64 दिवसांचा पाणीसाठा शिल्लक; उरणमध्ये दोन दिवस होणार पाणीकपात उरण ः प्रतिनिधी, वार्ताहर उरण परिसराला पाणीपुरवठा करणार्या रानसई धरणातील पाण्याची पातळी खालावली असून, नागरिकांना फक्त पुढील 64 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे उरणकरांचा पाणीपुरवठा या आठवड्यापासून मंगळवार आणि शुक्रवार असा दोन दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र …
Read More »खोपोलीतील शिबिरात 65 जणांचे रक्तदान
कर्जत : बातमीदार येथील सार्वजनिक रक्तदाते राजाभाऊ कोठारी यांनी श्री वासुदेव सेवा मंडळ आणि स्वराज मित्र मंडळ यांच्या सहकार्याने नुकतेच खोपोली येथील ओम सद्गुरू प्रतिष्ठानच्या सभागृहात रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात एकूण 65 जणांनी रक्तदान केले. या शिबिरात घाटकोपर येथील समर्पण नर आणि त्यांच्या सहकार्यांनी रक्तसंकलनाचे काम केले. …
Read More »साई खैरावाडीतील ग्रामस्थांनी घेतली गायिका अनुराधा पौडवाल यांची भेट
माणगाव : प्रतिनिधी सुप्रसिध्द गायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांच्या सूर्योदय फाऊंडेशनने लाखो रुपयांचा निधी खर्च करून माणगाव तालुक्यातील साई खैरावाडी गावाची नादुरुस्त जलवाहिनी दुरुस्त केली आहे. साई खैरावाडी ग्रामस्थांनी रविवारी (दि. 28) ज्येष्ठ समाजसेवक कृष्णा महाडिक यांच्या सहकार्याने डॉ. अनुराधा पौडवाल यांची मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली व गावाला …
Read More »कर्जत-पनवेल रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकर्यांचे बेमुदत उपोषण
किरवलीकर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटले; समृद्धी महामार्गाप्रमाणे जमिनीला दर देण्याची मागणी अलिबाग : प्रतिनिधी कर्जत-पनवेल रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करण्यासाठी कर्जत तालुक्यातील कर्जत, वांजळे, मुद्रे या गावांसह किरवली ग्रामपंचायत हद्दीतील 33 शेतकर्यांची एकूण चार एकर जमीन संपादित करण्यात येत आहे. आमच्या जमिनीला समृद्धी महामार्गाप्रमाणेच दर द्यावा, या मागणीसाठी किरवली ग्रामस्थांनी अलिबाग येथील …
Read More »महावितरणच्या फौजेचा पनवेलमध्ये धुमाकूळ
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात रयतेची काळजी घेतली जात असे. महाराज आपल्या सैनिकांना रयतेची काळजी घेण्यासाठी अनेक सूचना देत असल्याची उदाहरणे आपण वाचली आहेत. पण छत्रपतींचे नाव घेऊन सत्तेवर आलेल्या सेनेच्या राज्यात मात्र रयतेला मोगलांच्या जुलमी राजवटीची आठवण करून देण्याचे काम केले जात आहे. पनवेलमध्ये महावितरणचे कर्मचारी मोगली सैनिकांप्रमाणे वागत आहेत. …
Read More »अपयशाचे माप
फेसबुक लाइव्हमध्ये मशगुल असलेल्या मुख्यमंत्र्यांना मंगळवारी विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या लाइव्ह तोफखान्याचा प्रचंड भडिमार सहन करावा लागला. या भडिमारात महाविकास आघाडीचे तीन पायांचे सरकार अक्षरश: होरपळून गेले. फडणवीस यांनी विविध मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरत गेल्या वर्षभरातील कारभाराची चांगलीच पोलखोल केली. विरोधी पक्षनेत्याचे काम आणि पवित्रा कसा असावा याचा …
Read More »पक्षी, प्राण्यांना पाणी पिण्याची व्यवस्था
सर्पमित्रांचा स्तुत्य उपक्रम नवी मुंबई : प्रतिनिधी उन्हाळ्याचे चटके सुरू झाल्यानंतर सर्वच सजीवांना पाण्याची अत्यंत गरज असते. मानव कोणत्याही प्रकारचे कष्ट करून पाण्याची भूक भागवतो, परंतु पक्षी व प्राण्यांना अपेक्षित असे उन्हाळ्यात पाणी मिळतेच असे नाही. म्हणून येथील सर्पमित्र व सामाजिक वृत्तीच्या नागरिकांनी एकत्र येऊन गवळी देव परिसरात 20 मातीची …
Read More »‘राम प्रहर’च्या बातमीचा सकारात्मक परिणाम
उरणमधील उघड्या विद्युत डीपी झाल्या बंद उरण : वार्ताहर उरण शहरातील मुख्य रस्त्यावरील वीज महावितरणाच्या डीपी उघड्या होत्या. या उघड्या डीपींमुळे जीवित हानीची दाट शक्यता होती. त्याकडे संबंधित अधिकार्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिक करीत होते, परंतु त्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात होते दै. राम प्रहरमध्ये 24 फेब्रुवारी 2021 …
Read More »‘धनंजय मुंडेंनीही राजीनामा द्यावा’
मुंबई : प्रतिनिधी ज्या प्रकारे फक्त सरकार टिकवण्यासाठी किंवा आघाडी टिकवण्यासाठी चुकीच्या गोष्टींना पाठिशी घातले जातेय, ते चुकीचे असून मी त्याचा निषेध करते, अशा शब्दांत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारवर आणि अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे, तसेच संजय राठोड यांच्याप्रमाणेच धनंजय मुंडेंनीदेखील राजीनामा द्यायला …
Read More »नागोठणे ‘रिलायन्स’विरोधात स्थानिक समितीकडून आंदोलनाचा इशारा
नागोठणे : प्रतिनिधी रिलायन्स व्यवस्थापन, खासदार सुनील तटकरे आणि प्रकल्पग्रस्त तथाकथित नेत्यांच्या 31 डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत रिलायन्स प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत जो काही निर्णय घेण्यात आला आहे, तो आम्हाला मान्यच नसून वेळप्रसंगी आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा स्थानिक प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीकडून सोमवारी (दि. 1) घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper