Breaking News

Ramprahar Team

जलाशय कोरडे पडण्याच्या मार्गावर

मोहोपाडा : प्रतिनिधी उन्हाळ्याची चाहूल लागताच बहुतेक पाण्याचे स्त्रोत जवळ जवळ तळ गाठण्याच्या मार्गावर असताना पाण्यांचे संकट अधिक गडद होत चालले असताना पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न गंभीर निर्माण होत असल्याची चाहूल नागरिकांना जाणवू लागली आहे. मात्र काही ठिकाणी डोंगरांच्या जवळ असलेले तुरळक झर्‍याच्या माध्यमातून निर्माण होणारे पाणी याच पाण्यावरती काही आदिवासी …

Read More »

पोलीस मुख्यालयातील रक्तदान शिबिराला प्रतिसाद

पनवेल : वार्ताहर पोलीस मुख्यालय कळंबोली येथे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराचा शुभारंभ नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार व पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. दिवसेंदिवस फैलावणारा कोरोना आजार आणि ब्लड बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये असणारा रक्ताचा तुटवडा या सगळ्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईचे पोलीस …

Read More »

प्रशासनाकडून भिंगारवाडी हे कोरोना विषाणूबाधित क्षेत्र म्हणून घोषित

पनवेल : वार्ताहर, बातमीदार जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील मौजे भिंगारवाडी, पो. आजिवली येथे एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे भिंगारवाडी हे संपूर्ण गाव व त्याच्या परिसर क्षेत्रामध्ये करोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस हे कोरोना विषाणू बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या परिसरात राहणार्‍या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास …

Read More »

चिंचपाडा येथील भराव काढल्याने पनवेल शहराला पुराचा धोका कमी

पनवेल : प्रतिनिधी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नामुळे चिंचपाडा येथील गाढी नदीच्या पुलाखालील भराव काढण्यात आल्याने यावर्षी पनवेल शहरात पावसाळ्यात पुराचे पाणी शिरण्याचा धोका कमी झाली असल्याची माहिती माजी स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे यांनी दिली.   पनवेल शहरात मागील वर्षी जून ते सप्टेंबर महिन्यात झालेल्या जोरदार पावसात गाढी नदीचे पाणी …

Read More »

झोपडपट्टी भागाच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर टनेल उभारण्याची मागणी

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईत सध्या कोरोना बधितांची संख्या वाढत आहे. तर अद्यापही शासनाने आवाहन करून नागरिक बेशिस्तपणे वागून घराबाहेर पडत आहेत. नवी मुंबईतील झोपडपट्टी भागात अशी परिस्थिती जास्त प्रमाणात आढळून येते. ही बाब लक्षात घेत पालिकेने झोपडपट्टी भागाच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर टनेल उभारावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गोविंद साळुंखे …

Read More »

ड्रोनद्वारे नवी मुंबईवर लक्ष

नवी मुंबई : बातमीदार कोरोनामुळे जरी नागरिक घरी असले तरी महिनाभर घरी राहिल्याने नागरिकांची अस्वस्थता वाढली आहे. त्यामुळे अनेकजण घरातून बाहेर पडत असताना पोलिसांकडून मात्र त्यांना दंडुक्याचा प्रसाद देण्यात येत आहे. मात्र असे असले तरी पोलिसांचे टेन्शन काही कमी झालेले नाही. नागरिक रस्त्यावर नाहीतर इमारतींवरील गच्चीवर गर्दी करू लागले आहेत. …

Read More »

पुढील उपाययोजनांच्या दिशेने

देशातील जनता एव्हाना लॉकडाऊनमधील जीवनशैलीला बर्‍यापैकी रूळली असून आता पुढील उपाययोजनांच्या दिशेने थोड्याफार हालचालीही सुरू झाल्या आहेत. काही राज्ये आपल्या स्थलांतरित मजुरांना नेण्याच्या तयारीत असून सगळ्यांच्याच नजरा आता 3 मेच्या दिशेने लागल्या आहेत. लॉकडाऊनला आता महिना पूर्ण झाला आहे. सुरुवातीला प्रचंड गैरसोयीच्या वाटलेल्या लॉकडाऊनमध्ये एव्हाना देशभरातील बहुतांश जनता रुळली आहे. …

Read More »

आमदार मंदा म्हात्रे यांच्या माध्यमातून गरजू नागरिकांना मोफत धान्याचे वितरण

आतापर्यंत तब्बल 20 टन धान्य वाटप नवी मुंबई : बातमीदार संपूर्ण जगात कोरोना व्हायरस आजाराने थैमान घातले असताना आपल्या मतदारसंघात कोरोनावर मात करण्यासाठी बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. अनेक ठिकाणी धान्याची चणचण भासत असताना तसेच हातावर पोट असलेल्या गरीब व गरजू नाका कामगार यांची …

Read More »

ड्रोनमुळे उठल्या गच्चीवरील मैफली

पनवेल : बातमीदार लॉकडाउनमुळे घराबाहेर पडता येत नाही म्हणून सोसायटीच्या गच्चीवर जाऊन गप्पांची मैफली रंगविल्या जात आहेत. येथे सुरक्षित वावर, तोंडाला मास्क असे नियमही पाळले जात नाहीत. यामुळे पनवेल शहर पोलिसांनी ड्रोन कॅमेर्‍यांनी अशा नागरिकांवर लक्ष देण्याचे काम सुरू केले आहे. यामुळे बुधवारी आकाशात भिरभिरणार्‍या ड्रोनमुळे या गच्चीवरील मैफली उठल्या …

Read More »

छायाचित्रकारांवर उपासमारीची वेळ

रोहे : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हंगामी व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. पाऊस संपला की लग्न सराई व अनेक मोठ मोठे कार्यक्रम होत असतात. या कार्यक्रामाची कायमस्वरुपी आठवण रहावी म्हणुन हा सोहळा टिपणारा छायाचित्रकार व शुटींग करणारे व्यवसायिक लाखो रुपये कर्जानी काढुन यावर्षी कॅमेर्‍यात गुंतवणुक केली आहे. लॉकडाऊनमुळे त्यांचा …

Read More »