Breaking News

Ramprahar Team

विमानतळाच्या कामाला सोमवारपासून सुरुवात

पनवेल : बातमीदार प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर आणि बांधकाम कंपनीला न मिळालेला वित्तपुरवठा यामुळे गेले सहा महिने रखडलेला देशाचा महत्त्वाकांक्षी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पूर्णपणे ठप्प झाला होता. टाळेबंदीच्या दुसर्‍या टप्प्यात केंद्र सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार काही महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे सुरू होणार असून यात सिडकोने सोमवारपासून विमानतळाच्या कामाला …

Read More »

उरण ओएनजीसीकडून जीवनावश्यक वस्तू

उरण : वार्ताहर वेश्वी ग्रामपंचायत माजी सरपंच तथा आजी सदस्य अजित पाटील, सदस्य विलास पाटील, विंधणे गावचे उद्योजक तथा भाजप उरण तालुका सरचिटणीस प्रसाद पाटील (गंपूशेठ) हे उरणचे आमदार महेश बालदी यांचे समर्थक असून यांच्या प्रयत्नाने उरण ओएनजीसी प्लान्टच्या वतीने उरण तालुक्यातील वेश्वी कातकरीवाडी येथील सुमारे 80 व विंधणे कातकरीवाडी …

Read More »

सलून, पार्लरमधील कारागीर संकटात

उरण : रामप्रहर वृत्त कोरोनामुळे लागू टाळेबंदीत डोक्याचे, दाढीचे केस वाढल्यावरून सुरू झालेले विनोद करमणुकीचा विषय ठरत असले, तरी केशकर्तनाचे काम करणारे सलून, पार्लर, केशकर्तनालये येथे काम करणार्‍या कारागिरांच्या वेदनेची किनार हा विषय गंभीर बनू लागला आहे. गेल्या महिनाभरापासून ही सर्व दुकाने बंद असल्याने तेथे काम करणार्‍या कर्मचार्‍यांचे उदरनिर्वाहाचे साधनच …

Read More »

उरणमध्ये शेकडो वाहनांवर दंडात्मक कारवाई

उरण : प्रतिनिधी उरण शहरात कोटनाका येथील आनंदी हॉटेल, काळा धोंडा, राघोबा मंदिर, लिखिते बिल्डिंग व बुरुड आळीपर्यंतचा परिसरातील कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित केल्यानंतर सील केल्याने कोटनाकामार्गावरून वाहनांना बंदी केल्याने सर्वच चारचाकी व दुचाकी वाहने उरण चारफाटा येथून शहरात प्रवेश करीत आहेत. त्यामुळे उरण पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी व उरण …

Read More »

नगरसेवक राजेंद्र शर्मा यांच्याकडून निवारा केंद्रात भोजनाची व्यवस्था

वस्तू वाटपासाठी पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांचे सहकार्य कळंबोली : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिकेने उभारलेल्या काळभैरव कळंबोली निवारा केंद्रात असलेल्या नागरिकांना नगरसेवक राजेंद्र शर्मा स्वखर्चातून लॉकडाऊनच्या कालात अखंडीतपणे जेवण देत आहेत. त्याचबरोबर या नागरिकांना कपडे, साबण, सॅनिटायझर, मास्कचेही वाटप करण्यात आले. तळोजा औद्योगिक विभागातील झोपडपट्टीतील नागरिक, कळंबोली लोखंड पोलाद बाजारात अडकून …

Read More »

अवैध वाहतुकीवर वॉच टॉवरवरून नजर

नियमांची पायमल्ली करणार्‍यांवर होणार पोलीस कारवाई पनवेल : वार्ताहर लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर, मुंबई, नवी मुंबई परिसरातून आपल्या गावी जाण्यासाठी रहिवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यासाठी रहिवासी अवैध प्रवास करण्याच्या मागे लागले आहे. अशा अवैध प्रवासावर वॉच ठेवण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी कळंबोली येथील मॅकडोनाल्डसमोरील मुंबई-पुणे महामार्गावर वॉच टॉवर उभे केले …

Read More »

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील शेतकर्यांनी घ्यावयाची खबरदारी…

* कोरोना विषाणूचा संसर्ग प्रतिबंधित करण्यासाठी शेतीतील कामे करताना स्वच्छता व सुरक्षिततेच्या खबरदारीच्या उपाययोजनांचे पालन करावे. * शेतीतील सर्व कामे करताना शेतकर्‍यांनी, शेतमजुरांनी तोंडाला मास्क लावावे तसेच एकमेकांमध्ये चार ते सहा फुट अंतर राहील याची दक्षता घ्यावी. ठराविक वेळाने साबणाने हात स्वच्छ धुवावेत. * जेवताना विश्रांती घेताना, शेतमाल गाडीत चढवत …

Read More »

हॅलो! आपण आम्हाला मदत कराल का?

पनवेल : प्रतिनिधी हॅलो, आपण आम्हाला मदत कराल का? संचारबंदीमुळे घरातील धान्य संपले आहे. आमची उपासमार होत आहे. आपण काही मदत कराल का? फोनवरुन एक महिला पनवेलचे मंडल अधिकारी रोडे यांना विचारत होती. त्यांनी तिची माहिती घेऊन तिला मदत मिळवून दिल्यावर तिने फोन करून त्यांचे खास आभार मानले. पनवेलचे मंडल …

Read More »

टाळेबंदीत पशुधनाची घेतली जातेय काळजी!

अलिबाग ः प्रतिनिधी टाळेबंदीच्या काळात रायगड जिल्ह्यातील पशुधनाची व्यवस्थित काळजी घेतली जात आहे. पशुपालकांचा व्यवसाय पूर्ववत राहावा यासाठी सुविधा दिल्या जात आहेत. प्राण्यांसाठी चारापाण्याची व्यवस्थाही सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. जिल्ह्यात  सुमारे  एक हजार 300 पशुपालकांना दूध, मटण, अंडी, जनावरांचे खाद्य, वैरण आदी वाहतुकीसाठी सुविधी देण्यात आल्या आहेत. काही …

Read More »

द्रोणागिरी बाजारात येणार्यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावे -संचालक

उरण : वार्ताहर उरण तालुका ग्राहक सहकारी संस्था यांचे द्रोणागिरी बाजार हे गेली 27 वर्षे उरण तालुक्यातील सर्व  नागरिकांना रास्त भावात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करत आहे. या बाजाराचा लाभ मोठ्या संख्येने ग्राहक घेत आहेत. या बाजाराच्या पूर्वीच्या वेळा सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत व सायंकाळी 4 ते रात्री 8 …

Read More »