Breaking News

Ramprahar Team

इमूपालन व्यवसाय काळाच्या ओघात बाद?

पोलादपूर तालुक्यातील कोतवाल बुद्रुकचे स्व. बंधुजीराव पालांडे यांचे नातू प्रसन्ना पालांडे यांना व्यवसायाच्या वेगळ्या वाटा चोखाळण्याची इच्छा सातत्याने असल्याने त्यांनी आपल्या आजोळी गोळेगणी या गावात इमूपालन केंद्र सुरू केले. इमू पक्ष्यांनी अंडी देण्यास सुरुवात केली. या व्यवसायाने धन वाढविण्यास प्रारंभ झाल्याने अनेकांमध्ये या व्यवसायाबद्दल आकर्षण निर्माण झाले. जिल्हा उद्योग केंद्र …

Read More »

अनेक प्रश्न, एकच उत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थ हातांमध्ये आपल्या देशाचे भविष्य सुरक्षित असल्याची जाणीव गेल्या दोन दिवसांत 137 कोटी जनतेला झाली असेल. गेले तीन दिवस दररोज पंतप्रधान संसदेत भाषणासाठी उभे राहात आहेत. जनतेच्या मनातील असंख्य प्रश्नांना सुस्पष्ट उत्तरे देत आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेचा समारोप करताना पंतप्रधानांनी बुधवारी लोकसभेत विरोधकांच्या आक्षेपांना सडेतोड उत्तरे …

Read More »

पंचशीलनगर सामाजिक संस्थेतर्फे महापुरुषांची संयुक्त जयंती साजरी

पनवेल ः वार्ताहर पंचशीलनगर सामाजिक संस्था नवीन पनवेल यांच्याकडून माता रमाई जयंती दिनी राष्ट्रमाता जिजाऊ, माता अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. पंचशीलनगर बुद्ध विहारात पंचशीलनगर रहिवासी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शंकर वायदंडे व खजिनदार भानुदास वाघमारे यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. …

Read More »

‘वैश्यवाणी-एक हात मदतीचा’च्या हळदी-कुंकू समारंभास उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या शेटे  यांची उपस्थिती पनवेल ः प्रतिनिधी वैश्यवाणी-एक हात मदतीचा संस्थेतर्फे पनवेल येथील वैश्य समाज हॉल येथे आयोजित हळदी-कुंकू समारंभ उत्साहात साजरा झाला. या समारंभात महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या शेटे यांची उपस्थिती लाभली. त्यांनी संस्थेला शुभेच्छा …

Read More »

जनसंख्या वृद्धीतून भविष्यात उद्भवणार धोके -सूर्यकांत केळकर

खारघर ः प्रतिनिधी जनसंख्या वृद्धी, त्यातून उद्भवणारे भविष्यातील धोके आणि त्यावर भारत रक्षा मंचची भूमिका या विषयावर मंगळवारी (दि. 9) भारत रक्षा मंचच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भारत रक्षा मंचचे संस्थापक व राष्ट्रीय संघटनमंत्री सूर्यकांत केळकर, राष्ट्रीय सहसंघटनमंत्री प्रशांत कोतवाल व महिला मंचच्या राष्ट्रीय अध्यक्ष …

Read More »

इजियोक्रिस्ट ऑरगॅनिक कंपनीला भीषण आग

पनवेल ः वार्ताहर तळोजा औद्योगिक वसाहतीतील प्लॉट नं. 34मधील इजियोक्रिस्ट ऑरगॅनिक केमिकल कंपनीला मंगळवारी (दि. 9) दुपारी अचानकपणे भीषण आग लागली. आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. पनवेलसह नवी मुंबई व परिसरातील 11 अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहचून आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरू करण्यात आले. आगीची झळ आजूबाजूच्या कंपन्यांनासुद्धा बसली.

Read More »

अपात्र शिधापत्रिकांची शोधमोहीम सुरू

लाखावर उत्पन्न असल्यास रेशनकार्ड होणार रद्द पनवेल ः वार्ताहर केंद्र शासनाच्या माध्यमातून अपात्र शिधाधारकांचा शोध घेऊन शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक वितरण व्यवस्था (नियंत्रण) आदेश 2015मधील तरतुदीनुसार शिधापत्रिका तपासणी ही निरंतर प्रक्रिया आहे. याकरिता अपात्र शिधापत्रिका शोधून त्या रद्द करण्यासाठी खास शिधापत्रिका शोधमोहीम राबविण्यात …

Read More »

वाहनचालकांचा बेशिस्तपणा; कळंबोलीतील उद्यानात वाहनांची पार्किंग

कळंबोली : प्रतिनिधी कळंबोली शहरात सध्या उद्यानात काही वाहनचालकांनी आपली वाहने पार्क केली आहेत. त्यामुळे नागरिकांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नागरिक घराबाहेर पडू लागले आहेत. विरंगुळा म्हणून उद्यानांमध्ये ते जात आहेत. असे असताना कळंबोलीतील नागरिकांना उद्यानांमध्ये होत असलेल्या वाहनांच्या पार्किंगमुळे मोठ्या समस्येचा सामना करावा लागत …

Read More »

जेएनपीटी वसाहतीच्या प्रवेशद्वाराचे लोकार्पण

उरण : वार्ताहर जेएनपीटी बंदरातील कामगार वसाहतीच्या (टाउनशिप) प्रवेशद्वाराजवळ नव्याने उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा जेएनपीटी बंदराचे चेअरमन संजय सेठी यांच्या हस्ते सोमवारी(दि. 8) उत्साहात झाला. जेएनपीटी वसाहतीच्या प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य प्रवेशद्वाराच काम मुदतीपूर्वी या कामाचा ठेका घेणार्‍या मेसर्स सी.जी.एस. कन्स्ट्रक्शनचे मालक विकास नाईक यांनी पुर्ण …

Read More »

नोकरीच्या नावाखाली तरूणांची होतेय फसवणूक

पनवेलमधील एकाला नोकरी डॉट कॉमच्या माध्यमातून हजारोंचा गंडा पनवेल : वार्ताहर कोरोनामुळे बेरोजगारांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे आता अनलॉकनंतर नोकरी शोधण्यासाठी अनेकजण विविध वेबसाइटवर आपला बायोडेटा अपलोड करतात. परिणामी, फसवणूक करणार्‍या व्यक्तीला याचा फायदा होतो. असाच प्रकार पनवेल परिसरात घडला आहे. नोकरी डॉट कॉमच्या माध्यमातून नोकरी शोधण्याच्या प्रयत्नात …

Read More »