्नाने जिल्हा नियोजनमधून निधीची तरतूद कर्जत : बातमीदार भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत सदस्य व भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे जिल्हा नियोजनमधून नेरळ गावातील तीन विकासकामांना मंजुरी मिळाली असून, त्यांचे भूमिपूजन शुक्रवारी (दि. 21) करण्यात आले. नेरळ ही लोकसंख्या …
Read More »सुधागड पेडली येथे फसला ट्रेलर
पाली-खोपोली राज्यमहामार्गावर वाहतुकीचा खोळंबा पाली : प्रतिनिधी पाली-खोपोली राज्य महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. या राज्य महामार्गावरील पेडली (ता. सुधागड) गावाजवळ गुरुवारी (दि. 20) सायंकाळी मोठा ट्रेलर मोरीमध्ये फसला होता. त्यामुळे येथील वाहतूक ठप्प झाली होती. हा ट्रेलर रात्री उशिरा बाहेर काढण्यात आला. त्यानंतर येथील वाहतूक सुरळीत …
Read More »बोरगाव बंधार्याचे काम नित्कृष्ट दर्जाचे
शेतकर्याने मागितली जलसंधारण विभागाकडे दाद कर्जत : बातमीदार तालुक्यातील बोरगाव येथील पोश्री नदी पात्रात सिमेंट बंधारा बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप येथील शेतकर्यांनी केला आहे. बंधारा बांधतांना शेताचे बांध उखडून टाकण्यात आल्याचा आरोपदेखील शेतकर्यांनी केला असून त्याबाबत राज्य शासनाच्या जलसंधारण विभागाकडे …
Read More »ऐन हंगामातच आंबा बागायतींना फटका
चक्रीवादळामुळे फळगळतीबरोबरच झाडांचेही नुकसान अलिबाग : प्रतिनिधी अरबी समुद्रात आलेल्या तौक्ते चक्रीवादळाचा रायगड जिल्ह्यातील आंबा बागायतींना मोठा फटका बसला आहे. ऐन काढणीच्या हंगामातच वादळाने आंबा गळून पडल्याने बागायतदारांना मोठ्या नुकसनीला समारे जावे लागले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने बागायतदार कपाळाला हात लावून बसले आहेत. कोकणात मार्चपासूनच आंब्याचा हंगाम …
Read More »विद्यार्थी वर्ग वार्यावर
सीबीएसई, आयसीएसई या केंद्रीय मंडळांनी दहावीची परीक्षा रद्द करून वेगळ्या मार्गाने विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्याचा निर्णय घेतला, त्यांच्या पाठोपाठ मायबाप महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण खात्याने एसएससी बोर्डाच्या परीक्षा रद्द करून टाकल्या. पण त्यानंतर या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचे काय, दहावीपश्चात पुढील शिक्षणाचे काय याची फिकीर सुद्धा केली नाही. माननीय उच्च न्यायालयाने याच बाबीवर बोट …
Read More »पाणी जाण्याचा मार्ग केला मोकळा
मुरूड नगर परिषदेची कारवाई; जुनी पेठमधील नागरिकांना दिलासा मुरुड : प्रतिनिधी शहरातील जुनी पेठ हा परिसर दाट वस्तीचा परिसर आहे. येथील नाला बंद केल्याने पावसाचे पाणी तुंबून ते परिसरातील घरांमध्ये शिरत होते. मुरुड नगर परिषदेने रितसर कारवाई करून नाल्यातील अडथळा दूर केल्याने परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. जुनी पेठमधील जाहिद …
Read More »मैदानातील विक्रेते पुन्हा बाजारपेठेत
कर्जत : प्रतिनिधी शहरात खरेदीसाठी गर्दी होत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. या कारणासाठी कर्जत नगर परिषदेने बाजारपेठेत रस्त्याच्या दुतर्फा बसणार्या भाजी, फळ विक्रेत्यांना पोलीस मैदानात बसण्याची व्यवस्था केली होती. त्यामुळे बाजारपेठेतील गर्दीवर नियंत्रण आले होते. मात्र तौक्ते चक्रीवादळामुळे पडलेल्या पावसाने पोलीस मैदानामध्ये चिखल झाला. व तेथील भाजी व फळ …
Read More »पोलादपूर एसटी स्थानक बनलेय डम्पर्ससह रिक्षेचेही वाहनतळ
पोलादपूर : प्रतिनिधी प्रवासी वाहतूक बंद असल्यामुळे रिक्त असलेले राज्य मार्ग परिवहन महामंडळा (एसटी) चे पोलादपूर बस स्थानक सध्या एलऍण्डटीच्या डम्पर्ससह अन्य वाहने व रिक्षेचेही वाहनतळ बनले आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पोलादपूर येथे एसटीच्या रायगड विभागातील शेवटचे बसस्थानक असून, महाड आगारांतर्गत या स्थानकाचा कारभार चालतो. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर गेल्या महिन्यापासून …
Read More »प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तीवरील बंदी उठवावी
मूर्तिकार संघटनेची राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात धाव कर्जत : प्रतिनिधी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या तुलनेत शाडू मातीच्या मूर्तींमुळे जास्त प्रमाणात जलप्रदूषण होते. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जन केल्यावर पाण्याच्या ’पीएच’ वर (हायड्रोजन आयोन कॉन्सेन्ट्रेशन दर्शविणारे परिणाम) कोणताही परिणाम होत नाही. पण शाडू मातीच्या मूर्तीमुळे पाण्यातील ’पीएच’ कमी होऊन ते पाण्याला अम्लीय (एसेटिक) …
Read More »भारताविरुद्ध कसोटी मालिकेत आर्चर खेळण्याची शक्यता कमीच
लंडन ः वृत्तसंस्था भारताविरुद्ध होणार्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेआधी इंग्लंड संघाला मोठा झटका बसला आहे. 4 ऑगस्टपासून सुरू होणार्या या मालिकेतून इंग्लंडचा जलद गोलंदाज जोफ्रा आर्चर जवळजवळ बाहेर झाला आहे. भारत दौर्यावर असताना आर्चरला दुखापत झाली होती. त्यानंतर तो काही दिवस मैदानाबाहेर होता, पण काऊंटी क्रिकेटमध्ये खेळताना त्याच्या दुखापतीने पुन्हा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper