Breaking News

Ramprahar Team

टाळेबंदीत पशुधनाची घेतली जातेय काळजी!

अलिबाग ः प्रतिनिधी टाळेबंदीच्या काळात रायगड जिल्ह्यातील पशुधनाची व्यवस्थित काळजी घेतली जात आहे. पशुपालकांचा व्यवसाय पूर्ववत राहावा यासाठी सुविधा दिल्या जात आहेत. प्राण्यांसाठी चारापाण्याची व्यवस्थाही सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. जिल्ह्यात  सुमारे  एक हजार 300 पशुपालकांना दूध, मटण, अंडी, जनावरांचे खाद्य, वैरण आदी वाहतुकीसाठी सुविधी देण्यात आल्या आहेत. काही …

Read More »

द्रोणागिरी बाजारात येणार्यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावे -संचालक

उरण : वार्ताहर उरण तालुका ग्राहक सहकारी संस्था यांचे द्रोणागिरी बाजार हे गेली 27 वर्षे उरण तालुक्यातील सर्व  नागरिकांना रास्त भावात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करत आहे. या बाजाराचा लाभ मोठ्या संख्येने ग्राहक घेत आहेत. या बाजाराच्या पूर्वीच्या वेळा सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत व सायंकाळी 4 ते रात्री 8 …

Read More »

शैक्षणिक संस्थांना करावा लागणार अडचणींचा सामना

अलिबाग ः प्रतिनिधी कोरोनाच्या संकटामुळे केंद्र सरकारने लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढविण्यात आलेला आहे. या कालावधीत शैक्षणिक संस्था पूर्णपणे बंद ठेवाव्या लागणार आहेत.  त्यामुळे त्यांना शैक्षणिक वर्षाची पूर्वतयारी इतर प्रशासकीय कामे करताना  अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कोरोनामुळे देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आली होते. त्यामुळे राज्यातील नववीपर्यंतच्या परीक्षा रद्द …

Read More »

खोपोली पोलीस ‘इन अॅक्शन’

लॉकडाऊनच्या दुसर्‍या टप्प्यात आक्रमक पवित्रा; विनाकारण फिरणार्‍यांवर कडक कारवाई खोपोली ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुसर्‍या टप्प्यातील लॉकडाऊन व संचारबंदी सुरू आहे. यासाठी नवीन निर्देश जारी करण्यात आले आहेत. तरीही काही नागरिक घरात बसत नसल्याने खोपोली पोलीस आक्रमक होत अ‍ॅक्शनमध्ये आले आहेत. कोणत्याही स्थितीत सोशल डिस्टन्सिंग व लॉकडाऊनचे पालन करावेच लागेल. …

Read More »

दिलासादायक कामगिरी

गेल्या 24 तासांत देशात आजवर नोंदल्या गेलेल्या कोरोनाच्या एकूण केसेसची संख्या 12 हजार 759 इतकी झाली आहे. पाश्चिमात्य देशांपैकी अनेक देशांमध्ये 12 हजारांहून अधिक केसेसचा हा टप्पा भारताच्या तुलनेत खूपच कमी काळात गाठला गेला होता. फक्त कॅनडा या एकमेव देशाने भारताइतक्याच प्रभावीपणे या साथीचा फैलाव थोपवून धरल्याचे दिसते. भारताने कोरोनाचा …

Read More »

शासनाच्या आरोग्य यंत्रणेस खासगी वैद्यकीय संघटनांची साथ

म्हसळा ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर म्हसळा तालुक्यात राज्य शासनाचा आरोग्य व्यवस्थेतील ग्रामीण रुग्णालय, जिल्हा परिषद आरोग्य व्यवस्थेतील म्हसळा, मेंदडी व खामगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, पाभरे येथील एक जि. प. दवाखाना सक्रिय आहे. आता तालुक्यातील खासगी वैद्यकीय संघटनांनी शासनाच्या आरोग्य यंत्रणेसमवेत काम करण्याचे जाहीर केले आहे. शासनाला त्याबाबत कळविल्याचे संघटनेचे …

Read More »

आंबा विक्रीसाठी विक्री केंद्रे सुरू करावीत

रोहे ः प्रतिनिधी शेतकर्‍यांचा आंबा विक्रीसाठी कोकणातील जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी विक्री केंद्र उभारावी. याच धर्तीवर कोकणाच्या शेजारी असलेल्या मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर या ठिकाणी शासनाच्या पणन विभागाच्या सहकार्याने  सोशल डिस्टन्सिंग ठेवून सकाळी दोन व सायंकाळी दोन तास वेळ ठरवून आंबा विक्री करण्यासाठी विक्री केंद्र उभे करावे, अशी मागणी महाराष्ट्र आंबा …

Read More »

कर्जत नगर परिषदेकडून घरोघरी आरोग्य तपासणी

कर्जत ः बातमीदार राज्य सरकारने दुसर्‍या लॉकडाऊनच्या काळात आता कोरोनाचे संशयित रुग्ण शोधण्यावर भर दिला आहे. या पार्श्वभूमीवर कर्जत नगर परिषद शहरातील सर्व नागरिकांची त्यांच्या घरी जाऊन तपासणी करणार आहे. तपासणीत एखाद्या नागरिकात लक्षणे दिसल्यास कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल केले जाईल, अशी माहिती नगराध्यक्ष सुवर्णा जोशी आणि मुख्याधिकारी …

Read More »

शेकडो मोटरसायकल्स जप्त

माणगाव ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात घरातच राहा. विनाकारण बाहेर पडू नका, असे वारंवार सांगूनही नागरिक ऐकत नसल्याने माणगाव पोलिसांनी माणगाव बाजारपेठेत फिरणार्‍या सुमारे 105 मोटरसायकलींवर जप्तीची कारवाई केली. त्यामुळे विनाकारण फिरणार्‍या वाहनचालकांना काही अंशी आळा बसला असून वाहनचालकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. 12 ते 14 एप्रिल या तीन …

Read More »

मुरूड तालुक्यात 5900 नागरिक परतले

मुरूड ः प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू झाल्यापासून मुंबईसह अन्य शहरात राहणार्‍या लोकांनी आपले मूळ गाव गाठण्याचा प्रयत्न केला. संथगतीने हे लोक आपल्या गावी पोहचले आहेत. आतापर्यंत सरकारी दस्तावेजाप्रमाणे मुरूड तालुक्यातील विविध गावे व शहर मिळून 5900 लोक आपल्या गावी दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. सदर लोकांची माहिती गोळा …

Read More »