गेल्या वर्षी आपण एकही सामना न खेळल्यामुळे करारासाठी माझा विचार करू नये अशी विनंती धोनीने स्वत:च मंडळाच्या पदाधिकार्यांना केल्याचे सांगितले जाते. तसे असेल तर एका महानायकाची ही निवृत्तीच म्हणायला हवी. फक्त हा महानायक कुठलाही देखावा किंवा सत्कार समारंभाशिवाय शांतपणे रणांगणाबाहेर निघून गेला असे म्हणावे लागेल. संपूर्ण कारकीर्द देदिप्यमान यशानिशी लखलखीत …
Read More »नवसूचीवाडी ग्रामस्थांची पाणीटंचाईवर मात
धार नदीवर उभारला बंधारा; प्रादेशिक बंदर विभाग कार्यालयाचा पुढाकार कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील नवसूचीवाडीमध्ये दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाई भासते. त्यावर शासन स्तरावर आजवर उपाय योजना होऊ शकलेली नाही. त्यामुळे अलिबाग येथील प्रादेशिक बंदर विभागाने नवसूचीवाडीमधील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पुढाकार घेत ग्रामस्थांच्या मदतीने नदीवर श्रमदानातून बंधार्यांची निर्मिती केली आहे. …
Read More »बँकेत रक्कम भरण्यासाठी गेलेल्या महिलेला गंडा; खोपोलीतील घटना
खोपोली : प्रतिनिधी सेंट्रल बँकेच्या खोपोली शाखेत रक्कम भरण्यासाठी आलेल्या एका महिलेवर पाळत ठेवून तिच्या कडील रक्कम चलाखीने लंपास करण्याचा प्रकार घडला आहे. याबाबत सदर महिलेने खोपोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सुलोचना तुळशीराम साळुंखे (रा. शेमडी, ता. खालापूर) यांनी घराच्या बाधकामासाठी आपल्या जावई यांच्याकडून दीड लाख रुपये उसने घेतले. …
Read More »रस्ते सुरक्षा अभियानादरम्यान अपघातांची मालिका
आराम बसची इको कारला धडक द्रुतगती महामार्गावरील अपघातात एक ठार, मायलेकी जखमी खालापूर, खोपोली : प्रतिनिधी द्रुतगती महामार्गावर उभ्या असलेल्या इको कारला शुक्रवारी (दि. 17) सकाळी भरधाव आराम बसने पाठिमागून धडक दिली. या अपघातत एक ठार झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये आई व मुलगी यांचा समावेश आहे. …
Read More »आसनपोई येथे भुईमूग लागवड प्रशिक्षण
महाड : प्रतिनिधी अन्न सुरक्षा मोहिमे अंतर्गत रोहा किल्ला येथील कृषी विज्ञान केंद्रा मार्फत महाड तालुक्यातील आसनपोई येथे सामुहीक गळीतधान्य पिक प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात कृषी केंद्राचे विस्तार कृषी तज्ज्ञ डॉ. प्रमोद मांडवकर व कृषी अभियांत्रिकी सुधाकर पाध्ये, डॉ. मनोज तलाठी यांनी शेेतकर्यांना मार्गदर्शन केले. प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे उद्घाटन …
Read More »स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर
महाड : प्रतिनिधी येथील रामचंद्र जाधव प्रतिष्ठानकडून नुकतेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकामध्ये स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन शिबिर आयोजन केले होते. त्यात लक्ष अकॅडमीचे डॉ. अजित पडवळ यांनी विद्यार्थ्यांना युपीएससी आणि एमपीएससी परीक्षेच्या तयारीबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षेला सामोरे जाण्यासाठी ग्रामीण विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्याच्या हेतूने रामचंद्र जाधव प्रतिष्ठानने मार्गदर्शन …
Read More »महाडचा वरंध घाट वाहतुकीस खुला
महाड : प्रतिनिधी अतिवृष्टीत महाप्रळ -पंढरपूर मार्गावरील वरंध घाटात दरडी कोसळल्या होत्या तर अनेक ठिकाणी रस्ता खचून गेल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. जवळपास पाच महिन्यानंतर हा मार्ग गुरुवार (दि. 16) पासून वाहतुकीस पूर्ववत करण्यात आला आहे.ऑगस्ट 6 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे माझेरी आणि वाघजाई दरम्यान दरडी कोसळल्या तर …
Read More »पाताळगंगा नदी प्रदूषणाच्या विळख्यात
जलसंपदेसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात खोपोली : प्रतिनिधी खोपोली नगरपालिका व खालापूर तालुक्यातील अनेक गावांच्या पाणी योजना पाताळगंगा नदीवर अवलंबून आहेत. याच नदीवरील पाण्यावर येथील औद्योगिक क्षेत्रही अवलंबून आहे. मात्र खालापूर तालुक्याची भाग्यरेषा असलेली ही पाताळगंगा नदी प्रदूषणामुळे बेजार झाली आहे. हे प्रदूषण दिवसागणिक वाढत असल्याने या नदीतील जलसंपदा व नदीच्या …
Read More »हिवाळ्यातील शरीराची काळजी
नवे वर्ष सुरू होऊन पहिला पंधरवडा संपला. नवीन वर्षामध्ये अनेकांनी वेगवेगळे संकल्प केले असतात. त्यात आरोग्य निरोगी व सुदृढ ठेवण्याकरिता अनेक गोष्टींचा ऊहापोह केला जातो. सध्या हिवाळा सुरू असून, गुलाबी थंडीत शरीरातही अनेक बदल घडत असतात. त्या पार्श्वभूमीवर काळजी घेणे आवश्यक ठरते. हिवाळा हा ऋतू जसा व्यायामाला उत्तम, तसाच तो …
Read More »आरोग्यम धनसंपदा
हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात जो तो यंत्रवत काम करीत आहे. कामाचा प्रचंड रेटा आणि जीवघेणी स्पर्धा यामुळे धावपळ होणे स्वाभाविकच आहे, पण कळत-नकळत मानव आपल्या आरोग्याकडे काहीसा दुर्लक्ष करू लागला आहे, मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजेच आजाराला निमंत्रण देण्यासारखे आहे. आरोग्य म्हणजे केवळ रोगमुक्त असणे असे नव्हे. आजच्या व्यस्त जीवनात स्वत:च्या …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper