Breaking News

Ramprahar Team

गणेशमुर्ती चार दिवसांत तयार होतात का?

भाजप नेते आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला सवाल मुंबई : प्रतिनिधी माघी गणेशोत्सवासाठी राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यावरुन भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. माघी गणेशोत्सवासाला केवळ पाच दिवस बाकी असताना नऊ फेब्रुवारीला राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्यात गणेशमूर्तीची उंची चार …

Read More »

वंदे मातरम संघटनेची बैठक

तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप पुरस्कृत वंदे मातरम संघटनेची बैठक गुरुवारी (दि. 11) झाली. या बैठकीमध्ये सांगुर्लीमधील चिंचवन गावातील जगदीश पाटील यांनी पक्षा विरोधी काम केल्याने तसेच सरपंच व उपसरपंच निवड प्रक्रियेमध्ये सहकार्य न केल्याने त्यांची संघटनेतून निलंबीत करण्यात आले असून, त्यांची आयटीआय टॅक्सी …

Read More »

पनवेलच्या गटशिक्षण अधिकारीपदी महेश खामकर यांची नियुक्ती

कळंबोली : बातमीदार लाचखोरी प्रकरणात पनवेल पंचायत समिती मधील विस्तार अधिकारी रंगेहाथ पकडल्यानंतर पनवेलमध्ये बर्‍याच वर्षांनी रिक्त झालेल्या गट शिक्षण अधिकारी पदावर महेश खामकर यांची शासनाने गट शिक्षण अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. नियुक्तीचे पत्र प्राप्त होताच महेश खामकर यांनी पनवेलच्या गटशिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला असून ते रुजूही झाले आहेत. …

Read More »

कामोठे येथील नागरी आरोग्य केंद्रात वैद्यकिय सेवांचे उद्घाटन

पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर पनवेल महापालिकेच्या आरोग्य सेवेचे सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने कामोठे येथील नागरी आरोग्य केंद्र, तेरणा वैद्यकिय महाविद्यालय आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमानातून सुरू करण्यात आले आहे. त्यामधील विविध आरोग्य सुविधांचे उद्घाटन गुरुवारी (दि. 11) महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते करण्यात आले. पनवेल महापालिकेच्या आरोग्य सेवेचे सक्षमीकरण करण्याच्या …

Read More »

भाजप कार्यालयात पंडीत दीनदयाळ उपाध्याय पुण्यतिथी

उरण : वार्ताहर भारतीय जनसंघाच्या शिल्पकारांपैकी एक प्रखर राष्ट्राभिमानी व्यक्तिमत्व पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त उरण तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार महेश बालदी यांच्या संपर्क कार्यालयात गुरुवारी (दि. 11) अभिवादन करण्यात आले. या वेळी भाजप तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, उपनगराध्यक्ष जयविन्द्र कोळी, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक …

Read More »

रावबहादूर लोखंडे यांना स्मृतिदिनी अभिवादन

पनवेल ः प्रतिनिधी  नवीन पनवेल येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात मंगळवारी (दि. 9) अखिल भारतीय कामगार चळवळीचे आद्यजनक रावबहादूर नारायण मेघजी लोखंडे यांचा स्मृतिदिन भाजप ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष अ‍ॅड. मनोज भुजबळ आणि उत्कर्ष कला व क्रीडा मंडळ, नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला. माजी उपनगराध्यक्ष सुभाष भुजबळ यांच्या …

Read More »

पमपा क्षेत्रात पथविक्रेत्यांच्या सर्वेक्षणास पुन्हा सुरुवात

पनवेल : वार्ताहर दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान पालिकेच्या वतीने राबविले जात आहे. या अभियानाअंतर्गत महानगरपालिका क्षेत्रातील नागरी भागात मागील वर्षी पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण चालू केले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे सर्वेक्षण बंद करण्यात आले होते. मागील आठवड्यापासून हे सर्वेक्षण पुन्हा सुरू करण्यात आले आहे. पथविक्रेते अर्थात फेरीवाला ठेलेवाला, रेहरीवाला …

Read More »

कर्जतमधील रूचिता सोलंकी घेणार दीक्षा

कर्जत : प्रतिनिधी येथील कांताबाई सोगमलजी सोलंकी परिवारातील रूचिता सोलंकी सोमवारी (दि. 15) दीक्षा (संन्यास) घेणार आहे. संन्यास घेणारी ती कर्जत शहरातील दुसरी मुलगी ठरणार आहे. सोलंकी परिवारातील सुभाष कविता सोलंकी यांची कन्या रूचिता (25) हिने इंटरिअर डिझायनर केले आहे. सामाजिक कर्तव्याचा त्याग करून ती सोमवारी आध्यात्मिक कर्तव्याचा स्वीकार करणार …

Read More »

वरवठणे ग्रामपंचायत आघाडीच्या ताब्यात

शेकापचा बालेकिल्ला ढासळला नागोठणे : प्रतिनिधी विभागातील वरवठणे ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून असणारा शेकापचा बालेकिल्ला 25 वर्षांनंतर ढासळला असून, बुधवारी (दि. 10) झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजप (आमदार रविशेठ पाटील समर्थक),  शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामविकास आघाडीने आपला झेंडा रोवला आहे. बुधवारी झालेल्या निवडणुकीत आघाडीच्या ऋतुजा गणपत म्हात्रे यांची सरपंचपदी, तर उपसरपंचपदी विजय अशोक …

Read More »

आडावळे खुर्दमधील शौचालय घोटाळ्याप्रकरणी ठेकेदार, ग्रामपंचायतीची कानउघाडणी

दोन सीटसाठी नव्याने बांधकाम सुरू पोलादपूर : प्रतिनिधी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पोलादपूर तालुक्यातील खुर्द येथे चार सीटऐवजी केवळ दोन सीटचे शौचालय बांधून कामाच्या बिलापोटीची सर्व रक्कम दोष निवारण कालावधी संपुष्टात येण्यापूर्वीच काढण्यात आल्याच्या गैरव्यवहाराकडे तत्कालीन गटविकास अधिकार्‍यांचे दुर्लक्ष झाल्याची तक्रार हेमंत युवराज भोईटे यांनी विद्यमान गटविकास अधिकारी धनंजय जगताप …

Read More »